सोया ६५

Shital pisal
Shital pisal @cook_22563366

#स्ट्रीट

सोया ६५

#स्ट्रीट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॅम सोयाबीन
  2. 2-3 टिस्पून कॅान फलोवर
  3. 1 टिस्पून लाल मिरची पावडर
  4. 1/2 टिस्पून गरम मसाला
  5. 1/2 टिस्पून लिंबू रस
  6. चिवनुसार मिठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सोयाबीन थंड पाण्यात ३०मिनीट भिजवून घयाचे.

  2. 2

    भिजवलेल्या सोयाबीन मधुन सगळे पाणी हाताने दाबून काढून घेणे.

  3. 3

    पाणी काढून घेतल्यावर सोयाबीन मध्ये काॅन फलोवर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मिठ, लिंबू रस टाकून सोयाबीन ला छान कोट करून ५ मिनिटे ठेवून देने.

  4. 4

    कढईत तेल गरम करून मंद आचेवर कोट केलेले सोयाबीन तळून घ्यायचे.

  5. 5

    तळलेले आपले सोयाबीन कोथिंबीर घालून चिंच चटणीबरोबर, सर्व करावे.असे आपले छान सोया ६५ तयार💁

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital pisal
Shital pisal @cook_22563366
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes