खिचडी कढी (khichdi kadhi recipe in marathi)

Aditi Mirgule @cook_23691862
कधी पण हे खाल्ले तरी मनाला समाधान मिळते..पोटाला हलके आणि तेवढेच रुचकर
खिचडी कढी (khichdi kadhi recipe in marathi)
कधी पण हे खाल्ले तरी मनाला समाधान मिळते..पोटाला हलके आणि तेवढेच रुचकर
कुकिंग सूचना
- 1
आधी तांदूळ आणि मुगडाळ भिजत घाला, त्यात मिठ आणि हळद घाला. आणि तीन शिट्या करा..
- 2
आता भांड्यात तेल घाला...त्यात आधी लसूण ना सोलता फक्तं ठेचून घाला..थोडे लाल झाले की मग मोहरी,जीरे, मिरची,कडीपत्ता घाला...हिंग पण... ह्या कढी मध्ये हळद घालत नाही...आता ताक घाला.. ताक थोडे आंबट हवे..आता बेसन थोड्या पाण्यात घालून घोळ बनवा आणि कढी मध्ये घाला. गूळ घाला.
- 3
आता मद्रासी मिरची थोड्या तेलात घाला.. आणि ही फोडणी कढी वर घाला... कढी खिचडी बरोबर सर्व करा..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कढी (kadhi recipe in marathi)
सुट्टी दिवशी सकाळी नाष्टा केला नंतर दुपारी जेवण बनवायचा कंटाळा आला की झटपट मेनू काय तर कढी भात...😋.... भूक नसेल तरी मी थोडा खाईन कढी भात.....तर मी तुम्हाला कढी ची रेसिपी दाखवणार आहे.... जीरे मोहरी लसणाची कुणी बुक कढी बुक कढी... Smita Kiran Patil -
-
तडका खिचडी कढी (tadka khichdi kadi recie in marathi)
#kr आमच्या घरी खिचडी असली की कढी पापड लोणचे असतेच आणि कधी कधी हा लसूण तडका खिचडी ही मी करते ही खिचडी मी मऊ शिजवते तसेच जास्त तिखट न करता वरून आवडीनुसार तिखट आणि काळा मसाला घालून गरमागरम सर्व्ह कराते. Rajashri Deodhar -
कढी चावल (Kadhi Chawal recipe in marathi)
#cr कढी चावल हि उत्तर भारतीयांची आवडती पाककृती आहे. दही भात आणि त्यासोबत पकोडे म्हणजेच भज्या याचं कॉम्बिनेशन अफलातून लागत. प्रत्येक घरात याची थोडी हटके रेसिपि चाखायला मिळते. शक्यतो आंबट दही वापरलं जातं, पण आम्ही सर्दीवाली माणसं, मग कधी दह्याचे पदार्थ खायची इच्छा झाली कि आम्ही गोडसर दही वापरतो. तर या "कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट" साठी मी बनवतेय "कढी चावल" #cr :) सुप्रिया घुडे -
"तडकेवाली कढी-पकोडा"(Tadkewali Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#TR "तडकेवाली कढी-पकोडा " कधी तरी काही रेस्टॉरंट स्टाईल खायची इच्छा होत असेल, पण बाहेर जायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी आपल्या किचन मध्ये करणे मस्ट आहे बरं का....!! Shital Siddhesh Raut -
खानदेशी खिचडी व कढी (khichdi v kadhi recipe in marathi)
#ks4 खानदेश विशेष मध्ये मी आज खानदेश खिचडी व कढी ची रेसिपी शेयर करत आहे ,खानदेशी खिचडी फक्त तूर डाळ वापरून जास्त भाज्या न घालता बटाटा ,शेंगदाणे, कांदा घालून बनवली जाते . तसेच खानदेशी कढि ही देखील हळद न वापरता बनवली जाते,तर मग बघूयात कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
कढी फुनके (Kadhi Phunke Recipe in Marathi)
#KS4खानदेश म्हणजे तीन जिल्हे. धुळे, जळगाव व नंदुरबार. इथली भाषा अहिराणी. इथल्या भाषेला एक वेगळा गोडवा आहे. इथल्या मातीत बरीच मातब्बर मंडळी होऊन गेली आणि आजही आहेत. इथल्या जेवणाची चव जशी वेगळी आहे, तशीच इथल्या साहित्याची धार हीसुद्धा निराळीच. बहिणाबाई चौधरी यांचं काव्य, त्यांच्या ओव्या तर सगळ्यांना सुपरिचित आहेतच. इथल्या भाषेत जरी गोडवा असला तरी इथले पदार्थ मात्र तिखट असतात. खान्देशी भरीत भाकरी तर जगात प्रसिद्ध आहेच. पण घराघरातून तयार होणारे रोजच्या जेवणातले पदार्थही विशेष आहेत. साधे सोपे तरीही चविष्ट. त्यातलाच हा पदार्थ कढी फुनके. तुरीच्या डाळीचे हे वाफवलेले फुनके हलके आणि कढीबरोबर तर मस्तच. थोडक्यात म्हणजे whole meal च😊😋 Anjali Muley Panse -
डाळ खिचडी आणि कढी (dal khichdi and kadhi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#डाळ खिचडी आणि कढी Rupali Atre - deshpande -
खिचडी आणि ताकाची कढी
#lockdownrecipe day 21आज तांदूळ आणि मुगडाळ मिक्स करुन खिचडी बनवली. त्याचबरोबर ताकाची कढी पण बनवली. Ujwala Rangnekar -
कढी भेळ (kadhi bhel recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 नाशिकला माझी बहीण राहत असल्याने माझे तिकडे येणंजाणं असत. तिकडे एका छोट्या हॉटेल मध्ये खाल्लेली ही डिश पहिल्यांदा मेनूकार्ड मध्ये हे नाव वाचलं तर खूप कुतूहलाने ती डिश मागवली. पण आता खास कढी भेळ खाण्यासाठी तिकडे जातो. ही डिश तुम्हालाही आवडेल. Sushma Shendarkar -
-
खान्देशी कढी (khandeshi kadhi recipe in marathi)
#KS4 #खान्देश_रेसिपीज #खान्देशी कढी... कढी हा साधारणपणे भारतात सगळ्या राज्यांमध्ये हे होणारा एक आवडीचा पदार्थ.... खूप सारे व्हेरिएशन्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.कढी म्हणजे किती प्रकार होतात ना आपली नेहेमीची आले-लसूण-मिरची वाटून लावलेली कधीतरी खोबरे घातलेली. पंजाबी कढी म्हणजे मस्तपैकी पकोडे तळून घातलेली. गुजराती कढी म्हणजे थोडी गोडसर आणि लसूण वगैरे न घालता दालचिनी, लवंगा घालून केलेली. तामिळनाडूमधे केलेली कढी म्हणजे तूरडाळ-तांदूळ-धने वाटून लावून केलेली. कर्नाटकातली कढी साधारण महाराष्ट्रातल्या सारखीच पण कधी पडवळ तर कधी भेंडी घालून केलेली!..यात आता अजून एक कढीचा प्रकार म्हणजे खानदेशी कढी. आता खानदेश आहे महाराष्ट्रात.. पण त्यांची कढी करायची पद्धत आहे थोडीशी वेगळी. लसूण-मिरची-आले एकत्र करून तो गोळा घट्ट तुपात मिसळतात. हा तूप-मसाल्याचा गोळा तयार होता तो, थोडे दगडफूल आणि कढीपत्ता असे सगळे एका वाटीत घेतात. लहान कोळश्याचा तुकडा लाल होईपर्यंत फुलवतात. आणि लाल फुललेल्या कोळश्याच्या निखाऱ्यावर तूप-मसाल्याचे मिश्रण घालून त्याची फोडणी करतात. आणि हे सगळे केले जाते मातीच्या मडक्यात!!! कोळसा, मडके, दगडफूल या सगळ्याची एकत्र चव जी काय लागते ती एकदम कमाल असते.पण आपण ही कढी गँसवरच आणि पातेल्यात करु या.. Bhagyashree Lele -
कढी (kaadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीकधी हलका आहार घ्यावासा वाटला तर तुम्ही ह्या पदार्थाचा समावेश तुमच्या आहारात करू शकता. झटपट होणारा आणि पोटाला आराम देणारा हा पदार्थ. Tanaya Vaibhav Kharkar -
खानदेशी कढी (kadhi recipe in marathi)
#KS4कढी आणि फुंके असं कॉम्बिनेशन खानदेश मध्ये असतो पण आज मी फक्त कढी बनवली आहे....😎😍😋😊 Gital Haria -
शेंगदाण्याची खिचडी (shengdanyachi khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावची आठवणमाझं इस्लामपूर हे गाव घाटावर येतं. त्याबाजूला शेंगदाण्याचे पीक भरपूर येतं. म्हणूनच आमच्या कडे जेवणातील खूप पदार्थांमधे शेंगदाणे आणि भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटाचा वापर प्रामुख्याने केला जातो. घरी आलेल्या पाहुण्यांना प्रथम पाणी देताना बरोबर शेंगदाणे आणि गुळ पण देतात. यातून भरपूर व्हिटॅमिन पण मिळते. असे हे शेंगदाणे घालून केलेली गरमागरम खिचडी, त्यावर भरपूर तूपाची धार घातलेली आणि ती पण आजीच्या नाही तर आईच्या हातची खायला मिळणे म्हणजे पर्वणीच असायची. खिचडी तयार झाली की अख्ख्या घरभर सुगंध दरवळायचा. मला तर अगदी रोज दिली तरी आवडीने खाईन इतकी आवडीची. पण आता फक्त आठवणी उरलेल्या. आजही ही शेंगदाणे घालून केलेली खिचडी करताना आणि खाताना आज्जी आणि आईची खूप आठवण येते आणि डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. कधी आपण दमून भागून घरी आल्यावर तर कधी पाहूणे आल्यावर अगदी पटकन होणारी अशी ही चवदार शेंगदाण्याची खिचडी. Ujwala Rangnekar -
कढी (KADHI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी कढी ही आपण ताका ने बनवतो हे आपल्याला माहीत च आहे ..तसेच मी पण ताक ने च बनवले आहे. जरा वेगळ्या पद्धतीने... बघा तुम्ही पण तरी करून नक्की.. Kavita basutkar -
पकोडेवाले कढी चावल (pakode wale kadhi chawal recipe in marathi)
#crकधी कधी वरणभात खाऊन खूप कंटाळा येतो . तेव्हा आमच्या घरी कढी पकोडेचा बेत हमखास केला जातो.अगदी पोटभरीचा आणि माझा खूप आवडता मेनू...☺️पाहूयात रेसिपी..☺️ Deepti Padiyar -
झटपट डोसे (dose recipe in marathi)
#झटपटकधी तरी अचानक संध्याकाळी पाहूणे येतात. मग प्रश्न पडतो काय करायचा नाश्ता.पोहे, उपमा हे आपण नेहमीच करतो. काहीतरी वेगळं करायची इच्छा होते. जाडे पोहे आणि रव्याचे डोसे पटकन होतात. पाहूणे पण खुश होतात काहीतरी वेगळं खायला मिळालं कि आणि आपल्याला पण समाधान मिळते काहीतरी नवीन बनवल्याचे. स्मिता जाधव -
ताकाची मसाला कढी (takachi masala kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीताकाची पारंपरिक कढी आपल्या सर्वांना माहीत आहेच.आजची ही ताकाची मसाला कढी तुम्हाला एका नव्या चवीची ओळख नक्कीच देईल. माझ्या मामीची रेसिपी आहे... नक्की करून पहा.Pradnya Purandare
-
-
आमचुर कढी (aamchur kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीविदर्भ च हवामान तसे कोरडे.. अणि उन्हाळा म्हटला की बास्स्स... शरीराची नुस्ती लाहिलाही होते.. तसेच वाळवणा ला खूप म्हत्व.. कधी कुठले पदार्थ गर्मी मुळे मिळत नाही तेव्हा ही वाळवण मदतीला येतात.. तसेच घरात दही नसले की माझ्या मदतीला आले आमचुर पावडर (आमब्याचा कूट).... Devyani Pande -
-
-
मराठवाडा स्पेशल कढी (kadhi recipe in marathi)
#KS5 मराठवाडा म्हटलं धुळे, जालना परभणी हा भाग आठवतो या भागात काही वेगळे पदार्थ आहेत जे आपला ठसा ऊमटवतात त्यात सुशिला,निलंगा भात, बोरिवरी वरण असे पदार्थ येतात. इकडे कढी, कढीगोळे ही बनवले जातात पण इकची कडी काहीशी तिखट असते.चला तर मग बनवूयात कढी Supriya Devkar -
-
रुचकर कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी ...#रोज रोज आमटी वरण खाऊन कंटाळा आला की हमखास कढीचे वेध लागतात आम्हांला....कढी म्हणजे पंचपक्वानच जणू..कढी इतका मधुर,रुचकर पर्याय इतर कशाला असूच शकत नाही...एवढं आमचं कढी प्रेम...मग कधी कढी भात,कधी कढी खिचडी,तर काही वेळेस चक्क कढी पोळी हा बेत असतो..तसं पहायला गेलं तर कढी ही खाण्यापेक्षा पिण्यात जी मजा असते ती औरच असते..वाट्याच्या वाट्या कढी स्वाहा केली जाते.. कढी हा खाद्य प्रकार अखिल भारत वर्षात फारच लोकप्रिय..म्हणूनच वेगवेगळ्या प्रांतात कढीचे वेगवेगळे प्रकार केले जातात.. महाराष्ट्रातील कढी,कोकणीकढी,सोलकढी,गुजराती कढी,राजस्थानी कढी,पंजाबी कढी...अनेक प्रकार .. एवढे चवदार ताक,ताकाची कढी ..त्यावरुन आपल्या मराठीत तेवढ्याच interesting म्हणी आहेत ..म्हणजे बघा हं..बोलाचीच कढी बोलाचाच भात..शिळ्या कढीला ऊत आणणे..शेजीबाईची कढी न् धावू धावू वाढी..जिचे घरी ताक तिचे वरती नाक..ताक नाशी भाजी घर नाशी शेजारी..गाडगे धुवून कढी करी..ताक ते ताक दूध ते दूध..प्रीतीचो मोगो कढीयेच्या निमतान माज्याकडे ये गो.. तसचं तान्हा मुलांशी खेळताना त्यांच्या हाताची इवली इवली बोटे दूमडून आपण वरण,भात,भाजी,पोळी,कढी ...कढीची पाळ फुटली ती कोपर गावाहून बगल गावाला गेली गेली ..असं म्हणून गुदगुल्या करतो...मग तान्हुल्यांच निरागस खिदळणं ऐकण्यासारखं स्वर्गसुख नाही..बरोबर ना.. आहे की नाही गंमत.. खाद्यसंस्कृती ही लोक संस्कृतीत,लोक साहित्यात कशी बेमालूमपणे मिसळून गेलीये..आता शिळ्या कढीला जास्त ऊत न आणता आपण करुया रुचकर कढी...😀 Bhagyashree Lele -
कढी मध्ये भेंडीची भाजी (kadhi bhendi bhaji recipe in marathi)
#GA4#week7# कढी भेंडी....भेंडी मध्ये पातळ भाजीची एक डिश आहे . ही भाजी पण छान लागते . आपण बाजरीच्या भाकरी सोबत पण खाऊ शकतो. Gital Haria -
ताकाची कढी (taakachi kadhi recipe in marathi)
#GA4#week7#खरे तर मी नेहमी कढी करताना दह्याचा वापर करते. परंतु आज मात्र दह्या ऐवजी ताकाचा वापर करून कढी बनवलेली आहे ...वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची कढी बनविल्या जाते.. परंतु मी करीत असलेली कढी ची कृती आज तुमच्यासमोर ठेवते... Varsha Ingole Bele -
कढी भेळ नाशिक स्पेशल (kadhi bhel recipe in marathi))
#KS2कढी भेळ ही नाशिकची रेसिपी. ऐकायला कदाचित थोडेसे वेगळे किंवा विचित्रही वाटू शकेल. काहींना वाटेल हे काय कॉम्बिनेशन कढी आणि भेळ? पण विश्वास ठेवा हे एक अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. मी शिक्षणासाठी कोल्हापूरला होते. तिथे माझी खूप चांगली मैत्रीण होती. दुर्दैवाने आज ती या जगात नाही आहे.ती मुळची नाशिकची होती. मी एकदा सुट्टीमध्ये तिच्यासोबत नाशिकला गेले होते. तेव्हा तिने मला मस्त नाशिक फिरवले होते आणि ही कढी भेळहि खायला घेऊन गेली होती. तेव्हापासून माझ्या भेळीच्या यादीत ही एक भर पडली. ओली भेळ, सुकी भेळ, मटकी भेळ आणि तशीच ही कढी भेळ. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा. Kamat Gokhale Foodz -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी#खिचडीआमच्याकडे खिचडी हा पदार्थ आवडीचा तर मुळीच नाही , पण चालत की कधी कधी तर आज मी सर्वांना महतले मी आज दाल खिचडी बनवणार ,आणि ही खिचडी पण अशी नाही खात ह सर्व चांगलीं तरी वाली भाजी किवां चटणी पापड तरी पाहिजे सोबत तर चला आज बणवली च की मी दाल खिचडी आणि सर्वांना खूप आवडली Maya Bawane Damai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12942026
टिप्पण्या