रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१०/१५ मिनिटे
  1. २५० ग्रॅम सांडगे
  2. 1कांदा
  3. १/२टोमॅटो
  4. ७/८ कडीपत्ता पाणे
  5. कोथिंबीर
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. २/३ टेबलस्पून शेंगदाणा कुट
  8. चवीनुसारमीठ
  9. तेल
  10. पाणी

कुकिंग सूचना

१०/१५ मिनिटे
  1. 1

    सांडगे चांगले भाजून घ्यावे. बाकिचे साहित्य तयार करणे

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात कडीपत्ता, कांदा, टोमॅटो व कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यावे

  3. 3

    परतल्यानंतर त्यात सांडगे, लाल तिखट, शेंगदाणे कुट व मीठ घालून एकजीव करून त्यात पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यावे

  4. 4

    भाजी तयार आहे

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
रोजी
Kalyan

Similar Recipes