कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

ब्रेकफास्ट रेसिपीज चॅलेज 😋😋
#BRK
ब्रेकफास्ट साठी रोज नवीन प्रकार उपमा, इडली, डोसा ढोकळा बनवावा लागतो तर मी ब्रेकफास्ट थीम नुसार कांदेपोहे बनविण्याचा बेत केला 😋😋😋

कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)

ब्रेकफास्ट रेसिपीज चॅलेज 😋😋
#BRK
ब्रेकफास्ट साठी रोज नवीन प्रकार उपमा, इडली, डोसा ढोकळा बनवावा लागतो तर मी ब्रेकफास्ट थीम नुसार कांदेपोहे बनविण्याचा बेत केला 😋😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 1 पाव जाडे पोहे
  2. 1कांदा
  3. 3-4हिरव्या मिरच्या
  4. 1बटाटा
  5. १/२ मेजरींग कप शेंगदाणे
  6. 1/2 १/२ मेजरींग कप हिरवे मटार
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनसाखर
  9. चवीनुसारमीठ
  10. सांबार
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. 2-3 टीस्पूनलिंबू रस

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम जाडे पोहे स्वच्छ करून २ पाण्याने धुऊन घेतले.

  2. 2

    नंतर त्यात मीठ, हळद घालून मिक्स करून घेतले.

  3. 3

    नंतर कांदे,मिरची, बटाटा, सांबार चिरून घेतले.

  4. 4

    नंतर कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून कांदा हिरव्या मिरच्या बटाटा घालून चिमुटभर मीठ घालून खमंग भाजून घेतले.

  5. 5

    नंतर त्यात शेंगदाणे, मटार दाणे टाकून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.

  6. 6

    नंतर त्यात भिजवलेले पोहे लिंबाचा रस साखर घालून मिक्स करून थोडावेळ होवु दिले.

  7. 7

    नंतर सांबार टाकून मिक्स करून डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes