डाळ-वांग (dal waang recipe in marathi)

Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670

डाळ-वांग (dal waang recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
  1. अर्धी वाटी तूरडाळ
  2. 4 लहानवांगी
  3. 1कांदा
  4. 5 ते 6 लसूूूण पाकळ्या
  5. १ टि स्पुनजिरे
  6. 1 टिस्पुनमोहरी
  7. १ टि स्पुनलाल मसला
  8. १ टीस्पूनहळद
  9. 1/2 टि स्पूनमीठ

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    तूरडाळ स्वच्छ धुवून घ्यावी. वांगी कापून घ्यावीत.

  2. 2

    कांदा बारीक चिरून घ्यावा. पातेल्यात तेल तापले की जिरे मोहरीची फोडणी द्यावी. कांदा लसूण टाकून परतून घ्यावे. त्यामध्ये, हळद, लाल तिखट टाकावे. त्यानंतर डाळ आणि वांगे टाकून परतून घ्यावे. 2 ग्लास पाणी टाकावे शिजण्यासाठी.

  3. 3

    10 ते 15 मिनिटे शिजून द्यावे कालवण. तयार झालेले डाळ-वांग भाकरी किंवा चपाती सोबत खाण्यासाठी तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes