मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#फोटोग्राॅफी — अतिशय हेल्दी व पोटभरी आहे

मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)

#फोटोग्राॅफी — अतिशय हेल्दी व पोटभरी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तैयारीला १५ मि.
३ ०यक्तीसाठी
  1. १०० ग्रॅम मोड आलेले मुग
  2. ५० ग्रॅम चवळीच्या शेंगाचे दाणे
  3. 1काकडी
  4. 4 टेबलस्पूनडाळिंबाचे दाणे
  5. 2गाजर
  6. 1शिमला मिर्ची
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 1 टीस्पून लिंबाचा रस
  9. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  10. 1 टीस्पूनसाखर
  11. चवीनुसारमिठ

कुकिंग सूचना

तैयारीला १५ मि.
  1. 1

    प्रथम मोड आलेले मुग, त्यात चवळीच्या शेंगाचे दाणे,डाळिंब घाला, त्यात काकडी, शिमला मिर्ची, गाजर, चाॅप करुन घाला, थोड चाट मसाला, कोथिंबीर, मिठ, साखर घालुन छान मिक्स करा, असेच नासत्याला खा / जेवतांना खाण्याचा आस्वाद घ्या

  2. 2
  3. 3

  4. 4

  5. 5

  6. 6

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes