शाही मँगो योगर्ट स्मुदी (mango yoghurt smoothi recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

शाही मँगो योगर्ट स्मुदी (mango yoghurt smoothi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 कपमँगो पल्प
  2. 1/2 कपथंड दही
  3. 1 टेबलस्पूनड्राय फ्रूट पावडर
  4. 1 टीस्पूनपिठीसाखर....आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    सर्व साहित्य एका बाउल मध्ये घेऊन नीट मिक्स केले. बीटरच्या साहाय्याने घुसळले किंवा मिक्सर मधून फिरवून घ्यावे.

  3. 3

    दही थंड घेतले होते.तरी आवडत असल्यास वरून बर्फ घालावा.ग्लास मध्ये ओतून वरून ड्राय फ्रुट पावडरने सजवून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes