केशरी गाजराची कोशिंबीर (kesari gajarachi koshimbir recipe in marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046

#फोटोग्राफी

केशरी गाजराची कोशिंबीर (kesari gajarachi koshimbir recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2केशरी गाजर
  2. 50 ग्रॅमदही
  3. चवीनुसारमिठ
  4. 1हिरवी मिर्ची
  5. 1 टीस्पूनतेल
  6. 1 टीस्पून राई
  7. 1 टीस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    प्रथम केशरी गाजर धुऊन किसुन घ्या.

  2. 2

    त्यामधे दही घाला. चांगले मिक्स करा.हिरवी मिराची घाला. एकां भांड्यामधे तेल घालून राईची फोडनी घाला.मिठ घालून चांगले मिक्स करा.वरुन कोथिंबीर पसरा.

  3. 3

    केशरी गाजराची कोशीम्बीर तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

Similar Recipes