कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुऊन नंतर बारीक कापून घ्यावी.
- 2
बारीक चिरलेल्या काकडीमध्ये टोमॅटो कांदा व कोथिंबीर बारीक कापून मिक्स करावे.
- 3
नंतर वरील मिश्रणात दही घालावे.
- 4
फोडणीसाठी तेल गरम करून त्यात जिरे मोहरी व हिरवी मिरची घालून फोडणी तयार करावी.
- 5
तयार फोडणी वरील मिश्रणात घालून मिश्रण एकजीव करावे.
- 6
कोशिंबीर सर करण्यापूर्वी चवीनुसार मीठ घालून कोशिंबीर वाढावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
फोडणीची कोशिंबीर
#फोटोग्राफीकोशिंबीर म्हटलं तर पौष्टिकच! महाराष्ट्रीयन जेवणात कोशिंबीर असतेच असते.ही पौष्टिक तर असतेच शिवाय चविलाही छान लागते.गाजर आणि काकडीची ही फोडणी घालून केलेली कोशिंबीर खूप छान लागते.नक्की ट्राय करा! Priyanka Sudesh -
-
-
-
-
-
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी 7 कोशिंबीर खूप प्रकारे करता येते...मी नेहमी अशी मिक्स कोशिंबीर करते...बिर्याणी,पुलाव सोबत खूप छान लागते Mansi Patwari -
-
झटपट काकडीची कोशिंबीर
#फोटोग्राफी उन्हाळ्यात शरीराची दाहकता कमी करण्यासाठी ही कोशिंबीर निश्चितच उपयोगी ठरेल. Prajakta Patil -
-
-
-
-
-
-
-
-
-
काकडीची कोशिंबीर (kakdicha koshimbir recipe in marathi)
#gur... गणपती महालक्ष्मी यांच्या जेवणावळीत, मुख्य पदार्थां सोबत, चटण्या कोशिंबिरी सुद्धा महत्वाच्या आहेत.. बहुधा काकडीची झटपट होणारी कोशिंबिरीचा समावेश यात होतो... तेव्हा पाहुयात... Varsha Ingole Bele -
-
काकडीची कोशिंबीर (बीना तेलाची)
#फोटोग्राफीताटाची डावी बाजू म्हणजे चटणी ,कोशिंबीर,लोणचे,लिंबाची फोड असते.कोशिंबीर मला लागतेच दोन्हीवेळ जेवतांना.आज काकडीची कोशिंबीर बनवली तेही बीना तेलाची..झटपट होणारी व काकडी न कीसता फक्त चोचून किंवा फोडी करुन ...कमी साहित्यात...तुम्हीसुद्धा करुन पहा... Archana Sheode -
-
-
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12288610
टिप्पण्या