चिकन बिर्याणी(chicken biryani recipe in marathi)

Jayashri Chaudhari
Jayashri Chaudhari @cook_23463804

#बिर्याणी #दिपाली पाटील

चिकन बिर्याणी(chicken biryani recipe in marathi)

#बिर्याणी #दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. बिर्याणी मसाला साठी साहित्य
  2. 1 टीस्पूनजिरा,
  3. 1 टीस्पूनदगडफूल,
  4. 4-5मिरे,
  5. 4-5लवंग,
  6. 1दालचिनि,
  7. 2-3तमालपत्र
  8. २०० ग्रॅम चिकन
  9. 1 (1/2 कप)बासमती तांदूळ
  10. 1/4 कपदहि
  11. 2 कपपानि
  12. 4-5लवंग,
  13. 4-5मिरे,
  14. 1 टीस्पूनजिरा,
  15. 2-3तमालपत्र,
  16. 2 टीस्पूनलाल मिरची पावडर,
  17. 2 टीस्पूनधणे पावडर,
  18. 2 टीस्पूनहळद,
  19. 2 टीस्पूनबिर्याणी मसाला
  20. 1/4 कपकोथिंबीर,
  21. 2 टीस्पूनपुदिना,
  22. 2 टीस्पूनतेल,
  23. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    चित्रात दाखवलेले खड्डे मसाले मिक्सरमध्ये छान ग्राइंड करुन घ्या तुमचा बिर्याणी मसाला तयार आहे

  2. 2

    आता चिकन पिसेस ला सुरीच्या सहाय्याने काप करून घ्या व त्यात मॅरिनेशन चे सर्व साहित्य टाकून त्याला छान कोट करून घ्या मॅरिनेशन चे साहित्य साहित्यांमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे.

  3. 3

    सर्व मॅरिनेशन झाल्यावर त्याला फ्रिजमध्ये आठ ते दहा तास ठेवून द्या

  4. 4

    बासमती तांदूळ स्वच्छ दोन अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा त्यानंतर गुगलमध्ये दोन टीस्पून तेल घेऊन त्यात सर्व खड्डे मसाले छान भाजून घ्या मग त्यात कांदा सोनेरी होईपर्यंत होऊ द्या

  5. 5

    आता त्यात सर्व कोरडे मसाले घाला त्यानंतर आपण मॅरिनेट केलेले चिकन घालून त्या मसाल्यांमध्ये छान कोट करून घ्या त्यात थोडं पाणी घालून दहा मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या.

  6. 6

    आता त्यात आपण भिजत ठेवलेले बासमती तांदुळ टाका व चिकनमध्ये मिक्स करून घ्या आणि दोन कप पाणी घालून तूप कोथिंबीर घाला आणि पाच मिनिट हाय फ्लेम उकळी आणून द्या

  7. 7

    मग मीडियम फ्लेमवर दोन शिट्टी काढून घ्या आता तुमची बिर्याणी तयार आहे तळलेले कांदा त्यावर गार्निश करून गरमगरम सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jayashri Chaudhari
Jayashri Chaudhari @cook_23463804
रोजी

Similar Recipes