स्टफ्फ बोट/ भरली बोट(stuff boat recipes in marathi)

#स्टफ्ड कारली तितकी आवडीने खाली नाही जात म्हणून मसाला भरून छान कारल्याची बोट केली.
स्टफ्फ बोट/ भरली बोट(stuff boat recipes in marathi)
#स्टफ्ड कारली तितकी आवडीने खाली नाही जात म्हणून मसाला भरून छान कारल्याची बोट केली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगदाणे मोहरी व लसूण पाणी घालून वाटून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या व सगळी मसाला ची तयारी करून घ्या.
- 2
नंतर कारली धुवून घ्या व त्याच्या वरचा भाग सोलणी ने सोलून घ्या व त्याला मधे चिरून मारून त्याच्या आतल्या बिया काढून भाजी मधे टाकायला ठेवून द्या.
- 3
नंतर एका मोठया भांड्यामधे पाणी घेऊन त्यात मीठ घालून गरम करून घ्या व त्यामध्ये कारली टाकून ९०%कारली शिजवून घ्या
- 4
एकीकडे तेल गरम करून त्यात कांदा घालून शिजवून घा. छान खरपूस झाल्यावर त्यामध्ये तयार शेंगदाणे व मोहरी ची पेस्ट व सगळे सुख मसाले जसे की धनापुड जिरेपूड आमचूर पूड लाल तिखट हळद व चवीनुसार मीठ घालून मसाला छान शिजवून घा.
- 5
मसाला छान शिजवून तयार झाला की थंड करायला ठेवून द्या. दुसरीकडे कारली शिजवून थंड करून घ्या. नंतर त्या करल्यामधे मसाला भरून घा
- 6
आता तवा गरम करत ठेवा व त्यात ३-४ चमचा तेल टाकावे व ते गरम झाले की मग त्यात कारली सगळी कडून छान परतून करून घ्यावी. नंतर ओला खोबरं घालून सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली कारली (bharli karli recipe in marathi)
#स्टफ्ड"कारली " ऐकून किंवा "कारली "पाहून बरेच लोकं नाक मुरडतात, पण हि खूप गुणधर्मी आहे बरका. केसांसाठी, हाडांसाठी, मधुमेहींसाठी अजून सांगावं तेवढं कमीच.लोकं हिच्या कडू पणामुळे हिला खायला टाळतात पण जर कडू लागणारच नाही अशी बनवली तर सर्व आवडीने खातील.तर चला मग बनवू या काही टिप्स सोबत 😊 Deveshri Bagul -
मसाल्याची भरली कारली(अजिबात कडू न लागणारी) (masalychi bharali karali recipe in marathi)
#कारलीही कारल्याची भाजी लहान मुले देखील आवडीने खातात. त्या मुळे नक्की ट्राय करा. Vaibhavee Borkar -
कारल्याची भाजी
#लॉकडाऊनकडू रस पोटात जावा म्हणून देवाने कारल्याची निर्मिती केली,पण सगळ्या सुगरणी मात्र त्याचा कडूप अ काढून टाकायच्या प्रयत्नात असतात. कितीही तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कारलं कडू ते कडूच राहतं.पण या पद्धतीने केलेली कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही. तिच्या रूपावर जाऊ नका.ही ब्लॅक ब्युटी ताटात असली की जेवणाऱ्या मंडळींचे चेहरे जसे काही खुलतात की बस्स!पहाच तर करून.थोडा वेळ काढून करा मात्र.घ्या साहित्य जमवायला. नूतन सावंत -
भरलेली मसालेदार कारली (bharali karali recipe in marathi)
मंडळी , कारली म्हटले की खूप जणांचे तोंड कारल्यासारखेच कडू होते. कारल्याचा कडवटपणा थोडाफार भाजीत उतरला, तरच कारल्याची भाजी खाल्ल्यासारखी वाटते . सहसा आपण कोरडी कारल्याची भाजी करतो. आज मी मसालेदार भरली कारली केलीय. किंचित कडू लागते पण चविष्ट होते.....तेव्हा चला तर करुया .... Varsha Ingole Bele -
झणझणीत मसाला कारले (masala karle recipe in marathi)
# आज कारली आणली होती..नेहमी भरून करते पण आज वेगळ्या पद्धतीने केले ..छान झाले...तुम्हीं पण करून बघा. Kavita basutkar -
भरून कारली (bharli karli recipe in marathi)
# कारली सहजा कोणाला आवडत नाही ...पण आज मी भरून कारली केली ...तर खूप छान झाले..माझ्या लहान मुलाने पण खाल्ले....चला मग करूया कारली Kavita basutkar -
कारला भाजी 🥘 (karla bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7ही भाजी मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आहे. लग्नाअगोदर मी कधीही कारली खात नव्हते पण या पद्धतीने केलेली कारल्याची भाजी आता मी आवडीने खाते वीना कांदा आणि लसणाची कारला भाजी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
भरली कारली (bharali karali recipe in marathi)
#स्टफ्ड कारलं बोललं की तोंड कडू होत, पण याच कारल्याला माझ्या आईने इतकं गोड केल की आज कारलं म्हणजे आमची आवडती भाजी झाली, आज माझ्या आईची तीच रेसिपि तुमच्या सोबत शेअर करतेय, कडू कारलं गोड मानून घ्या 😊 Sushma Shendarkar -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi
कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून मी त्याला चटपटीत चवदार करून खायला केली तर आवडीने खातात😋😋 Madhuri Watekar -
-
-
-
स्टफ ओनीयन (stuffed onion recipe in marathi)
#स्टफ्ड....कांद्याची मसाला भरून केलेली भाजी ...ही भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारात केली जाते ...आज मी बटाटा लावून ग्रेव्ही केली आणी कांदे टाकले ..त्यामूळे ती भाता बरोबर आणी चपाती बरोबर पण छान लागते .... Varsha Deshpande -
क्रीप्सी कारली चिप्स (crispy karle chips recipe in marathi)
सद्या भाजी बाजारात कारली फार दिसतात पण कारली मंजे कडू लागतअसल्यामुळे कमी घेतो.पण ह्या कडू कारली चे फार गुण आहे. मग चला कारली चिप्स बनवूया. Varsha S M -
चटकदार कारले
कारल्याची भाजी तशी खूप कमी लोकांना आवडते... पण माझी ही रेसिपी घरी खूप आवडीने खाल्ली जाते... नक्की करून बघा. Minal Kudu -
रसरशीत मसाला कारली (Masala Karli Recipe In Marathi)
#BKR नेहमी आपण पाणी न टाकता वाफेवरची कारल्याची भाजी करतो. खेडेगावात शेतांमध्ये कारल्याच्या वेली असतात. ताजी ताजी कारली आणून त्याची रसरशीत मसाला कारली बनवतात. खूपच कमी इन्ग्रेडियंट मध्ये भाजी तयार होते . मी एकदा माझ्या मैत्रिणीकडे खेडेगावी गेले होते व तिथे ही भाजी खाल्ली व मनाला खूपच भावली. पाहुयात कशी बनवायची ते ? Mangal Shah -
-
स्टफ्ड कांदा भाजी (stuffed kanda bhaaji recipe in marathi)
उन्हाळ्यामुळे उष्णतेमुळे अन्नाला चव नाही, तोंडाला चव नाही. अशा परस्थितीत भरवा कांदा भाजी स्टफ्ड कांदा भाजी) मसाला भरलेले वांगे, मसाला भरलेले टोमॅटोची भाजी जशी बनवू शकतो तशीच बनविता येते.भरावा कांदा भाजी ही एक मसालेदार प्रकारातील भाजी आहे .ज्यात मसाले लहान कांद्याच्या आत भरल्या जातात. आपण आपल्या जेवणात साइड डिश म्हणून सर्व्ह करू शकतो किंवा तुम्ही या भाजीला तुमच्या लंच बॉक्समध्येही नेऊ शकता. Swati Pote -
-
छोले ग्रेव्ही (chole gravy recipe in marathi)
#GA4#week4 कडधान्य म्हणले कि सगळेच आवडीने खात नाही. पण आपण थोडे ग्रेव्ही करून केली तर नक्कीच छान होते. सर्व आवडीने खातात. दिपाली महामुनी -
स्टफ कारली (stuffed karli recipe in marathi)
#स्टफडकारली माझ्या कडे सगळ्यांना आवडतात. कारल्याच काहीतरी वेगळे करून पहायचे होते. आणि ही रेसेपि केली. ती खुप छान झाली. Jyoti Chandratre -
स्टफ्ड शिमला मिर्च (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#स्टफ्ड .... भरलेली शिमला मिर्च म्हंटल की बऱ्याच प्रकारचे आपण भरून बनवतो. आज विचार केला आज वेगळं सारण भारुयात आणि मी मुगाच्या डाळीचे सारण भरून शिमला मिर्च स्टफ्ड केली. आणि खूप छान झाली. Jyoti Kinkar -
भरली भेंडी (Bharli Bhendi Recipe In Marathi)
कोवळी भेंडी भरून केली की अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
भरली भेंडी भाजी (bharli bendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडीत मसाला भरून अलगद फ्राय करून ही भाजी मस्त होते. Charusheela Prabhu -
भरलेली ढेमस (bharaleli dhemas recipe in marathi)
#स्टफ्ड व्हेजिटेबल रेसिपी कॉन्टेस्ट ढेमस भाजी म्हटली, की मुलांचे तोंड वाकडी होतात म्हणून त्यांच्यासाठी ही स्पेशल रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी मी बनवली आहे R.s. Ashwini -
मटकी कारले (Matki Karle Recipe In Marathi)
# कारल्याची भाजी मोडाची मटकी घालुन केली व खुप छान लागते शिवाय डायबेटिस साठी खुप उपयुगी आहे , हेल्दी आहे . Shobha Deshmukh -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#स्टफ्ड... मी पहिल्यांदा बारीक केलेल्या शेंगदाण्याची मसाला भेंडी बनवत आहे. भेंडी ही सगळ्यांची आवडती आहे माझ्या मुलींना तर खूपच आवडते पण त्यांना शेंगदाण्याचे नाव जरी घेतले त्यांच्या नाकावर माशी त्यांना तर कशात पण शेंगदाणे आवडत नाही. ते वेचून बाहेर काढून ठेवतात. शेंगदाणा मसाला भेंडी बनवली तर त्यांनी आवडीने बोट चाटत खाल्ली त्यामध्ये लिंबू असल्यामुळे आंबट आंबट आणि कमी तिखट स्वादिष्ट अशी मसाला तयार केली कूकपॅड मुळे नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे thank you .... चला तर मैत्रिणींनो बनवूया मसाला भेंडी. Jaishri hate -
झणझणीत भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
#PRRवांग हे सहजासहजी खाण्यात मुलांना मोठ्यांना कंटाळा येतो. पण ते जर जरा चमचमीत, झणझणीत असेल तर मग काय भाकरी भातावर ही ताव मारतात. म्हणूनच जो का गावांपासून शहरांपर्यंत आपला पारंपरिक असलेला पदार्थ झणझणीत बनवण्याचा माझा प्रयत्न.. Saumya Lakhan -
कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRR कारले म्हणजे कडू पण आज मी कुरकुरीत कारल्याची भाजी बनवली आहे हे रेसिपी माझ्या छोट्या बहीणी ची आहे लहान मुलांना पण खूप आवडले नक्की बनवून बघा.. Rajashree Yele -
मसाला कारल पारंपारीक (masala karla paramparik recipe in marathi)
कारल्यातून पाणि न काढतां त्याच्या कडवट पनासहित केलेली मसाला कारली Shobha Deshmukh
More Recipes
टिप्पण्या