व्हेजिटेबल खिचडी (vegetable khichdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
वरील सर्व भाज्या छान फोटोत दाखवल्याप्रमाणे कापून घ्या.
- 2
कुकर मध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा साजूक तूप घाला. त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता टाका. आता त्यात चिरलेला कांदा, अद्रकं लसूण पेस्ट टाकून खरपुस भाजून घ्या. आता त्यात सर्व मसाले टाकून घ्या. आणि नंतर टोमॅटो टाकून परतून घ्या. छान परतून झाल्यावर त्यात सर्व भाज्या टाकून हलवून घ्या. आता मीठ टाकून सर्व छान परतून घ्या.
- 3
आता तांदूळ आणि डाळ धुवून घाला.
- 4
आता त्यात गरजेनुसार पाणी घालून हलवून घ्या. आणि वरून परत 1 चमचा साजूक तूप घाला.कोथिंबीर घाला.
- 5
आता कुकर बंद करून 3 शिटी काढून घ्या.
- 6
आता छान कढी सोबत सर्व्ह करा. मी शेव भाजी खिचडी कढी आणि फुलका केलेले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मुगाच्या डाळीची पिवळी खिचडी (pivdi khichdi recipe in marathi)
#kr# मुगाच्या डाळीची पिवळी खिचडीमुगाच्या डाळीची ही खिचडी खूप पोस्टीक पचायला हलकी आणि माझ्या लहान मुलाला खूप आवडणारी आणि झटपट होणारी... मुग मोगरची पिवळी खिचडी तयार आहे Gital Haria -
व्हेजिटेबल मसाला खिचडी (vegetable masala khichdi recipe in marathi)
#krखिचडी हि नेहमी सगळ्यांच्या घरात बनवली जाते आणि तेही वेगवेगळ्या पद्धती प्रमाणे वेगळ्या प्रांता प्रमाणे बनवली जाते. तांदळा सोबत डाळी च मिश्रण असल्या मुळे पोटाला हलकी fulki आणि पौष्टिक अशी खिचडी चला बनवूया. Varsha S M -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#स्वतःसाठी मदर्स डे निमित्त स्वःसाठी आज मी स्पेशल माझी आवडती खिचडी.. तस तर मला काही आवडत नाही असं काहीच नाही 😄मला सर्व प्रकारचे रेसिपि खाण्यासाठी आणि बनविण्यास आवडते, शेवटी आपण सगळ्या खवये.... आय एम वेरी मच फूडी Jyoti Kinkar -
"व्हेजिटेबल खिचडी सिझ्झलर" (vegetable khichdi recipe in marathi)
#GA4#WEEK18#KEYWORD_SIZZLER" व्हेजिटेबल खिचडी सिझ्झलर " फिरंगी रेसिपी ला देशी तडका द्यायचा माझा हा प्रयत्न.. चव तर अगदी सैराट...!! 😊😊सिझ्झलर की वर्ड ओळखून मी आज ही डिश बनवायचा प्रयत्न केलाय... खूप मस्त स्मोकी अशी ही डिश नक्की करून पाहा, माझ्या मुलाला तर प्रचंड आवडली..👌👌म्हणाला BBQ nation चा फील आला...💃💃 Shital Siddhesh Raut -
मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week 7रात्रीच्या जेवणात हलकी फुलकी सकस खिचडी Shama Mangale -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr# व्हेज मसाला खिचडी खिचडी ही वन पॉट मिल आहे. हलका आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. आणि झटपट होणारा आहे. असाच मी सगळ्या भाज्या घालून ही मसाला खिचडी केली आहे. खूप छान टेस्टी अशी खिचडी झाली आहे. Rupali Atre - deshpande -
मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#MBR#मसालाखिचडी#मसालाबॉक्स मसाला खिचडी पटकन आणि झटपट होणारा मेनु रात्रीच्या जेवणात आवडीने खाल्ला जाणारा मसाला खिचडी हा प्रकार जास्तीत जास्त घरांमध्ये तयार होतोतांदूळ ,डाळ, भाज्या, खडे मसाले ,मसाला डब्याचे मसाले वापरून चविष्ट अशी मसाला खिचडी तयार केलीबघुया मसाला खिचडी रेसिपी Chetana Bhojak -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर आहे. खिचडी कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटेशियम या सारख्या अनेक पोषक तत्वांनी म्हणजेच न्युट्रिशनने परिपूर्ण असते. तसेच बरे नसताना डॉक्टर खिचडी पचायला हलकी असल्यामुळे ती खायला सांगतात. पूर्ण जेवण झाल्याचे समाधान मिळते. Pallavi Gogte -
व्हेजिटेबल मसाला खिचडी (vegetable masala khichdi recipe in marathi)
#pcr# व्हेजिटेबल मसाला खिचडीप्रेशर कुकर मध्ये झटपट होणारी भूक लागली ती पटकन होणारी पोटाची भूक मिटवणारी अशी यम्मी खिचडी तयार आहे.😋😊 Gital Haria -
मिक्स व्हेजिटेबल मसाला चटाकेदार खिचडी (mix vegetable masala chatakedar khichdi recipe in marathi)
#kr# मिक्स व्हेजिटेबल मसाला चटाकेदार खिचडीबऱ्याचदा आपल्याला तिखट चविष्ट आणि चटा केदार जेवायची इच्छा झाली की आपण विचार करतो काय बनवता येईल झटपट त्यावेळेस मला वाटलं की मसाला खिचडी ही बेस्ट आहे... नो ओनियन नो गार्लिक.. खिचडी बनवली आहे साधारण खिचडी मध्ये कांदा लसूण घालून ही बनवली जाते पण मी आज न वापरता खिचडी बनवली आहे.. मस्त अशी खिचडीने पोट पण भरतं आणि चवीला पण छान आहे... चला तर मग आपण रेसिपी बघूया Gitalharia -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी ही माजी सर्वात आवडती रेसेपी आहे.मासलेदार झणझणीत अशी खिचडी. Sonal yogesh Shimpi -
-
मिक्स व्हेजिटेबल हेल्दी मसाला खिचडी (mix vegetable healthy masala khichdi recipe in marathi)
#krखिचडी म्हणजे वन पॉट मिल, जेवण बनवायचा कंटाळा आला ,किंवा झटपट बनवायचा आहे, प्रवास करून थकून आलो आहे, तर सर्वांच्या मनात खिचडीच करूया ,पटकन होईलआणि पोटभरीचे पण मी आज सर्व भाज्या वापरून हेल्दी अशी पण चमचमीत खिचडी बनवून दाखवणार आहे Smita Kiran Patil -
गाजर मिक्स खिचडी (gajar mix khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी खिचडी आपण नेहमी साधी च करतो. म्हणजे डाळ तांदूळ आणि काही मसाले घालून शिजवून घेतले की झाली खिचडी..पण मी आज गाजर आणि कोबी आणि थोडे मसाले घालून केली आहे खिचडी.... Kavita basutkar -
-
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7#मिक्स डाळीची खिचडी Sampada Shrungarpure -
व्हेजिटेबल उपमा (vegetable upma recipe in marathi)
#GA4 #week 5 आपल्याकडे नॉर्मली सकाळचा नाष्टा म्हणले कि पोहे, उपमा असतोच. सगळ्यात पौष्टिक उपमा असतो. आणि त्यात भाज्या टाकल्या तर अजून च छान होतो. दिपाली महामुनी -
पौष्टिक डाल खिचडी (Dal khichdi Recipe In Marathi)
#LCM1 लहान मुलांसाठी तर मोठ्यांसाठी ही कधीही कोणत्याही वेळी आजारपणात तर कधी नेहमी खाण्यास अशी आरोग्यासाठी उपयुक्त पौष्टिक डाल खिचडी. Saumya Lakhan -
चीझी मूग डाळ खिचडी (cheese moong dal khichdi recipe in marathi)
#बटरचीझआज काल घरी सर्वांचेच हेल्थ इशू वाढले आहेत म्हणून म्हटले की काहीतरी आपण हेल्दी बनवावे म्हणून मी आज मुंग डाळ खिचडी विथ चीझ ट्राय केलेली आहे मुलाला अतिशय आवडलेली ही खिचडी मी नवीन फ्युजन केलेली.. Maya Bawane Damai -
मिक्स डाळीची खिचडी(mix dalichi khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी ही डिश पचायला हलकी डिश आहे. रात्रीच्या जेवणात महाराष्ट्रात खिचडी केली जाते. वेगवेगळ्या प्रकारे खिचडी केली जाते. त्यातलाच एक पौष्टिक प्रकार आज मी तयार करणार आहे. Jyoti Chandratre -
मसुराची खिचडी (massorachi khichdi recipe in marathi)
#pcr सारखी तीच तीच खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर काहीतरी झणझणीत कमी वेळेत बनवायचं असेल तर मासुराची खिचडी खूप छान आहे तसेच मसूर हा खूप साऱ्या पोषक तत्वांनी भरलेली आहे. Monali Sham wasu -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalchi khichdi recipe in marathi)
#cpm7#Week7रेसिपी मॅगझीनमिक्स डाळीची खिचडी😋 Madhuri Watekar -
पौष्टिक मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#खिचडी... नेहमी खिचडी करताना त्यामध्ये काही बदल केला म्हणजे चांगलं वाटतं जेवायला ...म्हणून आज मी खिचडी करताना त्यात, घरी असलेले पंचरंगी दाणे, मटार गाजर टोमॅटो टाकून केलेली आहे मसाला खिचडी... आणि सोबत गरम कढी आणि पापड.... Varsha Ingole Bele -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी#खिचडीआमच्याकडे खिचडी हा पदार्थ आवडीचा तर मुळीच नाही , पण चालत की कधी कधी तर आज मी सर्वांना महतले मी आज दाल खिचडी बनवणार ,आणि ही खिचडी पण अशी नाही खात ह सर्व चांगलीं तरी वाली भाजी किवां चटणी पापड तरी पाहिजे सोबत तर चला आज बणवली च की मी दाल खिचडी आणि सर्वांना खूप आवडली Maya Bawane Damai -
-
फोडणीची खिचडी (phodnichi khichdi recipe in marathi)
#krही खिचडी प्रवासातून दमून आल्यावर किंवा आज जेवायला काय करायचं? असा प्रश्न पडला की मी ही खिचडी करून मोकळी होते. घरात सर्वांना ही खिचडी आवडते. Shama Mangale -
फोडणीची खिचडी (phodnichi khichdi recipe in marathi)
#tmr झटपट होणारी, चविष्ट, पचायला हलकी अशी फोडणीची खिचडी.. Varsha Ingole Bele -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12693727
टिप्पण्या (2)