मोड आलेल्या मुगाचा शिरा (moong shira recipe in marathi)

Sharwari vyavhare
Sharwari vyavhare @cook_22233702

#फोटोग्राफी

मोड आलेल्या मुगाचा शिरा (moong shira recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्राममोड आलेले मुग
  2. 125 ग्रामसाखर
  3. साखर बुडेल इतके पाणी
  4. चिमुटभरहिरवा रंग
  5. विलायची पावडर स्वादासाठी
  6. 100 ग्रामतुप
  7. ड्रायफ्रुट सजावटीसाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    मोड आलेले मुग मिक्सर मधून बारीक करा.

  2. 2

    कढईत तुप घेऊन भाजुन घ्या.

  3. 3

    एका भांड्यात साखर व पाणी एकत्र करून गैस वर ठेवून पाण्यात साखर विरघळून घ्या एकतारी पेक्षा कमी पाक करा.

  4. 4

    हा पाक भाजलेल्या मुगडाळीत घाला. व हिरवा रंग घाला.

  5. 5

    विलायची पावडर घाला. व मिश्रण घट्ट होई पर्यत हलवत रहा. शेवटी ड्रायफ्रुट ने गारशीन करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sharwari vyavhare
Sharwari vyavhare @cook_22233702
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes