आमरस (aamras recipe in marathi)

Shweta Sonawane @cook_21220008
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य तयार करणे
- 2
- 3
आंब्याची साल काढून बारीक चिरून घ्यावा व मिक्सर मध्ये थोडं थोडं दूध व साखर घालून बारीक करणे.
- 4
- 5
बारीक वाटून घेतलेला आमरस एका टोपात ओतून त्यात वेलची फोडून टाकावी
- 6
डिश सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
आमरस (Mango Aamras recipe in Marathi)
#amrआंब्याच्या मोसमात जे सण येतात त्या सणाला गोड-धोड म्हणून आपण जर आमरस केला नाही तर चकितच......अर्थातच हि लेट पोस्ट आहे,अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ती मी नैवेद्यासाठी आमरस केला होता.....आमरस आणि पुरी हा फक्कड बेत सर्वांना आवडला. Prajakta Vidhate -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
#VSM# आम रस: कैरी चां राजा हापूस आंबा आणि त्याचा रस , काही विचारा ला नको, सगळ्यां चां आवडीचा हापूस आंबा आमरस आगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवते. Varsha S M -
आमरस - शेवया (Aamras Shevai Recipe In Marathi)
#BBSबाय बाय रेसिपीजआमरस,शेवया ही माझी आवडती रेसिपी आहे. मी लहानपणी खूप वेळा खायचे.आज वटपौर्णिमा असल्याने मी नैवेद्यासाठी ही रेसिपी केली होती. Sujata Gengaje -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#amr आमरस पुरी, सध्या उन्हाळा असल्यामुळे आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आज मी आमरस पुरी केली आहे Nanda Shelke Bodekar -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
लहानांपासून ते मोठ्यानं आवडणारे असे फळ म्हणजे ( आंबा ) आंब्याचे खुप प्रकार आहेत... आंबा वडी , आमरस , आंबा पोळी आणि इतर ही बरेचसे पदार्थ आहेत करण्यासाठी. चला तर बघुयात.....Sheetal Talekar
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआंब्याच्या सीझनमधे आंबरस पुरी खाण्याची इच्छा होणारच. आंबरस आणि पुरी ही जोडगोळी वर्षानुवर्षे आपल्या जिभेचवर आनंदाने विराजमान झाली आहे. केशरी रंगाचा मुलायम आंबरस आणि त्याच्या जोडीला गोल गरगरीत टम्म फुगलेली पुरी म्हणजे भन्नाट पर्वणीच असते. याचा आस्वाद घेऊन मग जी काही वामकुक्षी होते ती अगदी आपल्याला तास दोन तास तरी झोपेच्या आधीन करुन सोडते. Ujwala Rangnekar -
आमरस (aamras recipe in marathi)
#मँगो आमरस हे सर्वात बेस्ट आहे,,,याचा आनंद काही वेगळाच,,,हा आमरस पितांना असे वाटते की ,याचा सारखा आनंद कशातच नाही...सद्या दररोज आंबा आंबा आणि फक्त आंबा च.... Sonal Isal Kolhe -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
#BBSजाता जाता हे किती आमरस खावा असे वाटत आहे अजून उरलेल्या दिवसात जेवढ्या आंब्याच्या वस्तू तयार करता येईल तेवढ्या तयार करून आंब्याचा आनंद घेत आहोत.हापूस आंब्याची चव आणि खाण्याची मजाच खूप वेगळी आहे या आंब्याचा रस खूपच छान आणि चविष्ट लागतो सोपी साध्या पद्धतीने तयार केलेला आमरसआंब्याचा रस घट्ट आणि तसाच रंग कसा ठेवायचा ते टिप्सही दिलेली आहे रेसिपीतून नक्कीच करून बघा Chetana Bhojak -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी हे कॉम्बिनेशन माझं खूप आवडीचं आहे मग ते कधीही खायला किंवा करायला सांगा मी तयारच ,म्हणून आज मग पुन्हा आमरस पुरी बनवली सोबत दाल, राईस, कोबीची भाजी, ताक पण केले मस्त बेत झाला. Pooja Katake Vyas -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB माझ्याकडे आंबे कापून खायला आवडतात जास्त आणि आमरस केलं तरी तो फक्त स्वीट डिश म्हणून प्यायला जातो. पण खूप दिवसांनी आज मी आमरस पुरी बनवून खाणार आहे.😋😋 Reshma Sachin Durgude -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
नेहमी उन्हाळ्यात बनविली जाणारी हमखास डिश ती म्हणजे आमरस पुरी होय. उन्हाळा चालू झाल्यावर वेध लागतात ते म्हणजे फळांचा राजा तो म्हणजे आंबा. तर चला झटपट होणारी आमरस पुरी ची रेसिपी पाहू#CB Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
आंब्याच्या सीझनमध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आमरस पुरी. श्रीखंड पुरी ही जोडी जशी फेमस आहे तशीच आमरस आणि पुरी सुद्धा खूप फेमस आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#CB Ashwini Anant Randive -
-
आमरस (amras recipe in marathi)
#goldenapron3 ( week 17 ) आंब्याचा सीझन सुरू झाला म्हणजे घरात सर्वात प्रथम अमरस बनणार हे नक्की आणि आंबे तर खायला सर्वांना प्रिय. Najnin Khan -
आमरस पूरी (aamras puri recipe in marathi)
#cb#आमरसपुरीआंब्याचा सीझन म्हटला म्हणजे आमरस पुरी घराघरातुन तयार होतेच पुरी आणि आमरस खरंच खूप छान कॉम्बिनेशन आहे खायला खूप छान लागतेबरोबर तळलेली कुरडई,भजी असा जबरदस्त मेनू आंब्याचा सिझन मध्ये होतोआमरस पुरी जवळपास सगळ्यांच्या आवडीचा हा मेनू आहे लहानांपासून मोठ्या सगळ्यांनाच हा मेनू खूप आवडतो. Chetana Bhojak -
आमरस मड क्रीमी डेझर्ट (aamras mud creamy dessert recipe in marathi)
#Cooksnap Shital Siddhesh Raut यांच्या "मँगो मड पॉट क्रिमी डेझर्ट" या पाककृती मधील काही भाग refer करत मी "आमरस मड क्रीमी डेझर्ट" बनवलं आहे. :) आंब्याचा रस शिजवून घेतला आणि ओरिओ ऐवजी Hide & Seek Biscuits वापरले. कस्टर्ड पावडर आणि दुधाचा वेगळा वापर केला नाही. सुप्रिया घुडे -
आई प्रिय आमरस (Aamras Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आईला आमरस खूपच आवडायचा . आमच्याकडे शेतातून भरपूर आंबे यायचे .मग आम्ही घरातच आंब्याची आढि घालायचो . त्यावेळी घोळायचे आंबे (देसी आंबे ) असायचे . ( पण हल्ली हापूसच जास्त मिळतो , त्यामुळे हळूहळू देशी आंबे इतिहास जमा होत आहेत ) आंबे स्वच्छ धुवून घोळायचे व त्याचा भरपूर रस काढायचा . मग आईची लगबग सुरु व्हायची . रसा बरोबर बपुडी , पेंडपाला, भाजी , पिठल्याच्या वड्या , तळण, हिरवी चटणी, कोशिंबीर , लिंबू असं " चारी ठाव " जेवण आई बनवायची. खरं सांगू ?? त्या आमरसाची व जेवणाची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय . आई , आंब्याचे दिवस आले कीं , तुझी प्रकर्षाने आठवण होते. तू बनवायची तसाच मेन्यू मी आज बनविलाय .. खायला येशील ??? Madhuri Shah -
-
आमरस पूरी (Aamras puri recipe in marathi)
#VSM# सिझनल मेनू: आज रामनवमी आणि नेवेद्य करणार तर मी आज रामनवमी निमित्ते आमरस पूरी बनवली आहे. Varsha S M -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB# आमरस पुरीआमरस पुरी म्हंटली की तोंडाला पाणी सुटतं आमरस पुरी वरून आठवतंय ते मुंबईतलं पंचम पुरी वाल्याच हॉटेल सीएसटीला असलेलं हे जुनं हॉटेल इथल्या पुऱ्या खूपच मस्त असतात आणि पुरी भाजी सोबत आंब्याचा रस ही उन्हाळ्यात मिळतो भन्नाट चवीची आमरस पुरी पाहूया त्याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#amrआज अक्षय त्रितीया साडे तीन मुहूर्तापैकी एक नि नैवेद्य खास महत्व आम्ररसपुरी. Charusheela Prabhu -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12684399
टिप्पण्या