कुकिंग सूचना
- 1
भाजणीच्या पिठ मध्ये जिरे पावडर, तिखट,मिठ टाकून मिक्स करावे. बटाट्याची सालं काढून घेणे.
- 2
पिठ पाणी टाकून मिक्स करून घ्यावे.. बटाट्याची चकत्या करून घ्यावा त्यावर थोडे मिठ घालावे.
- 3
बटाट्याचा चकत्या पिठा मध्ये टाकून गरम तेला मध्ये तळून घ्यावे.. बटाटा भजी खायला तयार आहे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीपावसाळा सुरू झाला कि आठवण येते ती गरमागरम भजीची. पावसाच्या गारव्यात गरम कुरकुरीत भजी म्हणजे अमृततुल्य योग.. Tanaya Vaibhav Kharkar -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#w15विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
उपवासाची खेकडा बटाटा भजी (upwasache khedka batata bhaji recipe in marathi)
#nrrआजपासून शारदीय देवीच्या नवरात्राला सुरुवात झाली आहे. तुम्हा सर्वांना नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा." या देवी सर्व भूतेषु शक्ती रुपेण संस्थितः,नमस्त्यै नमस्त्यै नमस्त्यै नमो नमः ।।आपल्या सगळ्यांना शक्ती दायिनी देवी आई उत्तम आर्शीवाद देवो.नवरात्री रेसिपी चॅलेंज मध्ये पहिला घटक बटाटा असल्याने,मी उपवासाचे खेकडा बटाटा भजी केली.खूप कुरकुरीत,व चविष्ट झाली होती. घरातल्या सगळ्यांनी गरम गरम भजीं वर ताव मारला. बटाटा म्हणजे सब मे घुल मिल जाने वाला...कुठल्याही पदार्थाची चव वाढवणारा.प्रमाणात खाल्ला तर आरोग्यासाठी फायदेशीर.चला भज्यांची कृती बघूया.. Rashmi Joshi -
-
बटाटा भजी
#goldenapron3#7thweek potatoह्या की वर्ड साठी बटाटा भजी केली. गरम गरम बटाटा भजी आणि वाफाळलेला चहा ह्याशिवाय सुंदर संध्याकाळ कोणती असणार. Preeti V. Salvi -
-
-
-
-
भजी (कांदा,मीरची, बटाटा) (mix bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी पाउस आणि भजी म्हणजे परमानंद. तसे वर्षा ऋतुत पाचन शक्ती कमी होते. पण भजी नाही खाविशी वाटली असा व्यक्ती सापडने कठीण. मग काय भज्याच्या पिठामधे हिंग ,सोडा , ओवा घालून खायची. Jyoti Chandratre -
-
-
-
उपवासाची स्वीट पोटॅटो टिक्की (sweet potato tikki recipe in marathi)
#GA4 #week11ही रेसिपी मी गोल्डन ॲप्रन ४ मधील स्वीट पोटॅटो हा किवर्ड शोधून बनविली आहे. उपवासाच्या दिवशी नवीन काही बनवायचे असल्यास स्वीट पोटॅटो टिक्की जरुर बनवून बघा. बनवायला सोपी आणि चविष्ट अशी टिक्की सर्वांना आवडेल.Gauri K Sutavane
-
मुगडाळीची फोडणीची खिचडी (mughdalichi fodanichi khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी Mrs.Rupali Ananta Tale -
-
-
उपवासाचा आलू पराठा (upwasacha aloo paratha recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#उपवासाचा आलू पराठा उपवासाचा पौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
-
-
उपवासाची भजी—साबुदाणा भजी
#फोटोग्राफी मी काही कधी उपवास करत नाही पण उपवासाला चालणारे पदार्थ मात्र आवडीने फस्त करते.आज साबुदाणा भजी केली.घरी सर्वांना फार आवडली. Archana Sheode -
उपवासाची भाजी भाकरी (upwasachi bhaji bhakari recipe in marathi)
#उपवास रेसिपी#नवरात्री#पश्चिम#महाराष्ट्रनवरात्रीचे उपवास नऊ दिवसाचे उपवास असल्यामुळे गोड खाऊन कंटाळा येतो म्हणून उपवासाची भाकरी आणि भाजी Bharati Chaudhari -
-
कुरकुरीत बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#cooksnap#छायाताईंची बटाटा भजी बघून तोंडाला पाणी सुटले मग काय मीही बनवली. रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Manisha Shete - Vispute -
साबुदाणा कटलेट (sabudana cutlets recipe in marathi)
#नवरात्री स्पेशल तिसरी माळ#nrr Savita Totare Metrewar -
-
उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ (upvasachya bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm6#रेसिपी मॅगझीन#उपवासाच्या भाजणीचे थालीपीठउपवास म्हटला की, विविध पदार्थांची रेलचेल असते अशातलाच सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे उपासाच्या भाजणीचे थालीपीठ...पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12173862
टिप्पण्या