स्ट्रीट स्टाईल खिमा तवा मसाला विथ पाव )(kheema masala pav recipe in marathi)

Shital Siddhesh Raut @brunch4appetite
स्ट्रीट स्टाईल खिमा तवा मसाला विथ पाव )(kheema masala pav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी तवा किंवा कढई गरम करून त्यात तेल गरम करून घ्या
- 2
त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगावर तळून घ्या, नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या
- 3
नंतर त्यात सर्व मसाले घालून मसाले खमंग भाजून घ्या,नंतर त्यात मटण खिमा घालून मीक्स करा
- 4
आणि खिमा शिजे पर्यंत वाफेत शिजवून घ्या,खिमा व्यवस्थित शिजवून घ्या खिमा शिजताना त्याला पाणी सुटते,तेव्हा आवडीनुसार पाणी आटवून घ्या
- 5
खिमा शिजल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून गरमगरम सर्व्ह करा."स्ट्रीट स्टाईल खिमा तवा मसाला विथ पाव"
(पाव कडक असले तर खायला जास्त मजा येते...इति...नवरोबा)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
खिमा पाव (Kheema Pav Recipe In Marathi)
#HV थंडीच्या दिवसात ठिकठिकाणी मालवणी जत्रा भरते. मग तेथे काय खाण्याची जंगीच असते. त्या एवढया गदीऀत उभे राहून घरातील मंडळीना खिमा पाव खिलवायचा. मग त्या पेक्षा तो खिमा पाव चा आस्वाद घरच्या घरी करून देण्याचा माझा प्रयत्न.... Saumya Lakhan -
"स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी"(Street Style Anda Bhurji Recipe In Marathi)
" स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी " अंडा भुर्जी सर्वानाच आवडत असेल, खास करून अंडा प्रेमींना...!! पूर्वी आमच्या इथे भूर्जी पाव ची गाडी लागायची. आणि कधी वाटलं तर बाबा किंवा काका आम्हाला तिथे जाऊन भुर्जी पाव खाऊ घालायचे. पूर्वीचे दिवसच खूप भारी होते नाही का....!! पण हल्ली हायजिन आणि स्वच्छता बघता एखाद्या स्ट्रीट स्टाईल पदार्थावर ताव मारणं म्हणजे अपवादच....!!!पण चला इच्छा न मारता घरच्या घरीच स्ट्रीट स्टाईल भुर्जी ची चव घेऊया...❤️ Shital Siddhesh Raut -
-
स्ट्रीट स्टाईल भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)
#KS8" स्ट्रीट स्टाईल भुर्जी पाव " अंडा भुर्जी हा नॉनव्हेज प्रेमींसाठीचा एक आवडता पर्याय..आज काल तर पावभाजी आणि चाट प्रमाणेच भुर्जी पावची गाडी पण खाऊ गल्लीमध्ये जागोजागी असतेच...!!करायला सोपी ,आणि पौष्टिक अशा या भुर्जीमध्ये पण हल्ली खूप व्हेरिएशन बघायला मिळतात.... Shital Siddhesh Raut -
स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (Street Style Mumbai Tawa Pulao Recipe In Marathi)
#SCR"स्ट्रीट स्टाईल पावभाजी तवा पुलाव"आपल्याला नेहमीच आकर्षित करणारी एक मुंबईची डिश तुम्हाला माहीत आहे. आणि ती माझ्या हि अत्यंत आवडीची आहे ती म्हणजे "मुंबईचा तवा पुलाव". मुंबईतील रस्त्यांवर तव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रामुख्याने "पावभाजी" करताना सर्वाधिक तवे वापरले जातात. पण कधी पावभाजी मधील ,भाजी उपलब्ध नाही आणि बाजूला कोणताही पाव नाही तर थोडीशी उरलेली भाजी आणि तांदूळ यांची चव वापरली जाते. जो कि तवा पुलाव म्हणून प्रसिद्ध आहे. याला रायताबरोबर आणि पापड सोबत सर्व्ह केले जाते. Shital Siddhesh Raut -
मुंबई स्ट्रीट फूड स्पेशल चटपटीत मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#KS8#मसाला_पावस्ट्रीटफूड कल्चर हा भारतीय खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे... किंबहुना आता तो झालाय..स्ट्रीट फूड वर मिळणारे पदार्थ बहुरंगी, बहुढंगी आणि उत्तम चवीचे असतात. कधी कधी हे ठेलेवाले आपल्यासारखेच घटक पदार्थ, मसाले वापरुन पदार्थ करतात. तरीदेखील चवी मध्ये वेगळेपणा कसा येतो..? तुम्हालाही पडला असेलच ना प्रश्न कधीतरी...मोठ्या लोखंडी तव्यावर,कढईमध्ये झणझणीत तवा पुलाव, चौवमिन, फाईड राईस मंचूरियन कितीतरी पदार्थ सहज रीत्या बनविले जातात. या गाडीवाल्यांकडून खूप काही शिकण्यासारखे असते. त्यांची टाईम मॅनेजमेंट, रिसोर्सफुलनेस आणि क्रिएटिव्हीटी सारखे गुण.... असोमुंबईचा असाच एक पदार्थ स्ट्रीट फूड म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि तो म्हणजे *मसाला पाव*..मुंबईला बऱ्याच वेळा काही ना काही कामानिमित्त जाण्याचा योग येतोच येतो. जेव्हा ही जाते तेव्हा या मसालेपाव चा मनमुराद आनंद घेते. मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईला गेले तेव्हा आम्ही बाहेर खाण्यासाठी गेलेलो. तिथे आम्ही ज्या फूडची ऑर्डर दिली ती तयार होण्यासाठी थोडा वेळ होता. तेव्हा त्या वेळेत आम्ही हा मसाला पाव खावा असे तिथल्या ठेले वाल्यांनी आम्हाला सुचविले. तेव्हा तिथे पहिल्यांदा टेस्ट केलेला हा मसाला पाव.. चवीला अप्रतिम, भन्नाट खूप आवडला सर्वांना आणि मला देखील. तेव्हापासूनच मी त्याची रेसिपी युट्युब वर शोधून करायला लागले. आज कुकपॅडच्या निमित्ताने परत एकदा घरी हा मसाला पाव बनवून त्याचा आस्वाद घेता आला...पावभाजीचा क्विक अवतार म्हणजे मुंबईचा मसाला पाव. कुठल्या छोट्या मोठ्या पार्टीमध्ये सामील होऊ शकणारा चटपटीत पदार्थ, स्नॅक्स म्हणून पार्टीचे आकर्षण ठरू शकते..तेव्हा करू या मग *मुंबई स्ट्रीट फूड स्पेशल चटपटीत मसाला पाव*... 💃 💕 Vasudha Gudhe -
मुंबई स्ट्रीट फेमस मसाला पाव (masala pav recipe in marathi)
मसाला पाव नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं.स्ट्रीट फूड तर मुलांचे एकदम आवडते.असाच एक मेनू मसाला पाव. :-)#trending#ट्रेंदिन Anjita Mahajan -
चिकन खिमा पाव (Chicken Kheema Pav Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्ट्रीट फूड रेसिपी Sujata Gengaje -
व्हेज सोयाबीन खिमा (veg soyabean kheema recipe in marathi)
#EB3#W3विंटर रेसिपी चॅलेंज.वीक -3.सोयाबीन खुप पौष्टिक आहे.आज मी व्हेज सोयाबीन खिमा बनवला आहे. ब्रेड सोबत खूप छान लागतो. Sujata Gengaje -
-
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3 मसाला पाव हे नाष्टासाठी खाल्लं जाणारं एक चमचमीत स्ट्रीट फूड आहे. :) सुप्रिया घुडे -
खिमा पालक (kheema palak recipe in marathi)
खिमा पालक रेसिपी करत आहे. पालक सहसा घरी खायला बघत नाही. त्यामुळे खिमा मध्ये पालक टाकली तर पचायला हलकी पण असते. आणि पालक भाजी पण खाल्ली जाते. rucha dachewar -
मटण खिमा रस्सा (mutton kheema rassa recipe in marathi)
#EB1#W1#मटण रस्सामी मटण खिमा रस्सा बनविला. Deepa Gad -
व्हेज खिमा पाव (veg kheema pav recipe in marathi)
#BFR लहानपणी आमचा सख्खा शेजार म्हणून आम्हाला एक पंजाबी कुटुंबीय मिळाले होते. आईची त्या Aunty शी खूपच चांगली मैत्री होती. त्यांच्याकडून आई बरेच पंजाबी पदार्थ जसं छोले-भटूरे, जीरा राईस, राजमा चावल, व्हेज खिमा, गाजर चा हलवा, रोटी चे विविध प्रकार शिकली होती. अशा एक नाही अनेक गोष्टी त्यांच्याच कडून आम्हाला खजिना रूपातच सापडल्या. त्यांच्याकडून आलेल्या रेसिपीज् पैकी माझी आई व्हेज खिमा दोन पद्धतीने बनवायची सोयाबीनच्या चुर्यापासून आणि दुसरी फ्लॉवर किसून त्यापासून! दोन्हीही अप्रतिम व्हायच्या पण माझी आवडती होती फ्लॉवरवाली रेसिपी.. ❤️ फ्लॉवर ची व्हेज खिमा रेसीपी मी पुन्हा कधीतरी शेअर करेन. आज मात्र मी पूर्ण प्रोटिन्स आणि फायबर्स ने खचाखच भरलेला असा सोयाबीनच्या चुर्यापासून केलेला व्हेज खिमा सादर करत आहे. त्याला कारणही तसेच आहे, कुकपॅड मराठीचे ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज! सकाळचा नाश्ता परिपूर्ण असेल तर अख्खा दिवस उत्साही जातो. तसंच हा पदार्थ बनवायला ही सोपा आहे आणि प्रोटिन्स्, फायबर्स नी भरलेला असल्यामुळे दुपारी च्या जेवणापर्यंत पोट टम्म ठेवायला मदत करणारा आहे. आईमुळे रेसिपी ला नॉनव्हेज चा फील देण्यासाठी ओलं खोबरं ही घालण्याची सवय लागली. तसंच, व्हेज खिमा करताना मी नेहमी नगेटस् भिजवून, पिळून मिक्सरवर बारीक केलेला चुरा वापरते. कारण, मार्केटमध्ये तयार मिळणारा चुरा खूपच भुरभुरीत असतो. डिश बनल्यावर मिळून येत नाही, चोथा-पाणी होते. ही टीप लक्षात ठेवून केल्यास खूप छान रिझल्ट मिळतो. चला तर मग रेसिपी कडे वळूया ... शर्वरी पवार - भोसले -
मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi)
#NVR #व्हेज/ नॉनव्हेज रेसिपीस # घरात सगळ्यांचा आवडता मेनू चला तर बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
एग भुर्जी पाव (egg bhurji pav recipe in marathi)
#pe"एग बुर्जी " पटकन होणारी रेसिपी. टिफिनसाठीही उत्तम नॉनव्हेज रेसिपी. मुंबईत तर स्ट्रीट फूड म्हणून "भुर्जी पाव " लोकप्रिय डिश. तर बघूया ही अगदी सोप्पी रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
मसाला पाव स्ट्रीट स्टाईल (masala pav recipe in marathi)
#cpm3 मसाला पाव म्हटलं की रस्त्याच्या कडे उभ्या असलेल्या पावभाजी वाल्याकडून घेऊन खाल्लेल्या पावसाची आठवण येते आज मी तसाच स्टाईलचा करून बघा R.s. Ashwini -
झणझणीत प्रान्स तवा मसाला
#संडे स्पेशल नॉनवेज रेसिपी सगळ्यांच्या आवडीची झणझणीत प्रान्स तवा मसाला चला तर पटकन रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी दुसरी पाककृती मी सादर करत आहे - "भुर्जी पाव". भुर्जी पाव Non-vegetarian & Ovo-vegetarian लोकांचं आवडतं street food आहे. सध्या आम्हाला घरी असंच बनवून खायची चटक लागलेली आहे 🤤 सुप्रिया घुडे -
सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi)
#wd Happy women's day to all my dear friends 🎉😘🥰आज मी तुमच्या बरोबर सावजी स्पेशल मटण खिमा बॉल्स ची रेसिपी शेअर करतेय. आमच्या सावजी समाजामध्ये नॉनव्हेज साठी ही पारंपारिक रेसिपी आहे.ही रेसिपी मी माझ्या आईला डेडीकेट करते. ती रेसिपी खूप छान बनवते . आपण सर्वजण कितीही छान रेसिपी बनवत असेल तरी आपल्या आईच्या हाताची चव खूप स्पेशल असते. आज वूमन्स डे च्या निमित्ताने आमच्या सावजी स्पेशल मटण खिमा ची रेसिपी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न 🙏Dipali Kathare
-
स्ट्रीट स्टाईल बाॅम्बे मसाला टोस्ट सॅन्डविच (bombay masala toast sandwich recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फूड मधील माझा हा आवडता सॅन्डविच प्रकार ..😊भरपूर बटर ,हिरवी चटणी ,बटाट्याची भाजी याचबरोबर दुसरा लेअर मधे काकडी ,बीड , टोमॅटो ,कांदा आणि वरून किसलेले भरपूर चीझ ...😋😋चला तर पाहूयात स्ट्रीट स्टाईल सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे स्ट्रीट फूडमुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये लोक घड्याळाच्या काट्यावर चालत असतात सकाळी सातला बाहेर पडलेली लोकं संध्याकाळी घरे नऊ-साडेनऊला घरी पोहोचतात संध्याकाळच्या वेळेत भूक लागल्यावर ती वडापाव, पाणीपुरी, पॅटीस, भुर्जी पाव असे रस्त्यावरचे ठेले लोकांना भुरळ घालतात घरी परतत असताना बरेच जण हे खाऊन आपली भूक शमवतात सर्वांच्या खिशाला परवडणारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे हे पदार्थ सर्वांनाच प्रिय असतात... भुर्जी पाव आज सुद्धा स्ट्रीट फूड पोटभरीचा आणि स्वस्त सुद्धा आहे तर मी आज तुम्हांला भुर्जीपाव रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#KS8 # स्ट्रीट फूड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वडा पाव मुंबई मध्ये बोरीवली पश्चिम मंगेश वडा पाव खूप फेमस आहे. लाखो लोकांचे पोट भरणारा गरीबांची दोन वेळा चे जेवण म्हणजे वडा पाव. Rajashree Yele -
स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (street style mumbai tawa pulav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीजमुंबईतील स्ट्रीट फूड पैकी , मुंबई तवा पुलाव खूपच प्रसिद्ध आहे.मोठ्या लोखंडी तव्यामधे हा पुलाव भरपूर प्रमाणात बनवला जातो.हा पुलाव आपणही घरच्याघरी अगदी सहज बनवू शकतो .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
खिमा स्टफ्ड ओनियन बेक्ड इन मेक्सिकन टोमॅटो सालसा(kheema recipe in marathi)
#स्टफ्ड स्टफ भाज्या हा आवडीचा प्रकार...आणि वरचेवर होणाऱ्या साईड डिश मधे गणला जातो. आमच्याकडे व्हेज व नॉनव्हेज मिश्र स्टफ्ड पदार्थ फार उत्साहाने खाल्ले जातात. मला मेक्सिकन, इटालियन इत्यादी पदार्थ खूप आवडतात.. म्हणून आज च्या स्टफ्ड पदार्थ ला मेक्सिकन टोमॅटो सालसा 🍅 ची जोड दिली व ते बेक केल्याने सालसा ची पूर्ण चव स्टफ्ड ओनियन खिमा मधे उतरली.... Dipti Warange -
रेस्टॉरंट स्टाईल मटण मसाला (mutton masala recipe in marathi)
#rr आज मी रेस्टॉरंट स्टाईल मटण मसाला बनवलेला आहे. Rajashree Yele -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3#Week3#मसाला_पाव... delicious saga मसाला पाव हे पावभाजी चं झटपट होणारं सुटसुटीत, चटपटीत चमचमीत mini version.. मसाला पाव हा पावभाजीचा धाकटा भाऊच म्हटलं तर वावगं ठरू नये.. पावभाजी आणि मसाला पाव ही दोन्ही भावंड स्वाद आणि चवीच्या बाबतीत कायमच अव्वल नंबर.. हे दोन्ही तसे मुंबईचे अस्सल रोड साईड स्नॅक्स किंवाstreet food... म्हणूनच अगदी शाळा कॉलेजातल्या मुलां मुलींपासून ते तिशी,चाळीशी,पन्नाशीतील लोकांचे एवढेच नव्हे तर आजी आजोबांचे देखील आवडते खाणे...😍😋अधूनमधून या मसाला पाव वर ताव मारायला सगळेच जण उत्सुक असतात..😜आणि मसाला पाव आपल्या चटपटीतपणामुळे आपली अजिबात निराशा होऊ देत नाही..😀 उलट *तुमने पुकारा और हम चले आये* ..असं म्हणत समस्त खादाडखाऊंच्या रसना काही मिनिटातच तृप्त करतो..आणि आपल्या मोठ्या बहिणीची पावभाजीची चविष्ट चमचमीत परंपरेची शान कायम राखतो.. चला तर मग या चविष्ट खानदानाची ओळख करुन घेऊ.. Bhagyashree Lele -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
चटपटीत खायला कोणाला ही आवडत त्यात पाव भाजी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. Mrs. Snehal Rohidas Rawool
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15767179
टिप्पण्या (2)