शेजवान व्हेज नूडल्स (SCHEZWAN NOODLES RECIPE IN MARATHI)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

नूडल्स माझ्याकडे चालूच राहतात अधून-मधून...
नूडल्स हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार...
कधी कधी मूड फ्रेश नसते कधीकधी खूप बोर वाटायला होत.... तर मग मी काय करते...😝😝😝
मग मी छान फर्स्ट क्लास शेजवान स्पायसी नूडल्स बनवते,,,
माझ्या मुड टोटली चेंज होऊन जाते...
हे शेजवान नुडल्स खायला खूप मज्जा येते
कारण शेजवान नुडल्स हे खूप स्पायसी बनतात, आणि स्पाइसी शेजवान नुडल्स मला स्वतःला खूप आवडतात..
कधीकधी मी इतकेच स्पायसी बनवते की कानातून वाफा येतात आणि डोळ्यातून पाणी येते,...
अहो तीच तर मजा आहे ना,,, हाहाहा 😋😋😋

शेजवान व्हेज नूडल्स (SCHEZWAN NOODLES RECIPE IN MARATHI)

नूडल्स माझ्याकडे चालूच राहतात अधून-मधून...
नूडल्स हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार...
कधी कधी मूड फ्रेश नसते कधीकधी खूप बोर वाटायला होत.... तर मग मी काय करते...😝😝😝
मग मी छान फर्स्ट क्लास शेजवान स्पायसी नूडल्स बनवते,,,
माझ्या मुड टोटली चेंज होऊन जाते...
हे शेजवान नुडल्स खायला खूप मज्जा येते
कारण शेजवान नुडल्स हे खूप स्पायसी बनतात, आणि स्पाइसी शेजवान नुडल्स मला स्वतःला खूप आवडतात..
कधीकधी मी इतकेच स्पायसी बनवते की कानातून वाफा येतात आणि डोळ्यातून पाणी येते,...
अहो तीच तर मजा आहे ना,,, हाहाहा 😋😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामहक्का नूडल्स
  2. 1टोमॅटो
  3. 1कांदा
  4. 1शिमला मिरची
  5. 4,5लसूण पाकळ्या
  6. 1/4 कपफ्रोजन मटर
  7. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  8. 1 टीस्पूनग्रीन चिली सॉस
  9. 1 टीस्पूनविनेगर
  10. 3 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  11. 2 टेबलस्पूनशेजवान सॉस
  12. 1/2 टीस्पूनओरेगानो
  13. चवीनुसारमीठ
  14. 1/4 कपतेल

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    सर्वप्रथम नूडल्स बोईल करून घेणे, बॉईल करताना त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे, आणि एक चमचा तेल टाकावे,
    म्हणजे नूडल्स स्टिकी नाही होणार,,

  2. 2

    टोमॅटो, कांदा, शीमला मिरची, हे मनाप्रमाणे हवे तसे आकारात चिरून घ्या,, लसूण बारीक चिरून घ्या...

  3. 3

    आता कढई गॅसवर तापत ठेवावी त्याच्यामध्ये तेल घालावे,
    आधी लसन घालावा नंतर कांदा, टोमॅटो सिमला मिरची आणि फ्रोजन मटर घालून चांगले हाय फ्लेमवर फास्ट फ्राय करून घ्या..

  4. 4

    हे दोन ते तीन मिनिटे चांगले फ्राय केल्यावर त्याच्यामध्ये तिखट, सोया सॉस, ओरेगणो, ग्रीन चिली, सॉस शेजवान सॉस, विनेगर आणि चवीप्रमाणे मीठ घालून चांगलं स्टर फ्राय करा,,,

  5. 5

    दोन मिनिटं स्टर फ्राय केल्यावर त्यात टोमॅटो सॉस घाला, आता त्याच्यामध्ये नूडल्स ऍड करा, हे चांगले मिक्स करून घ्या, गॅस बंद करून घ्या, आता हे छान मिक्स करून घ्या,,

  6. 6

    सर्व्हिंग बाऊलमध्ये गरम-गरम नूडल्स सर्व्ह करा,,, गरम गरम मुलांना खायला द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या (2)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
मी तुझी शेजवान नुडल्स रेसिपी cooksnap केली आहे खूप सुंदर झाले आहे

Similar Recipes