पोटाटोपनीर भजी

Nikita singhal
Nikita singhal @nikita_singhal06
पुणे

#फोटोग्राफी #post2

पोटाटोपनीर भजी

#फोटोग्राफी #post2

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपउकललेेली बटाटा
  2. 7-8पनीर क्यूबस
  3. 2 टेबलस्पूनहरी मिर्ची, आळ लहसुन पेस्ट
  4. चवी अनुसार मिठ
  5. 1/4 टीस्पूनहलद् पाऊडर
  6. 1/4 कपबारीक काप्लेला कोथीम्बीर
  7. 1 कपबेसन
  8. 1/4 टीस्पूनलाल मिर्ची पाऊडर
  9. तलण्या साथी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    बेसन मधे मीठ, लाल मिर्ची पाऊडर आणि हल्द टाका। चांगला मिक्स करा। थोड थोड़ा पाणी टाकुण् घोल तैयार करा।

  2. 2

    बटाट्यात हरीमिर्ची चा पेस्ट, थोड़ा नमक आणि कोथीम्बीर टाकुण् मिक्स करा।

  3. 3

    आता है बटाट्याचे गोल भजी बनवा। त्यात पनीर चा क्यूब टाका।

  4. 4

    एकी कड़े तेल गरम करा। बटाटा आणि पनीर चा एक गोल भजी घ्या, त्याला बेसन मधे दिप करा आणि गरम तेलात सोडून दया। अशीच बाकीचे भजी पन तैयार करा।

  5. 5

    गरम गरम भजी सर्व करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nikita singhal
Nikita singhal @nikita_singhal06
रोजी
पुणे

Similar Recipes