रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीट
6 सर्व्हिंग्ज
  1. तळण्यासाठी तेल
  2. 2 कप मैदा
  3. 1/4 कप बटर
  4. 3/4 कपदुध
  5. 2 चमचेसाखर
  6. 1 चमचाड्राई ईस्ट

कुकिंग सूचना

30 मिनीट
  1. 1

    प्रथम मैद्या मधे ड्राई ईस्ट,साखर घालून मिक्स करावे नंतर त्या मधे कोमट दुध व बटर घालुन 10 मिनिटे मळुन घ्यावे. नंतर लाटून घ्यावे. 1/2 इंच जाड ठेवावे. डोनट कटर ने डोनट करून ते एका तेल लावलेल्या ताटात ठेवून त्यावर ब्रश ने दुध लावावे व झाकून 2 तास ठेवावे. 2 तसा नंतर बारिक गैस वर तळून घ्यावे. नंतर त्यावर चॉकलेट लवून सजावट करावी. लहान मुलांना खुप आवडतात.

  2. 2

    मध्यम आचेवर तेल गरम झाले कि तळावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tejaswini Koli
Tejaswini Koli @cook_24336873
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes