चणाडाळ कोफ्ता करी

#डाळ ..... आज वेगळे कोफ्ते बनवायची इच्छा झाली आणि भाजीही काहीच नव्हती घरात म्हणून हे कोफ्ते तुमच्यासाठी पण !!!!
चणाडाळ कोफ्ता करी
#डाळ ..... आज वेगळे कोफ्ते बनवायची इच्छा झाली आणि भाजीही काहीच नव्हती घरात म्हणून हे कोफ्ते तुमच्यासाठी पण !!!!
कुकिंग सूचना
- 1
४ तास कोमट पाण्यात चणाडाळ भिजत घातल्या नंतर त्यातील पाणी निथळून मिक्सरमधून ग्राइंड करून घ्या (पाणी अजिबात घातलेले नाही) या मिश्रणात एक छोटा बारीक कापलेला कांदा आलं-लसूण पेस्ट,दोन हिरव्या मिरच्या बारीक करून,हळद,हिंग,ओवा,कसूरी मेथी आणि मीठ घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतले आणि दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवले.
- 2
कांदा टोमॅटो आणि लसूण पाकळ्या पॅनमध्ये तेल घालून परतून घेतले आणि गार झाल्यानंतर त्याची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घेतली.आता तेल तापलेल्या कढईत आपल्या आवडीच्या आकारानुसार चणाडाळीच्या मिश्रणाचे गोळे बनवून ते तळून बाजूला काढून ठेवले.
- 3
आता फोडणीसाठी पॅनमध्ये तेल टाकून घ्या तेल तापल्यानंतर त्यात जिरे आणि तमालपत्र तडतडवून घ्या आणि कांदा टोमॅटोची पेस्ट त्यात सर्व सुके मसाले घालून म्हणजेच काश्मीरी पावडर,लाल मिरची पावडर,हळद,धना जिरा पावडर,गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून ५-१० मिनिटे खमंग परतून घ्या. व्यवस्थित परतल्यानंतर त्यात तीन कप पाणी घालून उकळी येऊ द्या पाणी जरा जास्तच असू द्यावे कारण कोफ्ते घातल्यानंतर ते ग्रेव्ही शोषून घेऊन ग्रेव्ही दाटसर होते.
- 4
उकळी आल्यानंतर मंद आचेवर कळलेले कोफ्ते त्यात घालून पाच मिनिटे त्यात मुरु द्यावे.गरम गरम असतानाच पोळी फुलके किंवा पराठ्याबरोबर जेवायला द्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार पनीर कोफ्ता करी (matar paneer kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताWeek 2कोफ्ता थीममुळे समजले कि आपण किती प्रकारचे कोफ्ते बनवू शकतो. खूप मैत्रिणींनी वेगवेगळ्या प्रकारचे कोफ्ते बनवले. आज मी मटार आणि पनीरचे कोफ्ते बनवण्याचा प्रयत्न केला. स्मिता जाधव -
सोयाबीन आलू कोफ्ता करी (soyabeen aloo kofta kari recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ते करताना आपण कोणत्याही भाज्या वापरू शकतो. कोफ्ता थीम मुळे आज कोफ्ता करी बनवायची संधी मिळाली. पण माझ्याकडे कोणत्याच भाज्या नव्हत्या आणि लॉकडाउनमुळे बाहेर जाऊ शकत नाही. मग जे घरात पदार्थ आहेत त्यापासून कोफ्ते बनवायचं ठरवलं. सध्या पावसामुळे वातावरण पण थंड आहे त्यामुळे गरमागरम कोफ्ता करी तर व्हायलाच पाहिजे. स्मिता जाधव -
डाल फ्राय
#lockdownrecipe day 9आज घरात काहीच भाजी नव्हती. म्हणून घरात उपलब्ध असलेल्या तूरडाळीपासून, भात आणि चपाती दोन्ही बरोबर खायला दाटसर आणि चटपटीत अशी डाल फ्राय बनवली. Ujwala Rangnekar -
पनीर कोफ्ता करी
#फॅमिली इंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने आज घरी स्पेशल बनवले होते. ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली आणि बराच वेळ घेतला बनवायला पण त्याचा रिझल्ट खूप छान आला त्यामुळे आनंद आहे. :) Ankita Cookpad -
शाही मटण कोफ्ता करी (shahi mutton kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ता हा मुगलाई पाककृतींमधील महत्वाचा प्रकार आहे.ज्यांना दात नाहीत अशा वयोवृद्ध व्यक्तींना मटण खाता यावे,यासाठी तत्कालीन खानसाम्यानी हा प्रकार शोधून काढला,कबाब आणि कोफ्ता हे भाऊच म्हणावे लागतील,कबाब तळून आणि भाजून खाल्ले जातात तर कोफ्ते ग्रेव्हीसह वाढले जातात.आज बनवलेले शाही मटण कोफ्ते करताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे,कारण त्यात काजूची पूड वापरली असल्याने तळताना,आणि ग्रेव्हीचा मसाला परतताना आच मंद म्हणजे मंदच ठेवली पाहिजे.तसंच कोफ्ते फार मोठ्या आकाराचे करायचे नाहीत, कारण ते नंतर रस्सा पिऊन फुलताय म्हणून बेताच्या आकाराचेच करा.ही काळजी घेतलीत तर या पद्धतीने केलेले कोफ्ते बिघडणार नाहीत याची खात्री मी देते तुम्हाला.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #Week6# पनीर गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 वीक 6 मध्ये पनीर कीवर्ड सिलेक्ट करून मी पनीर कोफ्ता करी बनवली पण कोफ्ते न तळता बनवून बघीतले मस्त झाले. Deepali dake Kulkarni -
शाही मलाई कोफ्ता करी shahi malai kofta curry recipe in marathi)
#rr#रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीआज मी शाही मलाई कोफ्ता करी बनवली आहे आणि खरोखर अगदी रेस्टॉरंट सारखी झालेली आहे चव पण तशीच झाली आहे.घरात सर्वांना खूप आवडली आणि लगेच फस्त पण झाली😀 Sapna Sawaji -
झणझणीत विदर्भ स्टाईल डाळ कांदा
#डाळ, lockdown मुळे घरात काहीच भाजी नव्हती मग काय करणार म्हणून चण्याच्या डाळी चा वापर करून भाजी केली Samidha Patade -
टच मी नॉट कोफ्ता करी(kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकाल उसळ करायला काळे चणे भिजवले पण उत्सव करायचा कंटाळा आला त्याचे कोफ्ते आणि करी बनवले हे कोफ्ते मी आप्पेपात्रात बनवले तळले नाही आणि त्याच्यात कॉलीफ्लॉवर किंवा बेसन पण टाकलं नाही पहिल्यांदाच थीम साठी ट्राय केली खूप छान झाले Deepali dake Kulkarni -
बीटरूट पालक कोफ्ता करी
#करी#बुक १#masterclassसर्वांना आवडतील असे गुलाबी आणि हिरवे कोफ्ते पोष्टिक आणि टेस्टी.. घरी पाहुणे आल्यावरही आपणही वेगळी रेसिपी बनवू शकतो.. savi bharati -
शाही कोफ्ता करी (shahi kofta curry recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट सारखी व्हाईट ग्रेव्ही करुन दुधीचे कोफ्ते टाकले आहेत. Manisha Shete - Vispute -
मेथी कोफ्ता कढी
#पालेभाजीया रेसिपी मध्ये मेथी या पालेभाजीचा वापर केला आहे. मस्त क्रिस्पी पौष्टिक कोफ्ते मस्त आंबट गोड कढी सोबत भन्नाट लागतात. तर ही इंनोवाटीव्ह रेसिपी नक्की करून पहा. Varsha Pandit -
-
दुधी कोफ्ता करी(Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी#indiancurry#chefsmithsagarप्रत्येक भारतीयाच्या घरातून तयार होणारी प्रमुख अशी करी म्हणजे दुधी कोफ्ता करी हे तुम्हाला बाहेर क्वचितच मिळेल.दुधी कोफ्ता करी जवळपास घरातच तयार होणारी डिश आहे खूप कमी रेस्टॉरंट मेनू मध्ये आपल्यालाही डिश बघायला मिळेल त्यामुळे घरात खूप चांगल्या पद्धतीने हे डिश तयार करता येते त्यानिमित्ताने दुधी पण आहारातून घेता येते माझ्याकडे दुधी खाण्यासाठी कोफ्ता केला तरच दूधी आहारातून घेतली जाते. दुधीचा रायता कोफ्ता करी, थेपले अशाप्रकारे आहारातून दुधी घेतली जाते.इथे मी दुधीचे कप्ता करताना उकडलेला बटाटा वापरल्यामुळे कोफ्ते खूप छान तयार होतात. Chetana Bhojak -
बनाना, पनीर, मलाई कोफ्ता करी (banana paneer malai kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#koftaआज मी कच्च्या केळ्याची कोफ्ता करी बनविली, चव अप्रतिम. असेच कोफ्ते खायला ही मस्तच. Deepa Gad -
मसाला पीनट(masala peanut recipe in marathi)
आज इच्छा झाली काहीतरी स्नॅक्स करून बघायचे , म्हणून हे उपद्याप करून बघितले आणि जमले आणि छान झाले Maya Bawane Damai -
प्राॅन्स कोफ्ता इन यलो करी (prawns kofta in yellow curry recipe in marathi)
#कोफ्ताप्राॅन्स मला खूप आवडतात म्हणून म्हटले याचेच कोफ्ते करून बघू... खूपच छान झालेत... तुम्ही पण करून बघा नक्की... 👍🏻😁😋😋 Ashwini Jadhav -
मसाला छिलका मुगडाळ (MOOG DAL RECIPE IN MARATHI)
लॉक डाऊन मुळे घराच्या बाहेर पडता येत नाही काहीतरी चटपट खाण्याची इच्छा झाली नंतर आठवण झाली की मोड आलेल्या मुगाची डाळ घरात आहे चटकन आयडिया सुचली #डाळ Rekha Pande -
दुधी मूग कोफ्ता (doodhi moog kofta recipe in marathi)
#कोफ्त. दुधीचे कोफ्ता तुम्ही खूप प्रकारे खाल्ले असतील, पण मुगाची डाळ टाकून केलेले हे कोफ्ते चवीला अप्रतिम लागतात शिवाय याच्यामध्ये थोडासा पंजाबी ट्विस्ट आहे तर नक्की करून बघा दुधी मुगाचे कोफ्ता.ही रेसिपी मला माझ्या पंजाबी मैत्रिणी शिकवली होती आज मी तुम्हाला सर्वांबरोबर शेअर करत आहे. Jyoti Gawankar -
कोहळ्याची भाजी (kohalyachi bhaji recipe in marathi)
#स्टीमकोहळ्याची भाजीरोज ,रोज काय भाजी बनवायची आज इच्छा झाली माझी आई कोहळा ची भाजी खूप छान बनवायची माझी पण आज खूप इच्छा झाली ही भाजी बनवायची म्हणून मी माझ्या आवडीची भाजी बनवली Maya Bawane Damai -
मल्टीग्रेन कोफ्ता करी (multigrain kofta curry recipe in marathi)
#GA4 #Week20 कोफ्ता या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे यात मी दुधी भोपळ्याचा कोफ्ता आप्पे पात्रात केला आहे तसेच करी करण्यासाठी मी 5 डाळीचा वापर केला आहे त्यामुळे करी घट्ट होतेच शिवाय चवही अप्रतिम लागते.ही रेसिपी माझ्या आईची आहे.जेव्हा घरात काही भाज्या कमी असतात आणि अचानक कोणी पाहुणे आले की आई हे कोफ्ते करते आणि करी जास्त घट्ट न करता आमटी सारखी करते मला दोन्ही पद्धती आवडतात. Rajashri Deodhar -
चमचमीत आणि झणझणीत व्हेज खिमा मसाला...मुंबई स्ट्रीट फूड(veg kheema masala recipe in marathi)
काहीतरी झणझणीत आणि चमचमीत खायची इच्छा झाली. तसं मला सोयाबीन खायला आवडत नाही ,पण खिमा मसाला तुफान लागतो....एकदम झकास.... Preeti V. Salvi -
चणा कोफ्ता करी (chana kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता ... आज कोफ्त्याचा वेगळा प्रयोग केला आणि तो चांगल्याप्रकारे पूर्ण झाला. थोडा वेळ लागला बाईंडिंग ला पण अप्रतिम चव देणारे कोफ्ते तयार झाले आपल्या मस्त गावरान ग्रेव्ही सोबत. Jyoti Kinkar -
शेवगा आणी बटाटा मीक्स भाजी
#लाँकडाउन ...आज खास काही भाजी नव्हती करायला म्हणून... 3 बटाटे आणी 3शेवग्याच्या शेंगा मीक्स भाजी केली....खूपच सींप्पल पण सूंदर झाली ... Varsha Deshpande -
पत्ताकोबी कोफ्ता करी (pattakobi kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता मुले ही कोबी खाण्यास कंटाळा करतात याचे कोफ्ते बनवून बघितले मुलांना खूप आवडले . Arati Wani -
पनीर मलई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#GA4 #week6पनीर हे माझ्या मुलाला अतिशय आवडते. कुठलाही सण अथवा खास दिवस असेल की तो आधीच सांगून ठेवतो आज पनीरची भाजी कर. आज दसरा आहे म्हणून काहीतरी वेगळे करावे असा विचार करून मी पनीर मलई कोफ्ता ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
चणाडाळ भजी
#लॉकडाउनरेसिपीस#डे१२आज जेवणाचा जरा कंटाळा केला, साधं डाळ भात आणि चनाडाळीची कांदाभजी बनविली. साधंच जेवण पण छान वाटलं. Deepa Gad -
-
पंचमेल दाल तडका (dal tadka recipe in marathi)
पंचमेल डाळ तडका अतिशय सुंदर वरण होते..या मध्ये पोस्टीक पण खूप जास्त असतो...रोज दोन वाटा दाळ पोटात गेल्यास पाहिजे,मुलांसाठी डाळी या फार आवश्यक असतात,,पण हल्ली मुलं वरण डाळी हे खात नाही...याचं कारण मुलं आउटडोर गेम खेळतात, इंडोर गेम त्यांचे बंद झालेले आहेत,,त्यामुळे शारीरिक हालचाल फार कमी होते,,मुलांना व्यायाम नाही च्या बरोबरच आहे..त्यामुळे मुले थकत नाही,आणि त्यांना तेवढी फारशी भूक पण लागत नाही..त्यामुळे मुलांना थोडासाही काम केलं की थकवा खुप लवकर येतो...म्हणून डाळी या जास्तीत जास्त मुलांच्या पोटात गेला पाहिजे...म्हणून मी अजून मधून हे वरण करत असते...त्यानिमित्त त्यांनी डाळी पोटात जातात... Sonal Isal Kolhe -
अचारी कुरकुरीत तोंडली (aachari crispy tondli recipe in marathi)
#आज घरात फक्त तोंडली ची भाजी होती आणि ती टिपिकल भाजी खायची इच्छा नव्हती म्हणून मी शोध लावून वेगळ्या पद्धतीने करायचे ठरवले आणि तयार झालेली रेसिपी मी आपल्या साठी शेअर केली आहे. Pragati Hakim (English)
More Recipes
टिप्पण्या