मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)

#मँगो
सुंदर आणि सोपे मँगो ड्रिंक जे सर्वांनाच हवेहवेशे वाटते....
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#मँगो
सुंदर आणि सोपे मँगो ड्रिंक जे सर्वांनाच हवेहवेशे वाटते....
कुकिंग सूचना
- 1
आंबे स्वच्छ धुऊन त्यांची सालं काढून घेणे.व त्याचे छोटे मध्यम आकाराचे तुकडे करून घेणे त्यानंतर सर्व तुकडे एका भांड्यात घेऊन त्यात थोडे पाणी टाकून कूकर मध्ये तीन ते चार शिट्ट्या काढून घेणे.
- 2
यानंतर एका भांड्यामध्ये साखर आणि पाणी एकत्र पाक प्रमाणे एकजीव करून घेणे. साखर तुम्ही आंब्याच्या चवीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता.
- 3
आंब्याचे तुकडे कूकर मधून काढून थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करून घेणे.त्यानंतर सर्व मिश्रण एका चाळणी मधून गाळून घ्यावे.त्यात गरजेनुसार साखर मिक्स केलेले पाणी व थंड पाणी एकत्र करावे.
- 4
तीन ते चार तास तयार झालेले फ्रूती चे मिश्रण फ्रिझ मध्ये ठेऊन द्यावे किंवा बर्फाचे तुकडे आतमध्ये मिक्स करावे नंतर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#cooksnap#mango#आंबा#mangodrink#fruit#Cooksnapchallenge#Week2सुमेधाजी जोशी यांची मॅगो फ्रुटी रेसिपी बघूनकूकस्नॅप केली . मॅगो फ्रुटी ही मला आईने तयार करून बाटली भरून पाठवली आहे त्यापासून फ्रूटी तयार केली. फ्रुटी चे तयार केलेले पल्प वर्षभर फ्रीजमध्ये ठेवले तर टिकते वर्षभर आपण मॅगो फ्रुटी तयार करून पिऊ शकतो.सुमेधाजीन ची रेसिपी खूप छान आहेधन्यवाद मँगो फ्रुटी ची रेसिपी दिल्याबद्दल Chetana Bhojak -
-
-
-
मँगो मलई शेक (mango malai shake recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव, मँगो मलई शेक तर होणारच Suchita Ingole Lavhale -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#amrमुलांच्या आवडीचा आंब्याचा एक प्रकार म्हणजे मँगो फ्रुटी.त्याची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
मँगो फ्रुटी..... फ्रेश न ज्यूसीआठवली ना जाहिरात....... हो तीच तीच फ्रुटी आपण घरी बनवू शकतो ही रेसिपि मी आपल्या ऑथोर दीपा गाड ह्याच्या रेसिपि बघून केली आहे Swara Chavan -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#week1मँगो हा फळांचा राजा..देश असो वा विदेश सगळ्यांचा आवडीचा फळ...तसा विदेशात आंबा मिळणे कठीणच बट लास्ट moment मला इंडियन grocery store मध्ये काही आंबे मिळाले luckily...so मग मी मँगो कस्टर्द ची रेसिपी शेअर करत आहे...चला तर मग अगदी झटपट अशी 🥭 custurd ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मँगो आइसक्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळाची चाहुल लागली की गारेगार हव असत. मग आठवत ते आइसक्रीम. बर्याच फ्लेवर मधुन मँगो फ्लेवर ही चविष्ट रेसीपी. Suchita Ingole Lavhale -
-
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#मँगो माझ्या मुलीला फ्रुटी आवडते पण सोशल मीडियावर येणाऱ्या कोल्ड्रिंक्स च्या अनेक बातम्या बघून आम्ही तिला बाहेर चे कोल्ड्रिंक्स देणे बंद केले पण आता tv वरील जाहिराती मध्ये बघून तिला हवं झालं मग काय लागले कामाला सोप्प आहे करून बघा आता उन्हाळ्यात प्यायला मस्त Prachi Manerikar -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
# उन्हाळा स्पेशल कोल्ड ड्रींक मँगो मस्तानी. पिकलेल्या आंब्या पासुन होणारा उत्तम प्रकार Suchita Ingole Lavhale -
-
-
मँगो फ्रूटी (MANGO FRUTY RECIPE IN MARATHI)
बरेच दिवसांपासुन ही पाककृति करायची होती पण पद्धत माहित नव्हती, आणि आज स्वरा मॅडम नी पोस्ट केल्याबरोबर मी कॉपी केले त्यांना .. Bhaik Anjali -
-
मँगो फ्रुटी (मिंट फ्लेवर) (mango fruity recipe in marathi)
#cooksnapयावेळेस मी प्राची मनेरीकर यांची मँगो फ्रूटी ची रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पुदिना पाने वापरून थोडा ट्विस्ट दिला आहे. त्यांची ही रेसिपी खूपच सोपी, कमी साहित्य लागणारी आणि चवीला खूप छान आहे. प्राची ताई धन्यवाद!Pradnya Purandare
-
मँगो स्मूदी (MANGO SMOOTHI RECIPE IN MARATHI)
#मँगोथंडगार स्मूदी ही फ्रेश करणारी आहेच. पण, दिवसाच्या कोणत्याही प्रहरात वेगवेगळ्या चवीने आंबा खाण्याची लज्जत देणारीही आहे.नुसता आंबा किंवा आमरस यापेक्षा आंब्याची काही वेगळी रेसिपी करून पाहायची असेल, तर झटपट बनणारी स्मूदी बनवून पाहायला हरकत नाही!!!.. Priyanka Sudesh -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो ,,,,,,, मँगो स्मुदी ही अशी रेसिपी आहे की वनवायला अगदी सोपी आणि झटपट बनेल आणि खायला तयार मस्तच टेस्टी स्मुदी, चला तर बघुया मँगो स्मुदी,,,,, 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
रॉ मँगो ड्रिंक (raw mango drink recipe in marathi)
#jdr # रॉ मँगो ड्रिंक..... कच्च्या आंब्याचा गर वापरून केलेले थंडगार, मजेदार ड्रिंक... उन्हाळ्यात गरम दिवस सुसह्य करण्यासाठी एक उत्तम पर्याय.. Varsha Ingole Bele -
मम्मा स्पेशल अंगुरी मँगो रबडी (angoori mango rabdi recipe in marathi)
#md#अंगूरी मँगो रबडीही रेसिपी बनवून मला माझ्या मुलीने सरप्राईज केले. Rohini Deshkar -
मँगो पॉपसीकल (mango popsicles recipe in marathi)
#Amr आंब्याच्या रेसिपी मध्ये एकदम सोपी आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी मी शेयर केली आहे.लहान असो की मोठे प्रत्येकाला मँगो पॉपसीकल आवडतातच ,आपल्या बोली भाषेत म्हणलं तर मँगो कॅड्डी ,बघूयात मग कशी करायची ते Pooja Katake Vyas -
मँगो गुलकंदी विथ मँगो क्युब्ज (mango gulkand milkshake with recipe in marathi)
#मँगो#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
मँगो आईस टी ड्रिंक (mango ice tea recipe in marathi)
#दिपाली पाटील#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
-
एक्झॉटिक मॅंगो कोकोनट स्मुधी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मॅंगो मॅंगो चा सिझन आहे..तर विचार केला की चला मँगो च काहीतरी करू या..कालपर्यंत माझ्याकडे पिकलेला आंबा नव्हता कच्च्या कैर्या होत्या लॉक डाऊन कडक असल्याने मला बाजारात जाता आले नाही,,,आज बाजारात न पिकलेले आंबे आणले...मॅंगो स्मूदी बनवावी असं डोक्यात आलं...पण खूप विचार केला की कशी वेगळी मॅंगो स्मूदीबनवावी,,,मला नेहमी प्रमाणे बनवायची,, नव्हती काही तरी वेगळे करुया...दिवसभर विचार केला की काय वेगळं काय करायचे..मग माझ्या मुलांच्या लहानपणीची एक आठवण आली..त्यांना मी नेहमी मनुका चे सरबत द्यायची.तसाही मनुका हा आरोग्याला खूप चांगला असतो..तर म्हटलं याच्यात मनुका ॲड करावा...मँगो सोबत अजून काय कॉम्प्लिमेंट करेल..तर डोक्यात आलं की कोकोनट बेस्ट राहील..मग मी काहीतरी वेगळं करण्याची सुरुवात केली ..आणि ती" मॅंगो स्मूदी," इतकी सुंदर झाली मला वाटलं पण नाही की अशी सुंदर टेस्टी .होईलमुलांना खूप आवडली आणि परत कर म्हणाले...माझा प्रयोग सफल झाला आणि आगळं वेगळं इनोव्हेटिव्ह रेसिपी तयार झाली.... Sonal Isal Kolhe -
ग्रीन येलो मँगो यम्मी कुल्फी (mango yummy kulfi recipe in marathi)
#मँगो कैरीची आईस्क्रीम कधी करून नाही पाहिले...विचार केला की काही तरी इनोव्हेटिव्ह करून बघावे...थोडा हटके केलं की बरं वाटतं....नुसतं कैरीच आईस्क्रीम केलं तर मुलं खायला पाहतील नाही, म्हणून मग त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये पिकलेल्या आंबा पण घेतला,दिसायला पण कलरफुल होईल आणि खायला पण छान वाटेल हे कॉम्बिनेशन,, Sonal Isal Kolhe -
मँगो- बेरी स्मुदी (mango berry smoothie recipe in marathi)
#मँगो मेनियाआपल्या मँगो मेनीया मधील माझी दुसरी रेसिपी. आंब्या बरोबर अनेक फळांचे स्वाद खूपच छान चव देतात त्यातील बेरी जातीमधील स्ट्रोबेरी, ब्लू बेरी माझ्याकडे फ्रोजन स्वरूपात होती. त्यांचा वापर करून अप्रतिम चवीची रेसिपी तयार झाली आहे.Pradnya Purandare
-
होळी स्पेशल मोहाब्बत का शरबत (Mohabbat ka sharbat recipe in marathi)
#HSRमोहाब्बत का शरबत एक कुलिंग आणि रिफ्रेशिंग ड्रिंक..😊दिल्ली मधील हे स्ट्रीट स्टाईल ड्रिंक मनाला खूप ताजेतवाने करते. कलिंगड ,रोझ सिरप यापासून बनवलेले हे हेल्दी ड्रिंक सर्वांनाच आवडेल. खूप साहित्यात झटपट तयार होते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या