टॅंगी पोटॅटो कॅन्डी (Potato Candy Recipe in Marathi)

टॅंगी पोटॅटो कॅन्डी (Potato Candy Recipe in Marathi)
कुकिंग सूचना
- 1
साहित्य
- 2
सर्वप्रथम पाती साठी लागणारे साहित्य एकत्र करू.
त्याला थोडं थोडं पाणी घालत अगदी कडक असं भिजवायचं.
पण या कणकेला छान मळायचं जसं की त्याला क्रॅक नको यायला.
एका कापडाने या कणकेला झाकून अर्धा तास ठेवावे. - 3
पोटॅटो स्टफिंग साठी सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल घ्यावे.
तेल तापल्यावर त्यात जिरं गोडलिंब कांदा मिरची हे टाकावे.
कांदा छान झाल्यावर त्यात आलं-लसूण सांबार ही पेस्ट टाकावी.
छान शिजू द्यावे. - 4
आता या मिश्रणात तिखट हळद गोडा मसाला गरम मसाला आणि मीठ हे सगळे एकत्रित करावे.
छान मिक्स करावे आणि तेल सुटेपर्यंत त्याला शिजू द्यावे.
आता यात कूचकरलेला बटाटा घालावा.
आणि सगळे मिश्रण छान मिक्स करावे.
थोड्या वेळ झाकून ठेवावे.
आपलं टेस्टी स्टफिंग रेडी आहे. - 5
आता भिजवलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करावे.दुसरीकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवावे.
कणकेच्या गोळ्याचे एक पोळी लाटावी.
त्यात थोडं पोट्याटो स्टफिंग भरावे.
आणि त्याला कॅण्डी चा शेप देत पॅक करावे.
पॅक करताना पाण्याचा बोट लावावे.
आपलीही कॅण्डी तळण्यासाठी गरम तेलात सोडावे.
खमंग अशी तळल्यानंतर तिला बाहेर काढून एका प्लेटमध्ये सर्व्ह करावे.
सोबत टॅंगी चिंचेची चटणी उत्तम लागेल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
#GA4नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगाDipali Kathare
-
पोटॅटो बोट (potato boat recipe in marathi)
#स्टफ्ड आज मी स्विट पोटॅटो बोट बनवली कारण काय तर सगळ्यांनी स्टफ्ड पोटॅटो वुईथ ग्रेवी केली , म्हणुन विचार केला , कुछ मिठा हो जाय Anita Desai -
वाटी चाट (Vati chat recipe in marathi)
#MWK#माझा विकेंड स्पेशल रेसिपी चॅलेंजविकेंड आला की काहीतरी स्पेशल हे पाहिजेत. मी बनवली आहे वाटी चाट सर्वांची ऑल टाइम फेवरेट . चला तुम्ही पण या वीकेंडला बनवाच. Deepali dake Kulkarni -
डायट कचोरी (diet kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडी आणी कचोरी रेसिपीजआजकाल डायट चा ओरडा चार ही दिशेने ऐकू येतो.त्यात कधी हे चालत नाही कधी ते चालत नाही मैदा आणी तळण जवळपास नाहीच पण जिभेचे लाड कसे पुरवणार. माझे डायट नाही पण तबियेत ती मुळे कचोरी मधे मैदा व तळण ला हा पर्याय शोधून काढला.. चल तर मग... डायट कचोरी शिकायला. Devyani Pande -
समोसा चना तर्री (samosa chana tari recipe in marathi)
समोसा चना तर्री#cooksnap#समोसाचनातर्री#cookalongखूप खूप धन्यवाद कुकपॅड टीम, वर्षा मे मॅडम भक्ति मॅडम आणि ममता जी यांनी cookalong activity t आम्हाला तरी समोसे शिकवले आणि ते अगदी अप्रतिम झालेले आहे धन्यवाद ममता जी की छान रेसिपी दिल्याबद्दल विदर्भाचे सगळेच पदार्थ मी आवडीने खाते तयार करायला हे आवडतात मला भाग घ्यायला खूप आवडले आणि तुम्ही छान पद्धतीने आम्हाला समोसा तरी शिकवली आणि एकदम टेस्टी तयार झाली घरचे सगळे खुश झाले छान रेसिपी दिली तुम्ही आम्हालामनापासून रेसिपी शिकवली धन्यवाद ममता जी😍❤️ Chetana Bhojak -
मॅट समोसे आणि रिंग समोसे (Matt samosas and ring samosas recipe in marathi)
#GA4#week21#samoseसमोसे कचोरी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतात आपण ते नेहमी विकत आणून खातो पण जर अशा प्रकारचे वेगवेगळे समस्यांचे प्रकार केले तर सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतील चला तर माज बनवूया मॅट समोसे आणि रिंग समोसे Mangala Bhamburkar -
समोसे (samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2#गावाकडचीआठवणया थीम मुळे तर माहेरची आठवण झाली.माहेरी गेल्यावर आई काय करू की काय करू नको आपल्या लेकीसाठी असे तिला वाटत असते.बाबा सुद्धा आपल्या आवडीचा पदार्थ घेऊन येत असतात. लॉक डाऊन मुळे माहेरी जाताच आले माझ्या माहेरी बालाजी स्नॅक्स सेंटर आहे तिथे समोसे खूप छान मिळतात.आणि मला समोसे खूप आवडतात हि तर चला आपण समोसे चाखुत. MaithilI Mahajan Jain -
मुगा ची चाट विथ पोटॅटो स्टिक
#कडधान्यकडधान्य म्हंटला की मुलांनला खाऊ घालाईच अवघड च होते। पण चाट आणि पोटॅटो fries म्हंटला की पटापट संपत । तेंव्हा आज आपण अशी च एक रेसिपी try करूया अर्थातच मोड आलेल्या मुगा ची चाट विथ पोटॅटो स्टिक। Sarita Harpale -
पोटॅटो टॉफिज विथ पोटली (potato toffee recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्याची गंमत Girija Ashith MP -
ब्रेकफास्ट युनिक पोटॅटो नाष्टा /पोटॅटो स्टफ रोल (potato stuff roll recipe in marathi)
युनिक असा पोटॅटो स्टफ रोल. बटाट्याचा हा नाष्टाचा एक प्रकार आहे. चवीला एकदम भन्नाट लागतो. नक्की तुम्ही करून पहा.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
दही पापडी चाट (dahi papdi chaat recipe in marathi)
अंजली मुळे पानसे यांचे पापडी चाट बघितली आणि त्याचे रिक्रियेशन करून मी दही पापडी चाट बनवली लेकीच्या फरमाईश वर Deepali dake Kulkarni -
बटाटा सेवपुरी (batata sev puri recipe in marathi)
#ks6#बटाटासेवपुरीजत्रेत गेलो आणि तिथं इतके स्टॉल असतात पण सगळ्यांची नजर एकच स्टॉलवर असते आणि ते आहे पाणी पुरी आणि सेव पुरी स्टॉल लहान-मोठे सगळ्यांची फेव्हरेट सेवपुरी, चला मग रेसिपी बघूया Mamta Bhandakkar -
उपवासाचे पॅटीस (upvasache pattice recipe in marathi)
नेहमी नेहमी तेच साबुदाणा आणि भगर खाऊन बोर झाले म्हणून मग काहीतरी करून बघायचे.चाट नेहमीच माझा फेवरेट लिस्टमध्ये राहिले आहे.मग चला बनवूया उपासाचा चाट म्हणजेच उपवासाचे पॅटीस. Ankita Khangar -
समोसा चना तरी (samosa chana tari recipe in marathi)
नागपुर स्पेशल स्ट्रीट फुड समोसा चना तरीCookped मराठी च्या माध्यमातून मला हे स्वभाग्य मिळाला की मी cookalong cha माध्यमातून समोसा चना तरी ची रेसिपी शिकवु शकले. आणि सगळे माझे मैत्रिणी ने मला सपोर्ट केला ज्यांनी cookalong मध्ये सहभागी झाले त्यांच्या मनापासून धन्यवाद😊🥰 sorry थोडा उशीर झाला post करायला.Cookpad मराठी टिम वर्षा मॅडम भक्ती मॅडम thank u so much 😊 Mamta Bhandakkar -
डेलगोना कँडी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy#Trendingcandy#डेलगोनाकँडीचॅलेंजसाऊथ कोरिया मधली स्ट्रीट कॅंडी म्हणून डेलगोना कँडी' खुप फेमस आहे असेही ही स्वीट कॅंडी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आणि कोरियात खूप जुनी अशीही कॅन्डी ची रेसिपी आहे आज पण खूप प्रचलित आणि चलित आहे आजही लोकही कॅंडी बनवतात आणि विकतात तिथले स्ट्रीट वर विकणारी लोक लहान मुलांना आणि लोकांना त्या कॅण्डी चा शेप वेगळा करायला लावतात जो कैंडीचा शेप वेगळा करेल तो गेम चा विनर असे मानतात तसेच साऊथ कोरिया ची एक खूप फेमस सिरीसsquid game's म्हणून खूप फेमस आहे या सीरिजमध्ये खूप वेगळे वेगळे गेम चॅलेंजेस लोकांना दिलेले आहे त्यातला कॅंडी चैलेंज पण लोकांना दिलेला आहे त्यात लोकांना शेप बरोबर वेगळा करायचा आहे जो वेगळा करतो तो विनर अस त्या सिरीज मध्ये दाखवले आहे हे सगळे मला माझ्या मुलीने सांगितले की कोरियाची खूप छान सिरीयस आहे असे बरेच सॉंग्स आणि सिरीस ती बघत असते आणि तिनेच मला या बद्दल सगळी माहिती दिली आहे जेव्हा च्यलेंज आले तिला खरच खूप छान वाटले की बोली मम्मी हे नक्कीच करआणि मी ते केले शेप बरोबर वेगळा केला आहे त्यामुळे एक मिशन कंप्लिट केल्यासारखे वाटत आहे Chetana Bhojak -
समोसा (samosa recipe in marathi)
#ks8समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो. महाराष्ट्रातही वडा पाव नंतर समोसाच खूप लोकप्रिय आहे. तिखट, गोड चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत गरमागरम समोसे खूप छान लागतात...😋👍चला तर मग पाहूया..... Vandana Shelar -
-
पोटॅटो पोटली विथ ग्रेवी(potato potli with gravy recipes in marathi)
#स्टफ्डवैदर्भीय कोथिंबीर वडी चा मसाला बटाट्यामध्ये भरून आज एक अफलातून पोटली रस्सा आपल्याला सादर करत आहे Bhaik Anjali -
मिसळपाव.. (misal pav Recipe in Marathi)
#स्नॅक्स#मिसळपावमहाराष्ट्रातील स्नॅक्स रेसिपी मध्ये, स्ट्रीट फूड मध्ये सर्वात आवडीची, प्रसिद्ध असलेली आणखी एक रेसिपी म्हणजे मिसळपाव....मिसळपावचे एक वैशिष्ट ती सकाळी नाश्त्याला, रात्रीच्या जेवणात किंवा जेव्हा तुमचे मन होईल तेव्हा तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता...मिसळपाव बनविण्याचे बरेच वेगवेगळे प्रकार आहे. पण सामान्यता मिसळ ही मटकी पासून बनवली जाते... मटकी सोबत झणझणीत तर्री त्यावरती फरसाण, लिंबू... आहाहा... काय आलाय ना तोंडाला पाणी... 😋चला तर मग करूया मिसळपाव... 💃 💕 Vasudha Gudhe -
काकडी भजे (kakdi bhaji recipe in marathi)
#ashr#आषाढस्पेशलआषाढ महीना म्हणजे चातुर्मासाची चाहुल......आणि आषाढ म्हणजे धो धो कोसळणार्या पावसाचा महीना....आता या पावसात गरम गरम तळण खाण्याची ईच्छा तर होणारच,म्हणुन पुर्वीपासुन आषाढ तळणाची परंपरा सुरु आहे.आषाढ तळण म्हणजे तळुन केलेलाच पदार्थ...भाजलेला किंवा उकडलेला नाही.कारण पुर्वीपासुनच ही मान्यता आहे की आषाढ तळणे म्हणजे छान सणवारासारखे तळलेले पदार्थ करुन खाणे,म्हणजे पुढे जे चार महीने सणवार येतात त्यात जे तेलकट ,तुपकट ,गोड खाण्यात येते ते आपल्याला बाधत नाही.म्हणुन आषाढ तळण करण्याची पद्धत आहे.अजुनही बर्याच ठिकाणी ही परंपरा जपली जाते.माझ्या माहेरी ही ही पद्धत आहे.या आषाढ तळणाच्या निमित्याने केलेली खास रेसिपी.....खमंग,कुरकुरीत काकडी भजे.....चला पाहुया तर रेसिपी..... Supriya Thengadi -
उपवासाचे पोटॅटो कटलेट.. (upwasache potato cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#पोटॅटोकटलेटसाप्ताहिक स्नॅक् प्लॅनर रेसिपी मध्ये रताळ्याचे कटलेट करायचे होते. मग काय गेली रताळी आणायला.... यावेळी बाजारात रताळी मिळाले नाही मला. कटलेट तर करायचे होते... म्हणून मग रताळे ऐवजी पोटॅटो वापरून कटलेट केले...💃💕 Vasudha Gudhe -
पोटॅटो कॉर्न औ ग्रॅटिन (potato corn au gartin recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #post2 आंतरराष्ट्रीयपाककृति(फ्रेंच खाद्य). पैशापरी पैसा जातो मेला ,शिवाय स्वच्छता कोण पाहतंय .. घरीच शिजवा, घरीच मजा करा संघटनेचे अध्यक्ष ,म्हणजेच मी आज ठरवलंच ..एकतर स्वच्छतेत, शंभर रूपयात होणार्या पदार्थासाठी आपण तीनशे/साडेतीनशे रूपये खर्च करतो एवढी मोठी प्रकृतिची रिस्क घेऊन .. चला मुद्द्यावर येऊ या ..पुन्हा एकदा कुकपॅडचे मनस्वी आभार, तुम्हाला माहिती नसेल की मी अशा व्हाईट सॉस, मेयोनिज, क्रिम, चीज वापरल्या जाणार्या खाद्यपदार्थांची जबरदस्त खादाड फॅन आहे .माझ्या दोन्ही मुलींकडून मी ह्या पदार्थांचा आस्वाद घेत असते, कधीकाळी बाहेरून ..पण विदेशी रेसिपीची थीम देऊन कुकपॅड ने एकप्रकारे ऊपकारच केले असेच म्हणेल मी .. आज ही फ्रेंच पाककृति करून पाहिली अन पहिल्याच घासात डायनामाईट .. Bhaik Anjali -
पोटॅटो चीज बॉल्स (POTATO CHEEES BALLS RECIPE IN MARATHI)
#myfirstrecepieकमीत कमी साहित्य मध्ये होणारी आणि लहान मुलांसोबत मोठ्यांना ही खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. जेव्हढी बाहेरून दिसायला आकर्षक तेव्हढीच खाताना तोंडात विरघळून जाणार चीज लज्जत वाढवतं.. Priya Kulkarni Sakat -
वडापाव... (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#वडापाववडापाव एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड, सर्वांच्या खिशाला परवडणारा, आणि कुठेही सहज मिळणारा, तरीही तेवढाच चटपटीत असलेला पदार्थ म्हणजे वडापाव....जो जिभेला आणि पोटाला तृप्त करतो.तसा हा वडापाव मुंबईचा. पण त्याची प्रसिद्धी सर्वदूर त्याला घेऊन गेली... अगदी सातासमुद्रापार... गरीब-श्रीमंत असा भेद न करता, सगळ्यांना भुकेच्या वेळेला उपयोगी पडणारा असा हा पदार्थ म्हणजेच *वडापाव*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
फार्म हाऊस पनीर पिझ्झा विथ एक्स्ट्रा चिझ (paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#cooksnap#Noyeastpizza#Nehashahपिझ्झा ही सर्वानाच आवडणारी रेसिपी. जेव्हा मुली बाहेरचा पिझ्झा खायच्या.. बाहेरून आणलेल्या पिझ्झा बेस वापरून घरी करायच्या.. तेव्हा एक गृहिणी.. एक आई म्हणून अनामिक भिती मनात असायची... बाहेरचा पिझ्झा.. बाहेरून आणलेल्या पिझ्झा बेस चांगला असेल कि नाही... चांगल्या जागी बनवला असेल की नाही... एक ना अनेक प्रश्न मनात गोंधळ घालत असे... पण आता तसे होणार नाही.. कारण मास्टरशेफ *नेहा शाह*यांनी इतक्या चांगल्या प्रकारे पिझ्झा बेस कसा करायचा आणि तोही विदाऊट ओहन.. छान पैकीकरून दाखवला. .. त्यामुळे पिझ्झा करायचा म्हंटले कि एक प्रकारचे टेन्शन असायचे ते कमी झाले...... जेवढा पिझ्झा टेम्टींग करायचा शिकविला..त्याही पेक्षा तो हेल्दी कसा बनवता येईल.. यीस्ट चा वापर न करता पिझ्झा बेस करणे.. तसेच मैद्याऐवजी कणीक वापरून बेस कसा करायचा.. हे खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले.. कणकेचा बेस करून पिझ्झा बनविण्याची जी माझी इच्छा होती ती आज शेफ नेहा यांच्या मुळे शक्य झाले.. त्याबद्दल मास्टर शेफ नेहा यांचे खूप खूप आभार... 🙏🏻🙏🏻चला तर मग करायचा... *फार्महाऊस पनीर पिझ्झा विथ एक्स्ट्रा चिझ*... 💃💕 Vasudha Gudhe -
दही रगडा पॅटिस (dahi ragda pattice recipe in marathi)
आज रविवार... आणि रविवार म्हंटले की नाश्ताला स्पेशल काही तरी हव.. मग करायचं काय... मग लहान मूलीची फर्माईश.. रगडा पॅटिस पाहिजे.. म्हंटले चला... रोज रोज चा तोच नास्ता खाऊन तसेही बोर झाले होते... आणि मग ठरवीली आजची रेसिपी.. दही रगडा पॅटिस Vasudha Gudhe -
सुरत स्पेशल वेज ग्रील्ड चीज सॅन्डविच (veg grill cheese sandwich recipe in marathi)
#GA4#week15कीवर्ड- Grilledसुरत मध्ये, महालक्ष्मी कॅफे मधील हे फेमस ग्रील्ड सॅन्डविच आहे. यातील दोन लेकरं मधील वेगवेगळ्या भाज्यांची स्टफिंग फारच भन्नाट लागते. घरी देखील बनवून या सॅन्डवीच चा आनंद घेऊ शकतो.चला तर पाहुयात रेसिपी. Deepti Padiyar -
दाबेली (dabeli recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फुडस्ट्रीट फुड पैकी दाबेली लोकप्रिय आहे.रस्त्याच्या कडेला जातांना दाबेली बघितले की मन त्याच्याकडे आकर्षित होते कारण त्याच्यात विविध प्रकारचे कलर डाळिंबाचे दाणे मसाला शेंगदाणे बटाट्याची भाजी शेव छान दिसतात.तर मी आज स्ट्रीट फूड पैकी दाबेली बनवलेली आहे चला तर मग बघुया Sapna Sawaji -
आवळा गटागट कॅंडी (awla candy recipe in marathi)
#EB6#Week6#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज "आवळा गटागट कॅंडी"खुप छान होते कॅंडी.. आवळा आणि गुळाचे मिश्रण चांगले शिजवून घेतले तर ही कॅंडी सहा महिने टिकते..उन्हात वाळवून आवळा कँडी बनवतात,पण ती सोय नसेल तर या पद्धतीने अगदी झटपट आणि चवदार कॅंडी तयार होते.. लता धानापुने -
More Recipes
टिप्पण्या (2)