पाव वडा....नाशिक स्पेशल

#स्ट्रीट
आपल्या मुंबईत जो वडा पाव किंवा ब्रेड पकोडा मिळतो तो नाही बरं हा....हा लादीपाव किंवा बन पाव वापरून बनवतात... गरम गरम पाव वडा त्यावर चिंच गुळाची चटणी आणि सोबत तळलेल्या मिरच्या ..हे नाशिकचे स्पेशल सगळ्यांच्या आवडीचे स्ट्रीट फूड....पावसाळ्यात तर पाव वडा खाण्याची मजाच काही और असते...घरी आपण त्यासोबत सुकी चटणी,टोमॅटो सॉस असे आपले आवडीचे पदार्थ सोबत घेऊन त्याचा स्वाद आणखी वाढवू शकतो....
पाव वडा....नाशिक स्पेशल
#स्ट्रीट
आपल्या मुंबईत जो वडा पाव किंवा ब्रेड पकोडा मिळतो तो नाही बरं हा....हा लादीपाव किंवा बन पाव वापरून बनवतात... गरम गरम पाव वडा त्यावर चिंच गुळाची चटणी आणि सोबत तळलेल्या मिरच्या ..हे नाशिकचे स्पेशल सगळ्यांच्या आवडीचे स्ट्रीट फूड....पावसाळ्यात तर पाव वडा खाण्याची मजाच काही और असते...घरी आपण त्यासोबत सुकी चटणी,टोमॅटो सॉस असे आपले आवडीचे पदार्थ सोबत घेऊन त्याचा स्वाद आणखी वाढवू शकतो....
कुकिंग सूचना
- 1
चण्याचे पीठ,तांदळाचे पीठ,मीठ,हळद,ओवा,सोडा,लसूण मिरची पेस्ट हे सगळं एकत्र करून हळूहळू पाणी घालत त्याचे फार पातळ ही नाही आणि फार घट्ट ही नाही असे बॅटर करून घेतले.
- 2
पॅन मध्ये तेल घालून जीरे, लसूण मिरचीची पेस्ट घालून परतले.मग हिंग, हळद घालून नंतर उकडून कुस्करलेले बटाटे,मीठ,कोथिंबीर घालून नीट परतून सारण तयार करून घेतले.
- 3
पावाच्या मधोमध पॉकेट प्रमाणे चीर देऊन त्यात तयार सारण भरले.ह्याप्रमाणे सगळे पाव सारण भरून तयार ठेवले.
- 4
तयार पाव बॅटर मध्ये नीट घोळवून कढईतील तापलेल्या तेलात घालून दोन्ही बाजूंनी छान तळून घेतले.
- 5
दोन्ही बाजूंनी नीट तळून झाले की मग त्याच तेलात मिरच्या तळून घेतल्या,त्यावर मीठ भुरभुरले.
- 6
तयार पाव वडा मी टोमॅटो सॉस आणि मिरच्यांसोबात सर्व्ह केले.पण चिंच गुळाच्या चटणी सोबतही खूप छान लागतात.
Similar Recipes
-
पाव वडा...नाशिक स्पेशल (pav vada recipe in marathi)
#KS8नाशिक स्ट्रीट फूड पैकी माझे सगळ्यात आवडते म्हणजे पाव वडा..मस्त पाऊस ,गरमागरम पाव वडा सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या. Preeti V. Salvi -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#KS8 # स्ट्रीट फूड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वडा पाव मुंबई मध्ये बोरीवली पश्चिम मंगेश वडा पाव खूप फेमस आहे. लाखो लोकांचे पोट भरणारा गरीबांची दोन वेळा चे जेवण म्हणजे वडा पाव. Rajashree Yele -
वडा पाव /खट्टा मिठा तिखा वडापाव (vada pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रवडा-पावला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-पाव महाराष्ट्रत अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किंवा लसणाची/कोथिंबिरीची/चिंचेची चटणी बरोबर खातात. Rajashri Deodhar -
खांदेशी वडा पाव (vada pav recipe in marathi)
#खांदेशी वडा पावखांदेश म्टल की जरा झनझनीत पदार्थ त्यात हा वडा पाव तर अप्रतिम चविष्ट असतोच. तस म्टल तर वडा पाव हा प्रत्येक प्रांतातील फेमसच आहे. आणि प्रत्येकाची चव न्यारीच असते. Jyoti Chandratre -
-
उपवासाची शेंगदाण्याची आमटी (shegdanyachi aamti recipe in marathi)
उपवासाची भगर केली की त्यासोबत आम्ही शेंगदाण्याची आमटी करतो. आंबट ,गोड ,तिखट आमटी भगर सोबत छानच लागते ,पण गरम नुसती प्यायलाही मस्त लागते. Preeti V. Salvi -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक# साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमहराष्ट्रात बऱ्याच भागात अत्यंत आवडीने खाल्ला जाणारा स्नॅक म्हणजे वडा पाव. खरच वडा पाव न खाणारा, न आवडणारा माणूस विरळाच.काही लोकांच्या तर नावानेच हा वडा पाव प्रसिद्ध आहे.आणि हो सर्वांनाच परवडणारा आणि स्वस्त न मस्त. घरीही खूप चविष्ट असा हा वडापाव आपणही बनवू शकतो. Namita Patil -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रबटाटावडा हा महाराष्ट्रातील सर्व अधिक लोकप्रिय झटपट होणाऱ्या पदार्थ आहे. जो एक नाश्त्याचा प्रकार / स्ट्रीट फुड आहेजो पाव व रस्सा सोबत खाल्ला जातोपण गरम गरम बटाटेवडा नुसता खायलाही छान लागतो Bharti R Sonawane -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर#वडा_पाववडा पाव हा पदार्थ आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. हातगाडी ते मोठ्या हाॅटेलमध्ये हा वडा पाव सहजपणे मिळतो. गरीबांचा हा बर्गर म्हणून ओळखला जातो.प्रत्येक भागात तो आपल्या विशेष पद्धतीने बनवला जातो ..चला तर बघू या वडापाव ची रेसिपी 😊 जान्हवी आबनावे -
जंबो बटाटा (Jumbo Batata Vada Recipe In Marathi)
#PRथंड क्लायमेट व गरम गरम बटाटा वडा त्यासोबत तळलेली मिरची, चटणी खूप टेस्टी व खुसखुशीत असा हा पार्टीचा मेनू सगळ्यांच्याच आवडीचा... Charusheela Prabhu -
वडा पाव चटणी !!
#चटणीवडा पाव मध्ये लागणारी चविष्ट अशी सुकी लसणाची चटणी खूप सोपी आणि कमी वेळात आपण घरी तयार करू शकतो. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
-
नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi)
#KS2हो! हा वडा पाव नाही तर पाव वडा आहे, नाशिकचे सुप्रसिद्ध असे स्ट्रीट फूड म्हणतात याला. चला तर म बघुयात पाव वडा.. 😊😊 Dhanashree Phatak -
उल्टा वडा पाव (Ulta vada pav recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट पुड स्पेशल रेसिपीजह्या रेसिपी मधे बटाटे वडा तयार करून मग पावा मध्ये न ठेवता आधीच पावामध्ये दोन्ही चटण्या व बटाट्याची टिक्की ठेवून मग तो पाव बॅटर मध्ये डीप करून वडा बनवला जातो. म्हणून त्याला उलटा वडापाव म्हणतात. Sumedha Joshi -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#वडा पाववडा पाव हा असा पदार्थ आहे की जो सर्व सामान्य लोकांचे पोट भरतो.2 वडा पाव खाल्ले की पोट भरत.हा असा पदार्थ आहे अगदी लहान मुलं ते वयोवृद्ध सगळ्यांना खूप आवडतो.बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने अगदी रुचकर वडे करतात.त्या वाड्याची लज्जत वाढवायला हिरवी मिरची आणि लाल चटणी तर हवीच.त्या शिवाय मज्जाच नाही.त्यात एकतर खूप पाऊस किंवा खूप थंडी आणि त्या बरोबर चहा ... आहाहा.... Sampada Shrungarpure -
पाववडा (नाशिक स्पेशल) (nashik pav wada recipe in marathi)
#cooksnapमी सौ.प्रीती साळवे यांची पाव वडा ते पण आमच्या नाशिक चा याची रेसिपी बघितली व लगेच करायची थरवले..लॉक डाउन मुळेसगळे स्ट्रीट फूड मिस्स करतो..मी यात थोडा बदल केला..मी भाजी स्टफफ न करता पुदीना ची चटणी वापरली..खुपच छान झाले..अशी घरच्या मंडळी ने कौतुक केले 😊 Bharti R Sonawane -
उल्टा वडा पाव (Ulta Vadapav Recipe In Marathi)
#CSR उल्टा वडा पाव हा सध्या नाशिक चा उल्टा वडा पाव म्हणुन खुप प्रसिध्द होत आहे , नाही करून पाहीला , आणि खरच खुप छान व कुरकुरीत, चटपटीत लागतो. Shobha Deshmukh -
झिरो ऑइल वडा पाव (zero oil vapa pav recipe in marathi)
#स्नॅक #बुधवारवडा पाव हे मुबंई चे स्ट्रीट फूड आहे. हा गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांचाच लोकप्रिय आहे. हा फुटपाथ वरील हातगाडी ते फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये सर्वत्र असतो.हल्ली बरेचजण हेल्थ कॉनशस झालेत पण वडा पाव खाल्ल्याशिवाय जमत नाही. त्यांच्यासाठी हा खासऑइल फ्री वडा पाव. Shama Mangale -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#cooksnap आज ची रेसिपी आहे. माझ्यासाठी मुम्बई वडा पाव मी मुम्बई गेली की वडापाव खाते . Jaishri hate -
बाप्पाला नेवैद्य....उकडीचे मोदक
ही माझी cookpad वरची २०० वी रेसिपी आहे.अनायसे आज मंगळवार आहे.म्हणून बाप्पाला नेवैद्य म्हणून त्याच्या आवडीचे...आणि अर्थात आपल्या सगळ्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक केले. Preeti V. Salvi -
मुंबई स्टाईल वडा पाव (vada pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्वडा पाव म्हंटले की, आठवते मुंबई - पुणे ची गर्दी. तिथल्या धावपळीच्या जीवनात वडा पाव हा अगदी सगळ्यांच्या जवळचा (आवडता) कधी होतो कळतही नाही. जेवढं सोपा बनवायला आहे तेवढ्याच सोपा खायला सुद्धा. आणि महाराष्ट्रात आल्यावर वडा पाव खाल्ला नाही असं होत नाही. म्हणूनच आज ही रेसिपी शेअर करते आहे.Asha Ronghe
-
पाव पकोडा (pav pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3मुलांना नेहमीच काही नवीन हवे असते, मग गोल्डन ऐपरन मधील पकोडा शब्द घेऊन मी पाव पकोडा केला. मस्त टेस्टी झाला तुम्ही पण नक्की करून बघा. आता आपण रेसिपी बघू. Janhvi Pathak Pande -
झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#मिसळ पाव रेसिपी Rupali Atre - deshpande -
बटाटे वडा व चटणी (batavada chutney recipe in marathi)
#बटाटेवडा. सर्वांना आवडणारा पदार्थ वडापाव. सातारा मध्ये सुपनेकर यांची बटाटेवडा व चटणी हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे.मी आज हाच बेत केला आहे. Sujata Gengaje -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र.ब्रेड पकोडा वडा पाव च्या गाडीवर जागो जागी मिळतो. Shama Mangale -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी तिसरी पाककृती मी सादर करत आहे - "वडा पाव". अगदी पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत पूर्ण कोकणात वडा पाव खूप प्रसिद्ध आहे. त्यातकरून मुंबई लोकल मध्ये घाईगडबडीत उभ्या उभ्या खाण्यासाठी ही मस्त पोटभरू गोष्ट. वडापाव मध्ये लसूण आणि धणे असतील तर बनवणारा (आचारी) मराठी आहे समजायचं. 🤗 सुप्रिया घुडे -
समोसा (samosa recipe in marathi)
#ks8समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो. महाराष्ट्रातही वडा पाव नंतर समोसाच खूप लोकप्रिय आहे. तिखट, गोड चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत गरमागरम समोसे खूप छान लागतात...😋👍चला तर मग पाहूया..... Vandana Shelar -
भज्यांचा पाऊस (bhajyancha paus recipe in marathi)
ही माझी ३०० वी रेसिपी आहे. काहीतरी छान करावं असं मनात होतं.कालपासून मस्त पाऊस सुरू झालाय.व्हॉटसअप वर सगळीकडे भज्यांचे फोटो पोस्ट होतायेत...चहा , भजी आणि पाऊस हे समीकरण काही औरच आहे.मस्त भाजी केली...तीही एक दोन प्रकारची नाही तर ११ प्रकारची....कांद्याची ३ प्रकारे ...रिंग शेप, छोटे कापून, उभे कापून, बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर, शिमला .मिरची, काकडी, वांगी, ओव्याची पाने, दुधी.....असा भज्यांचा पाऊस पडला मस्त..सोबत हिरव्या मिरच्या. .... आणि वाफाळलेला चहा....आहे ना धुवाधार..... Preeti V. Salvi -
मुंबई चा वडापाव (Mumbai Cha Vada Pav Recipe in Marathi)
#स्ट्रीट .. मुंबई चा वडा पाव ची चवच भारी आहे. आणि त्या सोबत मिळते ती शेंगदाणा लसूण चटणी आणि कॉर्न आहा मस्त: Shweta Kukekar -
वडा पाव
#लॉकडाऊन वडा पाव महाराष्ट्र मधला स्पेशल डिश आहे ..आणि हा मोठे असो वा छोटे मुले सगळ्यांना अवडातो Kavita basutkar
More Recipes
टिप्पण्या