मिरची भजी

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#फोटोग्राफी
Post 1

मिरची भजी

#फोटोग्राफी
Post 1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रामबेसन
  2. 200 ग्राममीरची
  3. 1 टेबलस्पूनमीठ
  4. 1 टेबलस्पूनतिखट
  5. 1/4 टी स्पूनहळद
  6. 1 टीस्पूनओवा
  7. चिमुटभर सोडा

कुकिंग सूचना

  1. 1

    भजी साठी मिरची ला धूऊन,पुसून व उभे चिर ध्यावे

  2. 2

    बेसन मध्ये तिखट मीठ हळद व ओवा घालावा व थोडे थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करावे व भजी साठी पीठ भीजवणे

  3. 3

    एका कढईत तेल गरम करत ठेवावे व भजी च्या पीठात सोडा घालून मिश्रण एकजीव करावे व मिरच्या घालून चांगले पीठात बुडून घेणे व गरम तेलात खमंग तळून घ्यावे

  4. 4

    तयार मिरच्या चिंचेची चटणी व केचप सोबत गरम गरम खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes