कॅरॅमल पॉपकॉर्न (Caramel Popcorn Recipe in Marathi)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

#cooksnap मी सोनल इसर कोल्हे ह्याची रेसिपी कूकस्नप केली आहे

कॅरॅमल पॉपकॉर्न (Caramel Popcorn Recipe in Marathi)

#cooksnap मी सोनल इसर कोल्हे ह्याची रेसिपी कूकस्नप केली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपपॉपकॉर्न
  2. 50 ग्रामसाखर
  3. 1 टेबलस्पूनबटर
  4. 1/8 टीस्पूनखायचा सोडा

कुकिंग सूचना

  1. 1

    पॉपकॉर्न कुकर मध्ये बनवून घ्या

  2. 2

    नंतर एका पॅन मध्ये साखर गरम करा. ती पूर्ण वितळू द्या

  3. 3

    नंतर त्यात बटर घाला आणि सोडा घालून हलवा

  4. 4

    आता त्यात पॉपकॉर्न घालून चांगले फिरवून घ्या व गॅस बंद करा. पॉपकॉर्न थंड झाले कि ते वेगळे करून घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes