भरली कारली (bharli karli recipe in marathi)

#स्टफ्ड
"कारली " ऐकून किंवा "कारली "पाहून बरेच लोकं नाक मुरडतात, पण हि खूप गुणधर्मी आहे बरका. केसांसाठी, हाडांसाठी, मधुमेहींसाठी अजून सांगावं तेवढं कमीच.लोकं हिच्या कडू पणामुळे हिला खायला टाळतात पण जर कडू लागणारच नाही अशी बनवली तर सर्व आवडीने खातील.तर चला मग बनवू या काही टिप्स सोबत 😊
भरली कारली (bharli karli recipe in marathi)
#स्टफ्ड
"कारली " ऐकून किंवा "कारली "पाहून बरेच लोकं नाक मुरडतात, पण हि खूप गुणधर्मी आहे बरका. केसांसाठी, हाडांसाठी, मधुमेहींसाठी अजून सांगावं तेवढं कमीच.लोकं हिच्या कडू पणामुळे हिला खायला टाळतात पण जर कडू लागणारच नाही अशी बनवली तर सर्व आवडीने खातील.तर चला मग बनवू या काही टिप्स सोबत 😊
कुकिंग सूचना
- 1
आधी कारली धुवून घ्या नंतर फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे मधोमध चीर पाडून काप करून सर्व बिया काडून घ्या.
- 2
कढई मध्ये पाणी घेऊन त्यात कारली, 1 निंबू रस, मीठ टाका व कारली शिजू दया. (असं केल्याने कारली मधील कडूपणा निघून जातो)
- 3
कारली शिजतील तोपर्यंत आतील सारण बनवू. त्यासाठी लसूण पाकळ्या, खोबरं किस, जीर, मीठ, तिखट, हळद एकत्रित करून कुटून घ्या व शेंगदाणे कूट मध्ये मिसळा.
- 4
कारली शिजल्या नंतर पाणी निथळून वरील सारण भरून घ्या.
- 5
कढई मध्ये तेल टाकून थोडं तापल्यावर त्यात भरलेली कारली सोडा थोडा वेळाने परतवून झाकून ठेवा.शिजल्यावर बारीक कोथिंबीर टाकून कडू नसलेली कारली खायला घ्या 😋👌.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली कारली (bharali karali recipe in marathi)
#स्टफ्ड कारलं बोललं की तोंड कडू होत, पण याच कारल्याला माझ्या आईने इतकं गोड केल की आज कारलं म्हणजे आमची आवडती भाजी झाली, आज माझ्या आईची तीच रेसिपि तुमच्या सोबत शेअर करतेय, कडू कारलं गोड मानून घ्या 😊 Sushma Shendarkar -
चटकदार भरलेली मसाला कारली (masala karla recipe in marathi)
#KS2कारले हे नाव ऐकल्यावर च बरीच लहान मुले आणि काहीजण मोठेही नाक मुरडतात...हो कारण पण तसेच कडू असतात ना...😀😀😀 पण ही कडू कारली रक्त शुद्ध करतात ..रक्तातली साखर ही बॅलन्स ठेवतात...आजकाल बहुतेक लोकांच्यात आढळणारा मधुमेह झालेल्यांसाठी हे एक उत्तम फूड मानले जाते..तर मी ही आज हेल्थी 💪💪अशी महाराष्ट्रीयन स्टाईल नी बनवलेली भरलेली आणि थोडी चटपटीत अशी मसाला कारली रेसिपी घेऊन आलेली आहे...चला तर मग रेसिपी पाहुयात 😊 Megha Jamadade -
स्टफ्फ बोट/ भरली बोट(stuff boat recipes in marathi)
#स्टफ्ड कारली तितकी आवडीने खाली नाही जात म्हणून मसाला भरून छान कारल्याची बोट केली. GayatRee Sathe Wadibhasme -
भरलेली मसालेदार कारली (bharali karali recipe in marathi)
मंडळी , कारली म्हटले की खूप जणांचे तोंड कारल्यासारखेच कडू होते. कारल्याचा कडवटपणा थोडाफार भाजीत उतरला, तरच कारल्याची भाजी खाल्ल्यासारखी वाटते . सहसा आपण कोरडी कारल्याची भाजी करतो. आज मी मसालेदार भरली कारली केलीय. किंचित कडू लागते पण चविष्ट होते.....तेव्हा चला तर करुया .... Varsha Ingole Bele -
क्रीप्सी कारली चिप्स (crispy karle chips recipe in marathi)
सद्या भाजी बाजारात कारली फार दिसतात पण कारली मंजे कडू लागतअसल्यामुळे कमी घेतो.पण ह्या कडू कारली चे फार गुण आहे. मग चला कारली चिप्स बनवूया. Varsha S M -
-
कारली फ्राय(karli fry recipe in marathi)
आज मार्केट मधे कारले भेटल. म्हणून आज नविन पध्दतीने कारली फ्राय बनवल..Sapna telkar
-
-
भरली कारली(bharli karli recipe in marathi)
#स्टफ अशी तर कारली कडू पण भरून केली तर मस्त लागतात Prachi Manerikar -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 चँलेज साठी आज मी भरली भेंडी बनवली . मुलांना व मोठ्यांना हि डिश खूप आवडते. Nanda Shelke Bodekar -
कारल्याचे चिप्स (karlyache chips recipe in marathi)
#फ्राईडचिप्स हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे.वेगवेगळे चिप्स आपण बनवतो किंवा आणतो पण त्यात भरपूर प्रमाणात मिठाचा वापर केलेला असतो जो शरीराला फायदेशीर नसतो. पण जर का आपल्याला कारल्याचे चिप्स दिलेत तर लगेच नाक मुरडतो. पण अजिबात कडू न लागणारी आणि गोड आंबट अशी लागणारीचिप्स मी वेगळी पद्धत वापरून बनवली आहेत.तुम्हांला हे खूप आवडतील. मधुमेही साठी पण खूप फायदेशीर आहे. Deveshri Bagul -
भरून कारली (bharli karli recipe in marathi)
# कारली सहजा कोणाला आवडत नाही ...पण आज मी भरून कारली केली ...तर खूप छान झाले..माझ्या लहान मुलाने पण खाल्ले....चला मग करूया कारली Kavita basutkar -
भरली काझु कारली (bharli kaju karla recipe in marathi)
#VSM: कारल महण टलकी कडू हे शब्द तोंडा त येतो पण पाऊस आला की बहुगुणी अशी कारली चां जेवणात समावेश करावा. मी पाऊसा त खाणारी भरली काझु कारली बनवून दाखव ते. Varsha S M -
मसाला कारली(masala karli recipe in marathi)
#स्टफ्ड या आठवड्यांची थीम आली & मी खुश...कारण असे स्टफ्ड recipe माझी आवडती. Shubhangee Kumbhar -
भरली वांगीं (bharali vangi recipe in marathi)
#स्टफ्डवांगीं बऱ्याच प्रकारे करता येते लसूनच तिखट ची, दाण्याचं कूट घालून पण मला भरली वांगीं खूप आवडतात चला मग कशी बनवता ते पाहू. Deveshri Bagul -
स्टफ कारली (stuffed karli recipe in marathi)
#स्टफडकारली माझ्या कडे सगळ्यांना आवडतात. कारल्याच काहीतरी वेगळे करून पहायचे होते. आणि ही रेसेपि केली. ती खुप छान झाली. Jyoti Chandratre -
मसाल्याची भरली कारली(अजिबात कडू न लागणारी) (masalychi bharali karali recipe in marathi)
#कारलीही कारल्याची भाजी लहान मुले देखील आवडीने खातात. त्या मुळे नक्की ट्राय करा. Vaibhavee Borkar -
-
-
घेवड्याचि भाजी (ghevdyachi bhaaji recipe in marathi)
#GA4 #week12 #beans. घेवड्याचे नाव काढले की बरेच जण नाक मुरडतात पण या पध्दतीने जर तुम्ही करून पाहा तुम्हाला नक्की आवडेल. Sangita Bhong -
झणझणीत भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
#PRRवांग हे सहजासहजी खाण्यात मुलांना मोठ्यांना कंटाळा येतो. पण ते जर जरा चमचमीत, झणझणीत असेल तर मग काय भाकरी भातावर ही ताव मारतात. म्हणूनच जो का गावांपासून शहरांपर्यंत आपला पारंपरिक असलेला पदार्थ झणझणीत बनवण्याचा माझा प्रयत्न.. Saumya Lakhan -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS3 विदर्भात तिखट खूप खातात .भरलेली रस्सा वांगे तर लोकं तेल घालून खातात. हि झनझनीत तिखट वांगी अनेक प्रकारे बनवली जातात. Supriya Devkar -
स्टफ्फ कारली मसाला (karli masala recipe in marathi)
सहसा कोणाला कारले आवडत नाही. त्याची चव कडू असल्यामुळे लोक कारले खायचे टाळतात.कडू जरी असले तरी कारले हे औषधीआहे.ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्या साठी कारले गुणकारी आहे.अशाच कारल्याची भाजी चवीष्ट बनवायची माझी एक आवडती रेसिपी आहे...आज तुमच्या सोबत शेअर करायला आवडेल.. Shilpa Gamre Joshi -
भरली कारली (bharli karla recipe in marathi)
कडू कार्ले तुपात घोळले साखरेत लोळले तरी ते कडूच लागते म्हणून ते खायचे सोडावे का तर नाही आपण अनेक प्रकारे कार्ले बनवतो.हे कार्ले दोन पद्धतीने बनविले जाते एक कढईत आणि दुसरे कुकरला. Supriya Devkar -
स्टफ्ड दोडका (stuffed dodaka recipe in marathi)
#स्टफ्डदोडका म्हणले की सगळे नाक मुरडतात.. पण ही रेसिपी हिट आहे आमच्या कडे .. आज ह्यांचा वाढदिवस ... खूप आवडली ह्यांना Aditi Mirgule -
भरलेली कारली (bharleli karli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1#post2 हे कारल्याची भाजी माझी अगदी आवडती आहे आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे कारले कडू असल्यामुळे भाजी सर्वांना आवडत नाही पण माझ्या रेसिपी नी बनवलेली कारली अगदी कडू लागत नाही करून पहा आणि आस्वाद घ्या R.s. Ashwini -
रसरशीत मसाला कारली (Masala Karli Recipe In Marathi)
#BKR नेहमी आपण पाणी न टाकता वाफेवरची कारल्याची भाजी करतो. खेडेगावात शेतांमध्ये कारल्याच्या वेली असतात. ताजी ताजी कारली आणून त्याची रसरशीत मसाला कारली बनवतात. खूपच कमी इन्ग्रेडियंट मध्ये भाजी तयार होते . मी एकदा माझ्या मैत्रिणीकडे खेडेगावी गेले होते व तिथे ही भाजी खाल्ली व मनाला खूपच भावली. पाहुयात कशी बनवायची ते ? Mangal Shah -
-
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भेंडी ही लहान मुलांचा आवडता पदार्थ मग ती मिरची घालून करा लाल तिखट घालून करा भरून करा ती त्यांना खूप आवडते Smita Kiran Patil
More Recipes
टिप्पण्या