कुकिंग सूचना
- 1
१० तास तांदूळ भीजत घालून ठेवणे
- 2
तांदळाची रवाळ पेस्ट करून घेणे. ३ पट पाणी घालून मिश्रण तयार करून घेणे. त्यात चवीनुसार मीठ घालावे
- 3
भीडे तापवून त्यावर तेल लावून घ्यावे. त्यावर समांतर मिश्रण घालावे. कडा सुटु लागल्यावर परतावं
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टपदार्थ जवळपास सारखेच असतात.फक्त करण्याची पद्धत थोडी फार वेगळी असते.प्रदेशानुरूप नावे ही बदलतात.घावणे हा देखील असाच एक प्रकार. Archana bangare -
-
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे.घावणे हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. सकाळी नाश्त्यासाठी हमखास बनवला जाणारा .... अगदी नीर डोशा सारखा मऊ लुसलुशीत असे हे घावन बनवायला ही तितकेच सोपे ...😊 Deepti Padiyar -
घावणे (ghawane recipe in marathi)
#घावणे रेसिपी#thanksgiving#cooksnap#Rupali Atre Deshpandeबरेच दिवस घावन झाले नव्हते.रुपालिजी ची ही रेसिपी बघून एकदम करावेसे वाटले ,फक्त मी तांदूळ धून फॅन खाली वाळवते व जाडसर दळून आणते म्हणजे कधीही पटकन करता येते Charusheela Prabhu -
घावणे / नीर डोसा (ghavane recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गाव म्हटलं कि प्रत्येक जण हाच विचार जातो ते म्हणजे मामाच गाव पण माझ्या बाबतीत थोडं वेगळं आहे माझा गाव विचारलं तर "वाडोस " कारण आमची एप्रिल ची सुट्टी म्हणाल तर वाडोसलाच गेली माझ्या आत्याकडे .ते कसे दिवस जायचे कधी समजलेच नाहीत . गावाकडची आठवण या थिम मुळे पुन्हा सर्व बालपण डोळ्या समोरून जाताना छान वाटतंय .वाडोस म्हणाला तर छान नदी , डोंगर , काजू करवंदांची बाग , भुईमूग ची शेती आणि गायी - म्हशी असं बरच काही पण आम्ही जायचो तेव्हा मात्र पाण्याचा दुष्काळ ते सोडला तर पूर्ण दिवस आत्याच्या हातचे खादाड काम सुरूच ... हो पण तेव्हा सर्व पदार्थ चुलीवर आणि सर्व वाटण पाट्यावर वाटून त्यामुळे त्या जेवणाची चवच फार वेगळीच आजून हि डोळ्यासमोर ते पदार्थ आणि त्याची ती चव जिभेला स्पर्श होतोय वर्णन करावे तेवढे कमीचमी लहान असताना कठीण पदार्थ म्हणजे घावणे / नीर डोसा कारण त्या वेळी तांदूळ धुऊन थोडे वाळवून मग जात्यावर दळावे लागायचे एवढी मेहनत करावी लागायची . पण लहान पण माझी आत्या खूप आवडीने हे सर्व आमच्या साठी करायची सकाळी गरम गरम चहा आणि घावणे .आतच जीवन घाई गडबडीचं झालाय तसंच घावणे बनवायची पद्धत हि एकदम फास्ट झाली आहे चला तर वळू आपल्या घावण्यांच्या सोप्या रेसिपी कडेDhanashree Suki Padte
-
घावणे रेसिपि (ghavane recipe in marathi)
घावणे रेसिपि घावणे म्हणजेच आंबोळी जी पूर्वी बिडाच्या तव्यावर केली जात होती.आता निर्लेप तवा वापरला जातो. नाष्ट्यासाठी हा पदार्थ खूप छान. झटपट होणारा आणि पचण्यासाठी ही हलका असा आहे. Rupali Atre - deshpande -
चवाचे घावणे (ghavane recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8कोकणात तांदूळ,गूळ आणि नारळ यापासून अगणित पदार्थ बनवले जातात.त्यातलाच एक विशेष म्हणजे चवाचे घावणे.चव म्हणजे नारळ गुळाचे सारण.ते मसाला दोशाप्रमाणे घवणाच्या आत भरून गुंडाळी केली जाते. देशी रोलच म्हणानात.'बच्चे तो बच्चे, बाप रे बाप' म्हणजे लहान आणि मोठे सगळ्यांनाच हे चवाचे घावणे खूप आवडतात.नारळी पौर्णिमेला सकाळी नाश्त्याला हा प्रकार माझ्याकडे असतोच, कारण माझया अहोंचाही हा आवडता प्रकार आहे.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
