सोया खिमा पोकेट्स(soya kheema pockets recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 21st week soya ,spicy ह्या की वर्ड साठी सोया खिमा पॉकेट्स बनवले.मुलीला खूपच आवडतात. तिने प्लेट सजवून मस्त फोटो पण काढून दिला.

सोया खिमा पोकेट्स(soya kheema pockets recipe in marathi)

#goldenapron3 21st week soya ,spicy ह्या की वर्ड साठी सोया खिमा पॉकेट्स बनवले.मुलीला खूपच आवडतात. तिने प्लेट सजवून मस्त फोटो पण काढून दिला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२-३
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 2 टेबलस्पूनरवा
  3. 1/4 टीस्पूनमीठ
  4. 1/4 कपपाणी अंदाजे
  5. 1 टीस्पूनतेल...मोहनसाठी
  6. स्टफिंग...
  7. 1 कपभिजवलेले सोयाबीन
  8. 1 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  9. 1कांदा
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. चिमूटभरहिंग
  12. 1/2 टीस्पूनतिखट
  13. 1 टीस्पूनधणे जिरे पावडर
  14. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  15. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  16. 1/4 टीस्पूनमीठ
  17. 1 टेबलस्पूनतेल
  18. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    पुरीला मळतो तसा घट्टा आटा भिजवून घेतला.

  2. 2

    सोयाबीन गरम पाण्यात उकळून त्यातले पाणी काढून टाकले.मिक्सरमधून फिरवून त्याचा खिमा करून घेतला.

  3. 3

    पॅन मध्ये तेल घालून त्यात कांदा,आलं लसूण मिरची पेस्ट घालून छान परतून घेतले. सोया खिमा आणि मसाले घालुन परतले.शेवटी मीठ घालून नीट मिक्स केले आणि गार करून घेतले.

  4. 4

    आट्याची पातळ पोळी लाटून त्याला चौकोनी आकारात कापले.त्यात स्टफ्फिंग भरून रोल करून पॉकेटचा आकार दिला.बाजूने काट्याने दाबून डीझाइन केली.

  5. 5

    अशा तऱ्हेने बाकीचे पॉकेट बनवून तळून घेतले.

  6. 6

    गरम गरम पॉकेट्स टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes