आलु फिंगर चाट (Aloo Finger Chaat Recipe in Marathi)

Sharwari vyavhare
Sharwari vyavhare @cook_22233702

#स्ट्रीट

आलु फिंगर चाट (Aloo Finger Chaat Recipe in Marathi)

#स्ट्रीट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १० ते१५बॉबी (फिंगर)
  2. 2उकडून घेतलेले बटाटे
  3. 1बारीक चिरून कांदा
  4. 1 टि स्पूनशेव
  5. १ टेबल स्पुनटोमोटो सॉस
  6. मिठ चवीने
  7. १ टि स्पुनचाट मसाला
  8. तिखट आवडीप्रमाणे

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटे तिखट चाट मसाला आणि मीठ एकत्र करून घ्यावे

  2. 2

    बॉबी वरच्या साईडने कट करून यामध्ये बटाटे भरावेत वरून कांदा घालावा

  3. 3

    या वर शेव सॉस घालावा

  4. 4

    आलु फिंगर चाट तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sharwari vyavhare
Sharwari vyavhare @cook_22233702
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes