रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२० मि.
२ जणांसाठी
  1. १५० ग्रॅम पोहे
  2. 1कांदा
  3. 1 टेबलस्पून तेल
  4. 2हिरवी मिरच्या
  5. 1/2 टीस्पून हळद
  6. 1 टीस्पून शेंगदाणे
  7. 1/2 टीस्पूनजिरे राई
  8. चवीनुसारमीठ
  9. 1/2 टीस्पून साखर
  10. 1 टीस्पूनसुख खोबरं किस
  11. 1 टीस्पून कोथिंबीर चिरुन

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    सर्वप्रथम पोहे धुऊन पाणी सर्व काढून दहा मिनिटे ठेवावे

  2. 2

    दहा मिनिटांनी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे हिंग शेंगदाणे आणि कांदा टाकावा कांदा लालसर झाला की हळद घालून त्यात पोहे घालावे पोह्यांना एक वाफ येऊ द्यावी त्या नंतर त्यात मीठ लिंबू साखर घालावे आणि खायला देताना वर कोथिंबीर आणि खोबरे किस घालूनखायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
रोजी
Satara
Hay I am Deepali Dake Kulkarni by profession I am cosmetologist but cooking is my passion I love cooking I do cooking demo with Maharashrtha time also participated in all Marathi TV Chalel I also participated master chef season 1st
पुढे वाचा

Similar Recipes