कुकिंग सूचना
- 1
मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घ्यावे. त्यामध्ये चमचे बेसन टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.ज्यामुळे गुठळ्या राहणार नाहीत. मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. लसूण सोलून घ्यावा.
- 2
गॅसवर टोप अथवा कढईमध्ये फोडण्यासाठी तेल गरम करावे. तेल तापल्यावर जिरे-मोहरी, कडीपत्ता ची फोडणी द्यावी. लसूण, मिरची परतून घ्यावे तेलात. त्यानंतर, फेटलेले दह्याचे मिश्रण फोडणीमध्ये टाकावे. अर्धा ग्लास पाणी टाकावे. आणि 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यावे. मीठ आणि कोथिंबीर टाकावी.
- 3
गरमागरम कढी चपाती अथवा भाकरीबरोबर खाण्यास तयार...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,माझी 1 रेसीपी आहे, कडी ही जवळपास सर्वांनाच आवडते, मलाही खूप खूप आवडते, माझ्या कडे हप्ता मध्ये २ दा तर नक्कीच होत असते चला तर बघुया कडी कशी करावी Jyotshna Vishal Khadatkar -
कढी
#फोटोग्राफीताकाची कढी म्हणजे झटपट होणार पदार्थ, रुचकर असल्याने तोंडाला स्वाद आणणारा,माझ्या माहेरी नारळ मुबलक असल्याने ताकाच्या कढीलाही ओलं खोबरं,हिरवी,मिरची,आलं,लसूण,कोथिंबीर याच वाटण लावलं जात.पण लावून केलेल्या कढीची चव वेगळीच.ताक थोडं आंबट असलं तर उत्तम,नसलं तरी बिघडत काहीच नाही.गरमागरम वाफाळता भात आणि कढी हा बेत अत्त्युत्तम आहे.सोबत सुरण,वांगी,बटाटे किंवा केल्याचे काप असले म्हणजे पुरे.कमी श्रमात उत्तम बेत.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
-
-
-
-
-
कढी (kaadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीकधी हलका आहार घ्यावासा वाटला तर तुम्ही ह्या पदार्थाचा समावेश तुमच्या आहारात करू शकता. झटपट होणारा आणि पोटाला आराम देणारा हा पदार्थ. Tanaya Vaibhav Kharkar -
-
-
-
-
-
-
-
नारळाची कढी
#फोटोग्राफी आमच्या गोव्यात हि कढी व भात आणि त्या बरोबर मच्छी खूप प्रसिद्ध आहे. Rajesh Vernekar -
कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी #कढी ही आमच्याकडे लहानांपासून मोठ्यांना सर्वांची प्रिय आहे. आमच्या साहेबांना रोज ही कढी दिली तरी ते नाही म्हणत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे दह्याची कढी जास्तीत जास्त होत असते. रोजच्या जेवणात कढीचा फुर्रका अहाहा! क्या बात ... आणि तेही घरी विरजण लावलेल्या दह्याची. मस्तच ना...😋 Shweta Amle -
-
कढी
#फोटोग्राफी कढी भात म्हणजे पुर्णान्न अस मला वाटत आमच्याकडे सगळ्यांना ताकाची कढी आवडतेचला बघुया कशी करायची ते Chhaya Paradhi -
-
-
कढी
#फोटोग्राफी#कढीकढी हा पदार्थ महाराष्ट्रात प्रत्येक घरी आवडीने बनवतात, कढी मुळे जेवणाचा आनंद द्विगुणित होवून जातो महणजेच छान जेवण होत... Maya Bawane Damai -
कढी(kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीआज कढी खिचडी चा बेत होता.म्हणुन खास रेसेपी पोस्ट करत आहे. Sonal yogesh Shimpi -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12392209
टिप्पण्या (3)