टोमॅटो भरवा (tomato bharva recipe in marathi)
#स्टफ्ड
कुकिंग सूचना
- 1
प्रथम टोमॅटो देठाच्या साईड ने कट करून घ्यावे.आतील भाग काढून घेऊन मधला भाग सारण भरण्यासाठी मोकळा ठेवावा.
- 2
बटाटा उकडून कुस्करून घ्यावा.सारण करण्यासाठी तेल दोन ते तीन चमचे घ्यावे.त्यात कांदा बारीक चिरून लालसर होईपर्यंत परतून घ्यावा नंतर त्यात आले लसूण पेस्ट तेल सुटेपर्यत परतून घ्यावे. सर्व मसाले हळद त्यात चांगले परतून घ्यावे लगेच त्यात कुस्करले ला बटाटा काजू पेस्ट मिक्स करून घ्यावे त्यातच चीझ घालून गॅस बंद करावा.सारण तयार आहे.
- 3
टोमॅटोच्या आतील भागात पूर्णपणे सारण भरून घ्यावे.आणि कढईत तेल तापवून त्यात कढीपत्ता हिरवी मिरची परतून टोमॅटोच्या बाहेरील बाजूस मीठ लावून भांड्यात शिजू द्यावे.थोड्या थोड्या वेळाने सर्व बाजूने टोमॅटो शिजवून घ्यावा..अशाप्रकारे स्टफ्ड टोमॅटो रेडी फॉर सर्व्हिंग..चपाती सोबत पण खाऊ शकतो.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्टफ्ड टोमॅटो (stuffed tomato recipe in marathi)
#स्टफ्ड(stuffed)मला सांगायला खूप आनंद होतो की आज माझी ५० वी रेसिपी इथे देते आहे. स्टफ्ड टोमॅटो कमी साहित्यात पटकन होणारी रेसिपी आहे, खायला खूप टेस्टी, दिसायलाही सुंदर.Pradnya Purandare
-
-
बटाटा टोमॅटो रस्सा भाजी (batata tomato rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1आजची रेसिपी माझी आवडती रस्सा भाजी जी खास आहे कारण यात ना कांदा आहे ना आले,लसूण. पण तरीही या भाजीच्या नुसत्या सुगंधाने कधी एकदा जेवायला बसते असे होते. ही भाजी भात, पोळी, भाकरी कशाबरोबर ही खा मस्तच लागते. मला तिखट खायला जास्त आवडते त्यामुळे ही भाजी मी झणझणीत करते... लिहिताना पण माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे.. बघाच करून!!Pradnya Purandare
-
-
बटाटा टोमॅटो ग्रेव्ही (batata tomato gravy recipe in marathi)
#GA4 #week4 बटाटा टोमॅटो ग्रेव्ही रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
स्टफ्ड दुधी (लौकी मुसल्लम)(stuffed doodhi recipes in marathi)
#स्टफ्डमी ही रेसिपी दोन प्रकारची केली..ड्राई & ग्रेव्ही दोन्ही प्रकारे छानच होते Bharti R Sonawane -
-
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 #cooksnap# सूप# टिना वर्तक # काय झाले, घरी शेतातील टोमॅटो आल्यामुळे, सध्या टोमॅटोचे पौष्टिक सूप बनविणे सुरू आहे. मग त्या मुळे, वेगवेगळ्या पध्दतीने सूप बनवावे, असे आमचे ठरले..😀 म्हणून आज मी टिना वर्तक यांची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाले तुमच्या पद्धतीने सूप...मी त्यात रंग येण्यासाठी बीट टाकले आहे. त्यामुळे खूप छान लाल रंग आला आहे.. Varsha Ingole Bele -
बटाटा टोमॅटो रस्सा भाजी(batata-Tomato rassa bhaji recipe in marathi)
बटाट्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर थोडा बदल म्हणून हा बटाटा आणि टोमॅटोचा रस्सा नक्की करून बघा... Prajakta Vidhate -
-
-
टोमॅटो चाट (tomato chaat recipe in marathi)
#KS8 # कोणतेही चाट म्हटले, की तोंडाला पाणी सुटले म्हणून समजा.. .म्हणून मी आज केले आहे टोमॅटो चाट... Varsha Ingole Bele -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड टोमॅटो राईस साठी मी माझी रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
एग घोटाला (egg ghotala recipe in marathi)
#अंडावेगळच नाव आणि वेगळीच रेसिपी. अंड्याच्या त्याच त्याच रेसिपी करायचा कंटाळा आला असेल आणि काही नवीन करायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. अत्यंत पौष्टिक आणि झटपट. सकाळच्या नाश्त्याला नाही तर संध्याकाळच्या स्नॅक ला करता येईल अशी रेसिपी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
टोमॅटो राइस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 W14. #Healthydietछान चव आणि पचायला सोपी जेव्हा तुम्हाला हलके पण चवदार घ्यायचे असेल, तेव्हा हे शिजवा. Sushma Sachin Sharma -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR झटपट बनणारी अशी टोमॅटो चटणी आपण रोजच्या भात पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ही चटणी आपण डोसा उत्तप्पा इडली याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट बनते आणि पटकन संपते अशी ही टॅंगी चटणी बनवूयात Supriya Devkar -
-
-
एगप्लांट रोलअप्स् बाॅम्ब (eggplant rollaps bomb recipe in marathi)
#स्टफ्डचला काॅन्टेस्टसाठी आजची ही तिसरी रेसीपी... 😍😍 Ashwini Jadhav -
-
-
टोमॅटो भात (tomato bhat recipe in marathi)
#GA4#week7 खाणारे तयार असले, की करणाऱ्याला उत्साह येतो ....आणि मग वेगवेगळ्या पदार्थांची ट्रायल घेणे सुरू असते....अशातूनच, हॉटेलमध्ये जाऊन टोमॅटो राईस ची ऑर्डर देणाऱ्यांसाठी, घरीच टोमॅटो भात केला ....आता तो हॉटेल सारखा झाला की नाही, माहित नाही ! पण चविष्ट झाला होता , एवढे नक्की ! 😀तर बघूया... Varsha Ingole Bele -
-
-
-
More Recipes
टिप्पण्या