इंदौरी पोहे (indori pohe recipe in marathi)

Bharti Bhushand
Bharti Bhushand @cook_24222823
Mumbai

इंदोरी पोहे ...
आज #cookpad च्यं मध्यामातुन सामायिक कृत अहे "इंदोरी पोहे" ची receipe

तसे तर पोहे खुप प्रसिद्ध अहेच पन इंदौर चे पोहे इंदोरी लोकांच जीव की प्राण आहे..अण तसे ते world famous सुधा अहेच ...
गोड अंबट अनी चटपट्टीत पोहे अनी या सोबत जलेबी चे combination unique आहे.....

इंदौरी पोहे (indori pohe recipe in marathi)

इंदोरी पोहे ...
आज #cookpad च्यं मध्यामातुन सामायिक कृत अहे "इंदोरी पोहे" ची receipe

तसे तर पोहे खुप प्रसिद्ध अहेच पन इंदौर चे पोहे इंदोरी लोकांच जीव की प्राण आहे..अण तसे ते world famous सुधा अहेच ...
गोड अंबट अनी चटपट्टीत पोहे अनी या सोबत जलेबी चे combination unique आहे.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 ते 15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपपोहा
  2. 2 चमचे तेल
  3. 1/2 चमचाजिरे
  4. 1/2 चमचामोहरी
  5. 1 चमचाबडीशेप आणि खडा धणा
  6. 1कांदा बारीक चिरलेला
  7. 2हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
  8. 7-8कढीपत्ता
  9. 1/2 चमचाहळद
  10. चवीनुसारमीठ
  11. 1-1/2 चमचेसाखर
  12. 1लिंबु
  13. 2 टेबलस्पूनडाळिंबाचे दाणे
  14. 1 टेबलस्पूनशेव आणि जिरावन मसाला (optional)

कुकिंग सूचना

10 ते 15 मिनिट
  1. 1

    इंदोरी पोहा तयार करण्यासाठी पोहे 2 ते 3 वेळा धुवा, पाणी पूर्णपणे काढून टाका आणि बाजूला ठेवा. एकदा पाणी पूर्णपणे निचरा झाल्यावर पोहेला साखर, मीठ आणि हळद घाला आणि ते व्यवस्थित मिक्स करावे. भिजलेला पोहे तुटू नये म्हणून कोमल रहा

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी,जिरे,बडीशेप आणि खडा धणा घालावे व ते परतून झाले की त्यात कढीपत्ता,हिरव्या मिरच्या व कांदा घालुन तो transparent होईपर्यंत शिजवावे

  3. 3

    कांदा परतून झाले कि त्यात पोहे घाला आणि 1/2 लिंबू पिळून सर्वकाही मिक्स करावे. कडईला झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटे शिजवा

  4. 4

    5 मिनिटानंतर आच बंद करून पोहेला चिरलेली कोथिंबीर, कांदे, डाळिंब,शेव आणि जिरावन मसाला घालून गरमा गरम सर्व्ह करावे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti Bhushand
Bharti Bhushand @cook_24222823
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes