रवा मेदू वडा (medu vada recipe in marathi)

Anita Desai @cook_20530215
#कूकस्नॅप माझी मैत्रीण रुपा हिची रेसीपी मी ट्राय करुन बघीतली
रवा मेदू वडा (medu vada recipe in marathi)
#कूकस्नॅप माझी मैत्रीण रुपा हिची रेसीपी मी ट्राय करुन बघीतली
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रव्यामध्ये दही व मिठ घालुन घट्टसर भिजवून घ्या,त्यात आल, मिरची, जिर मिक्सरमधे वाटुन घाला व थोड्या वेळ साधारण. १५/२० मि. पिठ भिजु द्या
- 2
आता हातावर छोटा गोळा घेउन गरम तेलात तळुन घ्या
- 3
शेगंदाणा, पुदीना, कोथिंबीर, जिर,व मिठ, साखर, लिंबु घालुन मिक्सरला चटणी वाटुन घ्या,
- 4
गरम गरम वडे चटणी सोबत खाण्याचा आस्वाद ध्या
Similar Recipes
-
उपवासाचे डॅालर पॅटिस (upwasache dollar patties recipe in marathi)
#रेसिपी मॅगझीन#week6#cpm6#उपवासाचे डॅालर पॅटिस Anita Desai -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #Week25 की वर्ड-- दही वडा.. काही काही पदार्थांना लग्न समारंभात अगदी अगत्याचे स्थान असतेच असते.त्यातील एक म्हणजे दही वडा..पंगतीचा,बुफेचा सच्चा साथीदार..वर्हाडी मंडळींना हवाहवासा वाटणारा हा दहीवडा..चवीला अत्यंत चविष्ट, चवदार, tempting..😋😋..कुठल्याही वेळेला खायचा असा अस्सल खवैय्यांचा सर्वसाधारणपणे नियम..कांदा,लसूण,आलं, मसाले यात नसताना सुद्धा भन्नाट चवीचा हा दहीवडा..कसं आहे ना क्लासिक पदार्थ हे क्लासिकच असतात..त्यांना जास्त सजवायची,ओळख करुन द्यायची गरजच नसते..तर असा हा दाक्षिणात्य पदार्थ उत्तर भारतात दहीभल्ले या नावाने जास्त प्रिय.अगदी एक नंबरच...उन्हाच्या काहिलीत पोटाला थंडावा देणारा,पोटभरीचा पौष्टिक पदार्थ..Full of proteins ..माझी मैत्रीण Shweta Khode Thengadi हिची दहीवडे ही रेसिपी मी cooksnap केलीये.. श्वेता, खूप tempting ,चवदार असे झालेत दहीवडे..घरी ताव मारला सगळ्यांनी.Thank you so much Shweta for this wonderful recipe..😋😍👌👍😊🌹❤️ Bhagyashree Lele -
-
-
-
उपमा (upma recipe in marathi)
#cooksnape # Hema wane यांची रेसिपी ट्राय केली , (थोडा बदल करुन ) Anita Desai -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#wd#cooksnape#रवा डोसा#लता धानापुने यांची रेसिपी ट्राय करुन बघीतली, Anita Desai -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5#रेसिपी मॅग्झीन#week5# मिक्स डाळ वडा Anita Desai -
उपवासाचे अरवी काजु (upwasache arwi kaju recipe in marathi)
#रेसिपीबुक#week६#अरवी काजू# photography class श्रावण लागला आता काय व्रत वैकल्य सुरू , ऊपवासाच साबुदाणा, भगर,आमटी... तेच खाऊन कंटाळा येतो , म्हणुनच विचार केला ऊपवासाचे चटपटीत काजु करु या Anita Desai -
तुवर आमटी (tuwar amti recipe in marathi)
#GA4#Week13#कि बोर्डवरुन#तुवर आमटी, विदर्भ स्पेशल Anita Desai -
स्विट काॅर्न भजी (sweet corn bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#स्वीट कॅार्न भजीमागच्या वर्षी आम्ही ५/६ जणी ट्रेक ला गेलेो होतो , तिथे तर खूप धमाल केली , वाटेत लिंबु पाणी , काकडी , कोळश्यावर भाजलेल कणीस ,आणि येतांना धो - धो पाऊस , एका टपरीवर शेड होत तिथे थोड्या वेळ थांबलो ,गरम गरम आल घातलेला चहा घेतला, आणि निघालो , मग काय त्यातील एक मैत्रीण म्हणाली माझ्याघरी चला , आमची स्वारी तिच्या घरी , तिथे तिच्या आईने आम्हाला छान गरम गरम कुरकुरीत कॅार्न भजी खाऊ घातली , आजही ती चव आठवते , आज कुकपॅडच्या निमित्ताने जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला , म्हणुनच मी आज ती रेसीपी बनवत आहे Anita Desai -
-
गाजर टोमॅटो कोथिंबीर (Gajar Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#कोशिंबीर कूकस्नॅपमी रूपाली आरते हिची गाजर टोमॅटो कोशिंबीर कूकस्नॅप केली आहे.मी यात थोडा लिंबाचा रस घातला आहे. त्यामुळे टेस्ट आणखीनच छान लागत होती. Sujata Gengaje -
कांदा पात भाजी (kanda paat bhaji recipe in marathi)
#cooksnape recipe#Ashwinee Vaidya यांची रेसिपी करुन बघीतली Anita Desai -
मेदू वडा (Medu Vada Recipe In Marathi)
विकेडं रेसिपी चैलेंजहे नाश्त्यासाठी चांगले आहे आणि वजन हलके आहे .खोबऱ्याची चटणी आणि सांभार सोबत सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
उडीद वडा/मेदू वडा (medu wada recipe in marathi)
#स्नॅक्स- उडीदवडासाप्ताहिक स्नॅक प्लॅनर मधील ६वी रेसिपी पोस्ट.मेदू वडा हा उडीद डाळीपासून तयार केलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे. याला उडीद वडा असेही म्हटले जाते. हा वडा दक्षिण भारतात राहणार लोकांचा विशेष खाद्यप्रदार्थ आहे.दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ न्याहरीमध्ये समाविष्ट केला जातो. Deepti Padiyar -
पपई लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#cooksnapदीप्ती पडियार हिची सलाड ची रेसिपी मी कूकस्नॅप केली.सलाड मस्त झालेले. Sanskruti Gaonkar -
झटपट चटपट चिकन(zhatpat chatpat chicken recipe in marathi)
#cooksnap आज मी माझी मैत्रीण दिप्ती वारंगे हिची झटपट आणि तिच्या सारखीच चटपटीत 😜😊😄चिकन रेसिपी करुन पाहिली आणि ती अक्षरशः नावाप्रमाणेच झटपट आणि चटपटीत झाली. चला बघूया रेसिपी Deepali Pethkar-Karde -
आयुर्वेदिक कोकम जिंजर ज्युस (kokam ginger juice recipe in marathi)
#jdr#कोकम, जिंजर ज्युसकोकम हे अतिशय बहुगुणी आहे, कोकम ज्युस घेतल्याने पित्ताचा त्रास असेल त्यांनी जरुर घ्यावा, तसेच थकवा दूर करण्यासाठी, शरिराला व मनाला थंडावा देण्यासाठी अतिशय उपयुक्त , त्वचा विकार वर पण अतिशय उपयुक्त ,..... Anita Desai -
उपवासाचा मेदू वडा (upwasacha medu vada recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे बटाटा. तर बटाटा वापरून मी आज उपवासाचा मेदूवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट क्रिस्पी साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
# श्रावण स्पेशलउपवासाचा साबुदाणे न भिजवता कुरकुरीत व पटकन होणारा वडा.श्रावणात अनेक उपास असतात. काहीतरी वेगळं खावस वाटते . साबुदाणे भिजवून करायला बराच वेळ जातो. मग असे झटपट साबुदाणा वडा करून पहा. Shama Mangale -
ईंडोनेशीयन शेराबी स्टफ्ड पॅनकेक (pancake recipe in marathi)
#कुकस्नॅप# पॅन केक, मी आज किर्ती किल्लेदार यांची रंसिपी try करुन बघीतली Anita Desai -
सात्विक अडकुळीचे कटलेट (arbi cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week7 अडकुळी ही खुप पौष्टीक कंदमुळ आहे प्रत्येक वेळी बटाटा कटलेट न करता हे कटलेट करून बघाहे ऊपासाला ही चालते Manisha Joshi -
मटकी (करी) (matki curry recipe in marathi)
#cf#cooksnape recipe# आज मी आपल्या cookpad मधील ॲाथर रुपाली देशपांडे यांची रेसिपी करुन बघीतली आहे Anita Desai -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#पालक पराठा#झटपट रेसीपी#Thanku cookpad#cookpad Marathi#photography classआज झाल अस की मुलाला अचानकच कॅालेज च काम निघाल , आणि तो सकाळी गेल्यावर संध्याकाळीच परत येणार होता, मग काय घरात थोडी पालक शिल्लक होती , त्याचेच झटपट पराठे करुन दिले मधल्या वेळेस खायला, चला तर बघु या ...... Anita Desai -
ढाबा स्टाईल दूध शेव भाजी (dudh shev bhaji recipe in marathi)
#दूध #weekely them#सात्विक रेसिपीज , lock down मुळे कुठेच जाता येत नाही , नाहीतर आमच ठरलेल असत बाहेर गावी जातांना वाटेत हमखास शेव टोमॅटो भाजी/ मुलांची आवडती भाजी म्हणजे दूध शेव भाजी , आज योग आला केवळ cookpad च्या थिम मुळे Thanks Cookpadफक्त मी थोड Tuist करुन शाही शेव भाजी बनविली , चला बघु या Anita Desai -
नमकिन डोनट (namkeen donut recipe in marathi)
#डोनट#सप्टेबंर#week3डोनट तसं पाहिलं तर कधीच केले नाही, सगळ्यांच्या रेसिपी पाहून मला वाटल गोड खाऊन कंटाळले सगळे, ( मैदा, साखर, यीस्ट ) म्हणजे उपवास करणाऱ्यांना चालणार नाही, म्हणून विचार केला उपवासाचे डोनट करु या Anita Desai -
रताळ्याची खिचडी (ratyalyachi khichadi recipe in marathi)
#GA4 #week11#कि वर्ड#स्विट पोटॅटो खिचडी Anita Desai -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12953040
टिप्पण्या