पनीर चीला (paneer chila recipe in marathi)

Shobha Nimje @cook_23536825
#रेसीपीबूक
नाश्त्यासाठी सर्वात जास्त आवडणारा पदार्थ
पनीर चीला (paneer chila recipe in marathi)
#रेसीपीबूक
नाश्त्यासाठी सर्वात जास्त आवडणारा पदार्थ
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी चणा डाळ आणि मूग डाळ 6 तास भिजवून घेणे. पनीर किसुन घ्या नंतर चणा डाळ मूग डाळ, मिरची, मीठ, लसुण सोलून आणि मीठ सर्व जिन्नस वाटुन घ्या
- 2
जसे आपण डोसा मिश्रण करतो तेवढे पातळ मिश्रण करा आता एका तव्यावर चीला पसरवून घ्या. त्यावर किसलेला पनीर घाला आणि गरमागरम पनीर चीला चा आस्वाद घ्या. चवीला फार छान लागतात. मला फार आवडतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#md माझी आई सगळेच जेवण छान बनवते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तिच्या हातचे सर्वच पदार्थ खाऊन मन तृप्त होते. पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पालक पनीर. माझ्या आईला फास्टफूड अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते नेहमी आम्हाला पौष्टिक कसे मिळेल याचा विचार जास्त करते. म्हणून तिच्या हातची पालक पनीर ही रेसीपी मला सर्वात जास्त आवडते. मी तिच्यासारखाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
व्हेजी चीजी मूग चीला रोल
#डाळ..... नामकरण थोडं विचित्र वाटतंय का? पण मला तर योग्य वाटलंय बुवा.. 😍 कारण यामध्ये व्हेजिटेबल्स वापरलेत म्हणजे भाज्यांचा वापर केला गेला त्यामुळे व्हेजी, चीज टाकल्यामुळे चीजी ,आणि मूगाच्या डाळीपासून मी जो पदार्थ बनविला तो म्हणजे मूग चीला....😁 जमले ना? मूग डाळ म्हटली की पौष्टिक हे तर सांगायलाच नको. आणि त्यामध्ये भाज्यांचा वापर केल्यामुळे पोष्टिकतेत अजूनच भर... लहान मुलांना चीज फार आवडतं त्यामुळे त्यांच्यासाठी आपण यामध्ये चीज टाकू शकतो... म्हणजे मोठ्यांना चीज आवडत नाही असे मी कुठे म्हणतेय... 😜मला फार आवडत नाही पण माझ्या मुलामुळे मी पण खायला शिकले. माझ्या मुलाला चीज फार आवडत. चिल्या मध्ये भाजी टाकून त्यावर चीज टाकलं तर मुलांच्या टिफिन साठी एकदम मस्त रेसिपी.... आणि जी मुलं भाज्या खात नाही त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम पदार्थ. मग आता रेसिपी कडे वळूया. आणि हो आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा नामकरण कसे वाटले ते आणि रेसिपी सुध्दा.🙏😊 Shweta Amle -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4#week17या विकच्या चँलेंज़ मधून शाही पनीर हा क्लू घेऊन मी आज़ सर्वांना आवडणारा शाही पनीर बनवले आणि घरी मुलांना फार आवडले Nanda Shelke Bodekar -
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
भरपूर प्रोटीन्स असलेलं पनीर सकाळी नाश्त्यासाठी खाल्लं की दिवसभर आपल्याला प्रसन्न आणि एनर्जेटिक वाटतं. पनीर भुर्जी हा असाच एक अतिशय सोपा झटपट होणारा आणि घरातल्या सर्व वयाच्या मंडळींना आवडणारा प्रकार! आज आपण बघूया. Anushri Pai -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#LCM1-पनीर सर्वांना आवडणारा पदार्थ आहे, तेव्हा आपण पनीर मसाला ही भाजी करू या.. Shital Patil -
पनीर चिली (Paneer Chili Recipe In Marathi)
#SSRश्रावण स्पेशल रेसिपीज.माझी आवडती डिश आहे.पनीर चिली हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
मटर पनीर मसाला (mutter paneer masala recipe in marathi)
#लंच#पनीरभाजी#7 साप्ताहीक लंच प्लॅनर मधील सातवी रेसिपी पनीरभाजी.....आणि त्यासाठी म्हणुनच केली आहे खास मटर पनीर मसाला..... Supriya Thengadi -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#लंच#पालकभाजी#5साप्ताहीक लंच प्लॅनर मधली पाचवी रेसिपी पालकाची भाजी....म्हणुन या पालकाच्या भाजीला मस्त टेस्टी बनवुन केली आहे सगळ्यांच्या आवडीची पालक पनीर भाजी...... Supriya Thengadi -
-
-
पालक पनीर चीला
#goldenapron3 #13thweek#lockdown paneer,chilla ह्या की वर्ड साठी पालक पनीर चीला बनवला आहे. Preeti V. Salvi -
मुंग चीला (moong cheela recipe in marathi)
आता झालं असं की दुपारी रेडिओवर गाणं ऐकलं "Just chill,chill just chill", मग विचार केलाआज संध्याकाळी चीला करावा ।मग काय घेतली मूंग डाळ आणि टाकली भिजायला। Tejal Jangjod -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA4#week13की वर्ड चिली वरुन paneer chilli केली आहे.खरतर सध्या मी कोणत्याही पदार्थ फोटो काढले की सगळे चिवडतात हा हा cookpad पोस्ट करायचे दिसतेय. चालुदे तुझे 😄😄 अशा ह्या रेसिपी चे फोटो मी काढले तरी ही भाजी माझ्या नवऱ्यानी केली आहे.सगळे पदार्थ काय काय पाहिजे सागितले . मी लगेच 🏃 पळत 😄सगळे काढून दिले, त्यांचे मनबदल्याच्या आधी. मी म्हणाले मला फोटो काढायचे आहे, थोडेसे नाक वाकडे झाले,पण मी लगेच 📷😏😄फोटोकाधून घेतले. माझा मुलाचा वाढदिवस होता. त्याला पनीर आवडते . त्याचा साठी त्यानी केली होती. Sonali Shah -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBRटिफीन बाॅक्स रेसिपीपनीर पराठा पौष्टीक, पोटभरीचा असा हा नाष्टा टिफीन साठी खूप छान आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
स्पेशल पनीर लसुणी (paneer lasun recipe in marathi)
#EB2 #W2#पनीरची भाजीपनीर हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ त्याची भाजी म्हणजे घरात सन असल्यासारखं वाटतं. चला तर मग बनवूयात पनीर लसुणी करी. Supriya Devkar -
-
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#cooksnap तशी मी नेहमीच पनीर भुर्जी करते म्हटले सर्च करावे कोणी केली असेल तर ही कुस्नप करावी.. तर Preeti V. Salvi ह्यांन ची ही रेसिपी माझ्या पधतिने Devyani Pande -
पनीर चिली
#kids specialपनीर सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे। त्यात माझ्या मुलाला पनीर चिली खुप आवडते। मुलांन ला काई द्यायचा म्हंटल तर आपण जरा जास्त काळजी घेतो। तेंव्हा बाहेरून ओर्डर करण्या पेक्षा घरी एकदा हे पनीर चिली try करा। Sarita Harpale -
पनीर भजी (paneer bhaji recipe in Marathi)
Ankita khangar यांची ही रेसिपी मी आज ट्राय केली. :) अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि नाश्त्यासाठी एकदम बेस्ट उपाय. #cooksnap Ankita Cookpad -
-
पंजाबी पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#GA4 #week1पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते. पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो. Sampada Shrungarpure -
तवा पनीर टिक्का (tawa paneer tikka recipe in marathi)
#डिनर प्लॅनर चॅलेंज#तवा पनीर टिक्काडिनर प्लॅनर चॅलेंजमधील माझी ही चौथी रेसिपी मी आज पाठवत आहे. व्हेज खवय्यांमध्ये सर्वात आवडता पदार्थ म्हणजे पनीर. विविध नाविण्यपूर्ण रेसिपीज यापासून बनवल्या जातात. मीही आज पनीर टिक्का बनवला आहे. Namita Patil -
पनीर मसाला रेसिपी ( अगदी हॉटेल सारखी) (paneer masala recipe in marathi)
अगदी सर्वांना आवडणारा हा मेनु आहे. Padma Dixit -
मिक्स कडधान्य आणी पनीर पराठा
आम्ही breakfast मधे जास्तच जास्त कडधान्य खायचा प्रयत्न करतो. घरात कोंब आलेली कडधान्य होते आणी पनीर पण होत म्हणून विचार आला की ह्याचे पराठे करून बघावे.असे केले तर पदार्थ चे पौष्टिकताआणी स्वाद पण मिळतो. Varsha Vankar -
-
स्वादिष्ट पालक पनीर (Palak paneer recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन म्हणजे भावाबहिणीचा सुंदर सण.... असं म्हटलं जातं की कौतुक करणाऱ्या पेक्षा जो क्रिटिक असतो त्याच्या आयुष्यात आपल्याला जास्ती गरज असते कोणताही पदार्थ लहानपणापासून करायचे तेव्हा त्यामध्ये चुका काढण्यात सर्वात पटाईत असणारा माझा दादा आज मी जेव्हा एखादा पदार्थ सराईतपणे करते तेव्हा त्याचं कौतुक करायला मागेपुढे बघत नाही ,पदार्थ कुठला खास झाला नाही त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमी असेल हे देखील तो मला सांगतो त्यामुळे आणि कदाचित त्यामुळेच माझ्या पाककृती या कलेमध्ये अधिक सुधारणा होत जाते ,तेव्हा आज रक्षाबंधन कॉन्टेस्ट निमित्त माझा भावाची मी बनवलेल्या रेसिपी पैकी सर्वात आवडीची रेसिपी पालक पनीर चला तर मग बघुया कशी बनवायची..... Prajakta Vidhate -
-
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#cooksnap कुकपॅड वर रेसिपी लिहीता लिहीता जवळपास एक वर्ष झाले,या वर्षभरात कुकपॅड मुळे अनेक सुगरण सखींची ओळख झाली .ओळखीचे पुढे छान गोड मैत्रीत रुपांतर झाले.सगळ्याच खुप छान मस्त रेसिपी करतात,तितकच मनलावुन presentation ही करतात.सगळ्यांच्याच रेसिपीज खुप छान असतात. पण या friendship day च्या निमीत्याने मी खास लता धानापुने काकुंची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खुप छान रेसिपी आहे.चटणी खुपच स्वादिष्ट झाली आहे. Supriya Thengadi -
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #Week3हा चायनीज पदार्थ आहे. आमच्याकडे बरेचदा होतो.Rutuja Tushar Ghodke
-
व्हेज पनीर पँन पिझ्झा (veg paneer pan pizza recipe in marathi)
#GA4 #week5इटालियन हा किवर्ड घेऊन सोपा आणि झटपट होणारा पिझ्झा आणि सगळ्यांना आवडणारा याची रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12956828
टिप्पण्या