-
घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक रेसिपी शुक्रवार. आजची रेसिपी आहे घावण. हे बनवण्यासाठी अगदी थोडे साहित्य लागते.महाराष्ट्रात प्रत्येक प्रांतात ह्याला वेगळी नावे आहेत. Shama Mangale -
नाचणीचे कप्पी घावणे (nachniche kappi ghavane recipe in marathi)
पुन्हा अजुन एक पारंपारिक रेसिपी.खरं तर साथ कप्पे करतात.. पण आमच्या कडे गोड तेवढे आवडत नाही.सो मग दोन कप्पे केले.. Aditi Mirgule -
-
रसघावन/ घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टशुक्रवार- घावणेगावी कोकणात गेल्यावर ,हमखास या पदार्थांची चव चाखायला मिळते..😊😋कोकणातील घावने हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. सकाळच्या न्याहारीला गावी हमखास घावने केले जातात. पांढरेशुभ्र, जाळीदार घावने भीडाच्या तव्यावर करण्यासाठी एक अनोखं कौशल्य असावं लागतं. खरंतर घावन चटणी, साखर, गुळ, काळ्या वाटण्याची उसळ असे कशासोबत छानच लागतात. अनेकजण तर नुसतेच घावन खाणं पसंत करतात. नारळाचं दूध ,गुळाच्या रसात घावन बुडवून खाण्यात एक वेगळीच मौज असते. त्यामुळे रसघावन नाव घेताच मन गावच्या स्वयंपाकघरातील चुलीजवळ रेंगाळू लागतं. Deepti Padiyar -
-
-
-
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnap धनश्री, टीना वर्तक ह्याची रेसिपि कूकस्नप केली आहे Swara Chavan -
घावने (ghawan recipe in marathi)
#रेसीपीबुक #week4 कोंकणातील न्याहरीसाठी प्रसिद्द असलेला हा पदार्थSadhana chavan
-
रस घावणे (ras ghavne recipe in marathi)
#KS1: रस घावणे हि कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे आणि त्या पद्धती प्रमाणे रस घावणे बनवला घेऊ. सकाळी नास्त्याला लहान मुलं तर आवडीने खातात. Varsha S M -
-
तांदळाचे घावणे. (tandache ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टआमच्या कडे कोकणात घावने हा पदार्थ सर्रास न्याहरी साठी बनवला जातो.तांदूळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ कोकणात ल्या लोकांचे staple food म्हणू शकतो आपण😊. Deepali Bhat-Sohani -
घावणे आणि नारळाचा रस(neer dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची_आठवणकोकण.... कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. मासे, भात आणि नारळ हे कोकणी खाद्यसंस्कृतीचा जणू पायच मानला जातो. त्यातलाच एक प्रकार घावणे आणि रस... घावणे म्हणजे तांदळाच्या पिठापासून केलेला जाळीदार पदार्थ.... मी गावी गेली कि आईला करायला सांगितलेल्या पदार्थांमध्ये हा असतोच.... पांढराशुभ्र, मऊ लुलुशीत.... घावणे आणि रस खाल्ला की मन तृप्त होते.... Sanskruti Gaonkar -
तांदळाचे घावणे (tandache ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#शुक्रवार_घावणे "तांदळाचे घावणे" मी जास्त कधी बनवत नाही.. आमच्याकडे डोसे च आवडतात.. पहिल्यांदाच बनवले आहेत लता धानापुने -
लसूनाचे आयते (घावणे) (ghavne recipe in marathi)
हिवाळ्यात छान हिरवाकंच लसुण, कोथींबीर व हिरवी मिरची सहज उपलब्ध होते. तसेच नवीन तांदुळ निघतात. त्याचे आयते ( घावणे) पौष्टिक असतात. Priya Lekurwale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12213157
टिप्पण्या