कॅरॅमल पॉपकॉर्न (caramel popcorn recipe in marathi)

Prachi Manerikar @cook_21120435
#cooksnap स्वरा मॅडम ची रेसिपी करून बघितली सोपी आणि पटकन होणारी रेसिपी मस्तच
कॅरॅमल पॉपकॉर्न (caramel popcorn recipe in marathi)
#cooksnap स्वरा मॅडम ची रेसिपी करून बघितली सोपी आणि पटकन होणारी रेसिपी मस्तच
कुकिंग सूचना
- 1
कुकर गरम करून त्यात पॉपकॉर्न चे दाणे घालून फुलवून घेतले आणि थंड करावे
- 2
फुललेले कॉर्न मावतील इतक्या मोठ्या कढईत साखर घेऊन ती वितळवून घेतले आणि गॅस बंद करून त्यात बटर आणि सोडा घालून त्यात फुलवलेले कॉर्न घालून चांगले मिक्स करावे आणि थंड करून सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॅरॅमल पॉपकॉर्न (Caramel Popcorn Recipe in Marathi)
#cooksnap मी सोनल इसर कोल्हे ह्याची रेसिपी कूकस्नप केली आहे Swara Chavan -
कॅरॅमल पॉपकॉर्न (caramel popcorn recipe in marathi)
#Cooksnap छोटी छोटी भूख का करेंगे क्या ? आज माझ्या मुलाला पॉपकॉर्न खायचे होते. खाण्यात रोज काही ना काही व्हरायटी त्याला हव्या असतात. म्हणून पॉपकॉर्न मे कुछ ट्विस्ट मला करायचं होतं. तेव्हा आपली ऑथर सोनल कोल्हे ताई यांची कॅरॅमल पॉपकॉर्न रेसिपी मी बघितलेली होती. आणि ती करण्याचे ठरवले. नेहमी कॅरॅमल पॉपकॉर्न आम्ही मॉलमध्ये खायचो. पण आता लॉक डाऊन असल्याने हे पॉपकॉर्न खाण्याचा नो चान्स 😔 तेव्हा आता घरी बनविण्याशिवाय पर्याय नव्हता. मग काय घेतले की घरीच करून 😍 खूप छान यम्मी यम्मी झाले. माझ्या मुलाला आणि मला खूप आवडले. यम्मी कॅरॅमल पॉपकॉर्न खाल्ल्याने माझ्या मुलाचा टम्मी पण खुश झाला. या रेसिपीसाठी मी सोनल ताईचे धन्यवाद करते.🙏😍 आणि हो एक सांगायचं राहिलं मेन अपलोड फोटोतल डेकोरेशन माझ्या मुलाने केलेल आहे. मम्मा आपण असं ठेवू तसं ठेवू असं करून त्याने ते केलेलं. त्याला आणि मला दोघांनाही ही ऱेसीपी करताना मज्जा आली.😀👍 Shweta Amle -
कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI)
परत सायंकाळची भूक....हलकंफूलकं काय करावे बर....घरी मक्याचे दाणे होते, मग मग म्हटलं पॉपकॉन करावे...पण तेच ते पण खाऊन कंटाळा आला तर मुलं म्हणाली की आई कॅरॅमल पॉपकॉन करून बघायचे का,,,मी म्हटलं त्यांना अरे यार पण कॅरॅमल पॉपकॉन करण् इतके सोप आहे का,,,,,ते म्हणाले तुझ्यासाठी काय मोठी गोष्ट आहे,,,मी म्हटलं बस हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, खादाड कुठले... मुलं म्हणजे ना बरोबर गोड बोलतात, त्यांना काही खायचे असले की....मला तसेही कॅरॅमल प्रकार आवडीचा आहे,,,मला कॅरमल करणं खूप आवडतेमागेही मी कॅरॅमल खीर केली...वेगळी मजा आली खीर करताना...खुप एक्साइटमेंट असते मला असे काही वेगळे पदार्थ करण्याची..आणि कॅरमल हा असा प्रकार आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप फास्ट करावे लागतात,नाहीतर कॅरमल जळून जाते..आणि करपून जाते आणि कडवटपणा येतो,मला अशा फास्ट गोष्टी आणि अशा वेगळ्या गोष्टी करायला अतिशय आवडतात...इनोव्हेटिव्ह गोष्टी खूप आवडीचा आहे, पण तेवढा वेळ नसतो..तरीही वेळात वेळ काढून आवडीच्या गोष्टी मला करायला आवडतात,,आधी मला काम खूप होते तेव्हा पण मी खुप इनोव्हेटिव्ह गोष्टी करायची,आता मागच्या वर्षांमधल्या पेक्षा मला आता काम कमी झालेले आहे,, तर आता वेळ मिळते थोडाफार तर मी इनोव्हेटिव्ह गोष्टी करणारच...कारण माझी ती आवड आहे.... Sonal Isal Kolhe -
-
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#cooksnap प्रीती साळवी मॅडम ची रेसिपी करून बघितली Prachi Manerikar -
मँगो शिरा(mango sheera recipe in marathi)
#cooksnap मी स्वरा मॅडम ची रेसिपी बनवली आहे.मँगो शिरा खुपच मस्त झाला.धन्यवाद. Amrapali Yerekar -
खेकडा भजी (bhaji recipe in marathi)
#cooksanp स्वरा ची रेसिपी आहे पहीले कांदा भजी करायचे पण ती कुरकुरीत नाही होत मॅडम ची ही रेसिपी बघितली आणि केली खुप छान झाली कुरकुरीत Tina Vartak -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cooksnap जीरा राइस हे मी स्वरा मॅडम ची रेसिपी बघुन बनवले आहे खुप छान आणि सुट सुटीत झाले राईस Tina Vartak -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking #मास्टरशेफ नेहा मँम यांनी खुप सुंदर पद्धतीने सोपी कृती करुन घरच्या घरी असलेल्या कमी वेळात छान रेसिपी शिकवली आहे आणि ती मी ट्राय करून बघितली Nisha Pawar -
वाॅलनट ब्राउनी (walnut brownie recipe in marathi)
#cooksnap आपल्या ... पोटली बिर्याणी स्पेशल ... स्वरा चव्हाण...यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे...खुपच छान झाली..ब्राउनी मी प्रथमच केली आहे..स्वरा मॅम ...कशी झाले सांगा? Shubhangee Kumbhar -
चोको किशमीश बदाम पॅनकेक (choco kishmish badam pancake recipe in marathi)
#GA#week २ आज daughter's day आहे म्हणून पॅन केक बनवायचा ठरवला..म्हणून कुकपड वर सर्च केले...तर भाग्यश्री लेले यांची रेसिपी आवडली ..म्हणून करून बघितली...त्यांनी walnut वापरले ..मी बदाम वापरले ...त्यांची रेसिपी cooksnap केली. Kavita basutkar -
सिनेमन रोल (Cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking #cooksnapशेफ नेहा शहा यांनी दाखवलेली दुसरी रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे. रेसिपी तशी सोपी आहे पण तरीही perfection गरजेचे आहे. दालचिनी ची चव खूपच छान लागते या रेसिपी मध्ये, मी थोडीशी ट्विस्ट देण्या साठी वरतून थोडी पिठीसाखर पेरली आणि मस्त चव आली.Pradnya Purandare
-
नो ओव्हन नो ईस्ट सिनेमन रोल्स (no yeast cinnamon roll recipe in marathi)
#Noovenbaking#Nehashah#cooksnapसर्वप्रथम नेहा शाखा मॅडम यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद,,,नेहा मॅडम चे रेसिपींची एक खासियत आहे की अगदी सहजतेने साध्या पद्धतीने रेसिपी सांगतात ,,पण अतिशय बनवायला सोपे आणि घरी असलेल्या इन्ग्रेडियंट पासून तयार होणाऱ्या रेसिपीज असतात,इतकी सुंदर रेसिपी त्यांनी आम्हाला दिली..मला वाटलं नव्हतं ही रेसिपी इतकी छान सुपर टेस्टी होईल,,,माझ्या मुलांना अतिशय हे सीनेमन रोल्स आवडले,,चहा कॉफी सोबत फर्स्टक्लास स्नॅक्स आहे,, Sonal Isal Kolhe -
चॉकलेट सिनेमन रोल (chocolate cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking #week2 मास्टर शेफ नेहा शहा यांनी सिनेमन रोल ची रेसिपी दाखवली. मी त्यामध्ये थोडासा बदल करून चॉकलेट सिनेमन रोल बनवले आहेत. नो ओवन आणि नो यीस्ट रेसिपी असल्यामुळे बनवायला खूप सोपी आहे पण खूप टेस्टी बनते. Shital shete -
डोनट (donut recipe in marathi)
मी ही रेसिपी पहील्यांदाच करुन बघितली आणि माझ्या मुलांना फार आवडली. kalpana Koturkar -
-
कॅरॅमल टोस्ट (Caramel Toast Recipe In Marathi)
झटपट तयार होणारा कुरकुरीत आणि टेस्टी असा हा कॅरॅमल टोस्ट लहान मुलांना खूप आवडतो. नुसता बटर पाव आणि दूध नाश्त्याला देण्यापेक्षा असे कुरकुरीत कॅरॅमल टोस्ट त्यांना दिले की ते मनापासून खातात. सकाळी शाळेत जाताना टोस्ट होतातही पटकन आणि मुलं आवडीने खातातही. Anushri Pai -
नो ईस्ट सिनेमन रोल (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking#no yeast cinnamon rollआज नेहा मॅडम ची दुसरी रेसिपी मी तयार करून बघितलेली आहे त्या रेसिपी मी आता तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Thank you Neha mam for your wonderful recipe 🙏Dipali Kathare
-
पॉपकॉर्न (popcorn recipe in marathi)
पॉपकॉर्न आठवतात ते सिनेमा घरात हेच पॉपकॉर्न जर आपण घरी बनवले तर तेही मोठ्या प्रमाणात तर सर्वांनाच पुरतात आणि तेही अगदी कमी पैशात. चला तर मग बनवूयात पॉपकॉर्न अगदी सोप्या पद्धतीने. Supriya Devkar -
रिंग समोसा (ring samosa recipe in marathi)
#cooksnap#समोसाआज मी स्वरा चव्हाण हिची समोसा रेसिपी करून बघितली खूपच छान झाली. फक मी साहित्यात थोडा बदल केला व आकार वेगवेगळे बनविले. स्वराने दिलेल्या टिप्सचा वापर केला आणि रिझल्ट खूप छान मिळाला, धन्यवाद स्वरा! Deepa Gad -
नुट्टेल्ला स्टफ्ड कुकीज् (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking#थॅंक्यु नेहा मॅडम आम्हाला तुम्ही खूप छान रेसिपी शिकवले. व खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्याबद्दल थँक्यू कूपेड टीम आणि नेहा मॅडम. Rohini Deshkar -
चोको चिप्स कुकीज विथ डेरी मिल्क इन साईड (choco chips recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडम ने शिजवलेली कुकी थोडा बदल करून बनवली. नटेला ऐवजी डेरी मिल्क कॅडबरी वापरून....मस्त झाल्या. Thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
बटाटा डोसा भाजी
#cooksnap #स्वरा मॅडम नी बनवलेली बटाटा डोसा भाजी बनवुन बघितली खुप छान झाली खुप आवडली पण सगळयांना बटाटा भाजी नेहमी बनवतो पण ही काही वेगळीच होती. Tina Vartak -
नो ओव्हन व्हीट चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cookpad#धन्यवाद नेहा मॅडम, आपण आम्हाला खूप छान रेसिपी शिकवली. ती करून बघायला फार सोपी आहे. तशीच पोस्टीक व चविष्ट ही आहे. धन्यवाद कूकपॅड टीम , अंकिता मॅडम नेहा मॅडम. Rohini Deshkar -
सिनॅमन रोल (cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking#post2#cooksnap#Nehashahआज ईतका आनंद झालाय, पहिल्यांदा घाबरत प्रयत्न केला, पण नेहा मॅडम नी ईतके छान शिकवले की पाककृति बिघडूच शकले नाही .. खुपखुप धन्यवाद नेहामॅम Bhaik Anjali -
मिनी डोनट्स (donut recipe in marathi)
#cooksnap.......Dipti Warange ह्यांची ही रेसिपी आहे. खूप आवडली आणि छान झाली. Jyoti Kinkar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यावर अंडाकरी ची सोपी आणि पटकन होणारी रेसिपी शेअर करत आहेDipali Kathare
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#cooksnapआज वर्षा मॅडम ची रेसिपी ढोकळा करून बघितला खूप च छान आणि स्पंजी झाला Prachi Manerikar -
मँगो 🥞 पॅनकेक (mango pancake recipe in marathi)
#मँगोपरदेशात खाल्ली जाणारी एक अतिशय सोपी रेसिपी. आपण आपल्या भाषेत त्याला घावन केक म्हणू शकतो... मैद्याचे छोटे छोटे घावन दिसतात हे केक.. चला बघुया करून..Pradnya Purandare
-
क्रिस्पी &ज्युसी बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#माझी पहिली पोस्ट #cookpad मराठीहि बालुशाही खूप सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. वरून कुरकुरीत व आतून खूप लुसलुशित बनते 😋 Deveshri Bagul
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12784462
टिप्पण्या