मँगो नानकटाई (mango nankhatai recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा,बेसन,रवा गाळून छान मिक्स करून घ्या मग त्यात तूप आणि मँगो पल्प घाला आणि छान मिक्स करून छान गोळा करून घ्या.
- 2
त्या कणकेचे छान छोटे गोळे घेऊन नानकटाई चा आकार द्या व मध्यभागी काजू लावा.
- 3
एका प्लेट ल तुपाने ग्रीस करून त्यात नानखटाई ठेवा. एक कढाई दहा मिनिट गरम करून घ्या मग त्यात नानखटाई ची प्लेट एका रिंग वर ठेवा. 20 ते 25 मिनिटांमध्ये नानकटाई छान तयार होते.
- 4
प्लेटमध्ये सर्व्ह करून तुम्ही नानकटाई चा आस्वाद घेऊ शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मल्टीग्रेन मँगो कुकीज (multigrain mango cookies recipe in marathi)
#मँगो😋,,,,, मँगो कुकीज करण्याची माझी पहिलीच वेळ आणि एवढे सुदंर झाले, आणि छान खुसखुशीत झाले मज्जा आली मला करतांनी, आणि खरंतर मला चटकाही लागला 😜 , ते म्हणतात ना , कोणताही पदार्थ बनवताना हाताला चटके लागले तर, तो पदार्थ छान टेस्टी होतो, तसच झाले बहुतेक माझ्या सोबत, खरचं खुप छान झाले मी बनवलेले कुकीज🍪 चला तर तुम्हीही बनवून बघा सुदंर होतात, Jyotshna Vishal Khadatkar -
मुसेली- मँगो कुकीज (museli mango cookies recipe in marathi)
#मँगोघरी नट्स मुसेली होती मग ठरवले की आपण आज मूसेली मँगो कुकीज करून बघू. यामध्ये अडचण एकच होती, ती म्हणजे बेकिंग टाईम, मुसेली आधीच थोडी भाजलेली असतात त्यामुळे बेकिंग टाईम कमी लागतो. चव खूप छान आली फक्त रंग थोडा डार्क आला आहे.Pradnya Purandare
-
मँगो शीरा (MANGO SHEERA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week3ह्या वर्षी आषाढी एकादशीला मँगो शीरा चा बेत केला होता.सारखे आमरस खाऊन विट आल्यामुळे.. शीरा विथ फ्रूटी मँगो ट्विस्ट बनवायचे ठरवले. रेसिपी बुक ची थीम नैवेद्य असल्यामुळे तुमच्या बरोबर ही रेसिपी आज शेर करत आहे. Madhura Shinde -
नानकटाई (nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर #नानकटाईनानकटाई हा चहा किंवा कॉफी बरोबर खायचा एक पदार्थ. नानकटाई अनेक फ्लेवर मध्ये करता येते. मी मँगो व स्ट्राॅबेरी फ्लेवर नानकटाई केली आहे. Ashwinee Vaidya -
-
-
कोकोनट मँगो कुकीज (cocount mango cookies recipe in marathi)
#मँगो कुकीज #कोकोनट मँगो कुकीज मी पहिल्यांदाच केलेले आहेत. नेहमी कुकीज मी बाहेरुनच विकत आणत असते. पण कूकपॅड मराठी मध्ये मँगो कुकीज च्या थीम मुळे कुकीज बनवण्याचा चान्स मला मिळालं. अगोदर छान क्रिस्पी होतील की नाही असं मनात वाटत होतं. पण एकदम मस्त खुसखुशीत कोकोनट मँगो कुकीज झालेले आहेत .मुलाला फार आवडले .सध्या थोड्याच प्रमाणात केले. जमतील की नाही या भीतीपोटी प्रमाण जरा थोडच घेतलेलं. आता वेगवेगळ्या वेरायटी करून आणखी कुकीज बनवण्याचा माझा प्रयत्न राहील.👍👍😍 Shweta Amle -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगो#कल्पनाहा केक मी कूकर मध्ये केला आहे....!Sharda Pujari
-
-
-
-
मँगो रवा ड्राय फ्रूट बाउल (mango rawa dryfruit bowl recipe in marathi)
#मँगो# दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मँगो स्मूदी/ लस्सी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोफळांच्या राजाचा सीझन आणि मँगो स्मुदी नाही असं होण शक्य नाही . आज रविवार स्पेशल मँगो स्मूदी/ लस्सी प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
शाही मँगो योगर्ट स्मुदी (shahi mango yoghurt smoothie recipe in marathi)
#cooksnap preeti .v salavi taai यांची पाककृती पाहुन मी बनवली आहे .शाही मँगो योगर्ट स्मुदी Amrapali Yerekar -
-
-
-
मँगो रवा केक (MANGO RAVA CAKE RECIPE IN MARATHI)
#goldenapron3#week17#मँगोसध्या आंब्याचा सिझन आहे पण लॉकडाउन मुळे आंबे मिळण्याची शक्यता कमी होती तरी धनश्रीमुळे आम्हाला आंब्याची पेटी घरपोच मिळाली. मग आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघितले त्यातलीच ही एक रेसिपी... Deepa Gad -
-
-
मँगो कूकी / नानकटाई (mango cookies recipe in marathi)
#मँगोफक्त ४ साहित्यात झटपट होणारी कुकी. तोंडात घातली की विरघळते. तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो कुकीज(Mango Cookies Recipe In Marathi)
#मँगो#मँगो कुकीज खरं तर मी कधीच बनवले नव्हते. आज बनवून बघितले आणि त्या कूकीजच्या प्रेमातच पडली म्हणायला हरकत नाही. इतकी अप्रतिम टेस्ट आजपर्यंत कधीच अनुभवली नव्हती. एक नवीनच रेसिपी कळली. आंबे लवकर पिकले आणि खाऊनही कंटाळा आला होता म्हणून आंब्याचा पल्प साखर घालून आटवून काचेच्या बरणीत भरून फ्रीझमध्ये ठेवला होता. वर्षभर वापरू शकता (राहिला तर 😊), आमच्याकडे ब्रेडला लावूनच खाऊन संपेल असे वाटते. Deepa Gad -
मँगो रंगिला आईस क्रीम(mango rangeela icecream recipe in marathi)
#मँगो# फौर लयेर मँगो आईस क्रीम व्हाइट,पिंक,ब्राऊन आणि मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मँगो इम्मूनिटी बूस्टर स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
-
मँगो लोडेड मूज केक (mango loaded mousse cake recipe in marathi)
#मँगो.... केक हा आवडीचा पदार्थ व तो बनविणे हा आवडीचा विषय.... आज स्पँज केक, मूज व जेली सर्वात आंब्याचा वापर करून हा ओवरलोडेड मँगो मूज केक बनवला आहे.... Dipti Warange -
-
मँगो ओब स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो अगदी सिम्पल पण टेस्टी स्मूदी आहे.मँगो ओब म्हणजे ओ -- ओट्स , ब -- बनाना मिक्स स्मूदी आहे. हेल्दी पण आहे. त्यानिमित्ताने ओट्स ही खातो व पोट ही भरते आणि जास्त खायची गरज नाही. 1 का ग्लास मध्ये फुल मिल सारखे ही होते. Sanhita Kand -
-
मँगो सॅगो खीर (mango sago kheer recipe in marathi)
#cooksnap मी ही रेसिपि मीनल भोयर यांची **मँगो सॅगो शॉट्स ** आवडल्याने बनवली. सुंदर प्रझेंटेशन होते. Sanhita Kand
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12642785
टिप्पण्या (4)