सोया खिमा कोफ्ता करी (soya kheema kofta curry recipe in marathi)

#कोफ्ता
खिमा म्हटले की नॉन व्हेज रेसिपी वाट्टे पण नाही ह्ह्ह ही पुर्णपणे व्हेज आहे..
सोया खिमा कोफ्ता करी (soya kheema kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता
खिमा म्हटले की नॉन व्हेज रेसिपी वाट्टे पण नाही ह्ह्ह ही पुर्णपणे व्हेज आहे..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सोया चंक्स कोमट पाण्यात दहा मिनिटे भिजत घाला नंतर पिळुन मिक्सर मधे बारिक करा हा झाला सोया खिमा. आत्ता ह्या खिमा मधे थोडेआलं लसुण पेस्ट तिखट मीठ धणे जीरे पुड बटाटा कोनफ्लोर मैदा एक चमचा घालुन छान एक जीव करा व लम्बे गोळे करुन मैदा कॉर्नफ्लोर च्या पातळ मिश्रणात घोळवून तळून काढावेत
- 2
कढईत तेल घेउन त्यात मोहरी जीरे हिंगआलं लसुण पेस्ट व कांदा पेस्ट घालुन परता नंतर त्यात टोमॅटोपेस्ट घाला, व तिखट हळद जीरे धणे पूड घालुन तेल सुटे पर्यंत खमंग परतावे
- 3
परतलेल्या मिश्रणात दही व साय घालुन परता व लागेल तसे पाणी घाला व उकळून घ्या. तळलेले कोफ्ते करी मधे घालुन वरुन थोडी साय व कोथिम्बीर नी सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खिमा पालक (kheema palak recipe in marathi)
खिमा पालक रेसिपी करत आहे. पालक सहसा घरी खायला बघत नाही. त्यामुळे खिमा मध्ये पालक टाकली तर पचायला हलकी पण असते. आणि पालक भाजी पण खाल्ली जाते. rucha dachewar -
सोया खिमा पोकेट्स(soya kheema pockets recipe in marathi)
#goldenapron3 21st week soya ,spicy ह्या की वर्ड साठी सोया खिमा पॉकेट्स बनवले.मुलीला खूपच आवडतात. तिने प्लेट सजवून मस्त फोटो पण काढून दिला. Preeti V. Salvi -
मलई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
#कोफ्ताहॉटेल मध्ये गेल्यावर शाकाहारी लोकांची सर्वात आवडणारी डिश. मला तर फारच आवडते खुप वेळा प्रयत्न करून शेवटी मला आवडणारी हवी असणारी डिश तयार झालीShobha Nimje
-
चिकन कोफ्ता करी (chicken kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता हॅलो मैत्रीणींनो...खर तर मी शुद्ध शाकाहारी आहे. पण माझी मुल nonveg खातात. त्यांना अस खायचे असेल तर ते होटेल मध्ये जाऊन खातात..cookpad मध्ये join झाल्यापासून मुलांनी माझ्या मागे ससेमिरा लावला होता...तुही आता nonveg शिकुन घे...So आज मी चिकन कोफ्ता करण्याचा प्रयत्न केला आहे. यु ट्यूब वर बघुन हे केले आहे. काही चुकल्यास बिनधास्त सांगा... Shubhangee Kumbhar -
कोफ्ता करी (उडद डाळीचे) (kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताफादर डे च्या निमित्ताने काल मुलांच्या बाबांची आवडती डिश मी केली , ह्या दोन ह्या डिश चे दुसरे नाव डुबक वडी असे पण आहे , मी ही डिश आई कडून शिकलेली आहे ,आमच्या कडे ही भाजी एका विशिष्ट दिवशी बनायची म्हणून माझ्या नवऱ्याला पण आवडी ची झाली म्हणून आज मुद्दाम त्यांच्या साठी बनवली , ही करी हिरव्या मिरची मध्ये बनवली जाते आणि त्याची चव अगदी भारी च लागते तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण नक्की आवडणार Maya Bawane Damai -
फिश कोफ्ता करी (fish kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ता या मुळच्या पर्शियन आणि आता भारतीय उपखंडात सर्वत्र प्रसिद्धी पावलेल्या रेसिपी बद्दल अनेकांनी या थिमच्या निमित्ताने लिहिले आहे. विशेषतः सुप्रिया वर्तक मोहिते यांनी या रेसिपीचा इतिहास थोडक्यात पण फार सुंदर पद्धतीने सांगितला आहे. त्यामुळे इतिहास फार न रेंगाळता लगेचच आपल्या मुळ मुद्दयाकडे येऊ.मी ही 'फिश कोफ्ता करी' बनविण्यासाठी खाजरी (Asian Sea Bass) या माशाचा उपयोग केला आहे (यात रावस किंवा सुरमई सुध्दा छान लागते). पावसाळा सुरू होऊनही खाडीच्या पाण्यातील ताजा मासा मिळाला. आणि या माशामुळे माझी रेसिपी परिपूर्ण झाली. माशाची कोणतीही डिश चविष्ट असतेच, त्यात त्याची कोफ्ता करी म्हणजे सोने पे सुहागा!!! Ashwini Vaibhav Raut -
-
नरगिसी कोफ्ता (nargisi kofta recipe in marathi)
#कोफ्तानरगिसी कोफ्ता एक मोगलाई पदार्थ आहे जो संपुर्ण नॉनव्हेज आहे. खिमा व अंडे वापरुन करतात.पण मी त्यात बदल कले मी सेमी नॉनव्हेज कोफ्ता बनवला आहे खिमा न वापरता पालक व बटाटे चे कवर केले 😊.माझ्या सारखे जे आस्तात ना "मी तर बाई नॉनव्हेज खात नाही 😇पण मला अंडी चालतात" 😃 त्यांने तर नक्कीच ट्राई करा Bharti R Sonawane -
-
व्हेज खिमा पाव (veg kheema pav recipe in marathi)
#BFR लहानपणी आमचा सख्खा शेजार म्हणून आम्हाला एक पंजाबी कुटुंबीय मिळाले होते. आईची त्या Aunty शी खूपच चांगली मैत्री होती. त्यांच्याकडून आई बरेच पंजाबी पदार्थ जसं छोले-भटूरे, जीरा राईस, राजमा चावल, व्हेज खिमा, गाजर चा हलवा, रोटी चे विविध प्रकार शिकली होती. अशा एक नाही अनेक गोष्टी त्यांच्याच कडून आम्हाला खजिना रूपातच सापडल्या. त्यांच्याकडून आलेल्या रेसिपीज् पैकी माझी आई व्हेज खिमा दोन पद्धतीने बनवायची सोयाबीनच्या चुर्यापासून आणि दुसरी फ्लॉवर किसून त्यापासून! दोन्हीही अप्रतिम व्हायच्या पण माझी आवडती होती फ्लॉवरवाली रेसिपी.. ❤️ फ्लॉवर ची व्हेज खिमा रेसीपी मी पुन्हा कधीतरी शेअर करेन. आज मात्र मी पूर्ण प्रोटिन्स आणि फायबर्स ने खचाखच भरलेला असा सोयाबीनच्या चुर्यापासून केलेला व्हेज खिमा सादर करत आहे. त्याला कारणही तसेच आहे, कुकपॅड मराठीचे ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज! सकाळचा नाश्ता परिपूर्ण असेल तर अख्खा दिवस उत्साही जातो. तसंच हा पदार्थ बनवायला ही सोपा आहे आणि प्रोटिन्स्, फायबर्स नी भरलेला असल्यामुळे दुपारी च्या जेवणापर्यंत पोट टम्म ठेवायला मदत करणारा आहे. आईमुळे रेसिपी ला नॉनव्हेज चा फील देण्यासाठी ओलं खोबरं ही घालण्याची सवय लागली. तसंच, व्हेज खिमा करताना मी नेहमी नगेटस् भिजवून, पिळून मिक्सरवर बारीक केलेला चुरा वापरते. कारण, मार्केटमध्ये तयार मिळणारा चुरा खूपच भुरभुरीत असतो. डिश बनल्यावर मिळून येत नाही, चोथा-पाणी होते. ही टीप लक्षात ठेवून केल्यास खूप छान रिझल्ट मिळतो. चला तर मग रेसिपी कडे वळूया ... शर्वरी पवार - भोसले -
-
व्हेज सोयाबीन खिमा (veg soyabean kheema recipe in marathi)
#EB3#W3विंटर रेसिपी चॅलेंज.वीक -3.सोयाबीन खुप पौष्टिक आहे.आज मी व्हेज सोयाबीन खिमा बनवला आहे. ब्रेड सोबत खूप छान लागतो. Sujata Gengaje -
दुधी भोपळ्याची कोफ्ता करी (Dudhi bhoplyachi kofta curry recipe in marathi)
#MBR दुधी भोपळ्याची भाजी तितकी आवडीने खाल्ली जात नाही . पण ही फळभाजी खूप गुणकारी आहे.ही भाजी पचनास हलकी असते.दुधी भोपळ्याचे अनेक पदार्थ केले जातात.मी यांची कोफ्ता करी बनवली आहे नक्की करून पहा. आशा मानोजी -
-
-
मिक्स व्हेज कोफ्ता करी (mix veg kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता#कल्पनाMrs. Renuka Chandratre
-
-
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#cooksnap रोल सन्डविच करताना थोडे सारण & ब्रेड चे चुरा शिल्लक राहिले. उद्या करू म्हणून ठेऊन दिले . Cookpad वर रेसिपी बघत असताना आपली मैत्रीण दिप्ती पेडियार यांची " पनीर कोफ्ता " रेसिपी दिसली & शिल्लक सारण वापरून हि रेसिपी केली आहे. Shubhangee Kumbhar -
लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10#kofta कोफ्ता हा की वर्ड घेउन मी ही लौकी कोफ्ता करी ची रेसिपी केली आहे.हि कोफ्ता करी फूलके किंवा पराठ्यासोबत छान लागते. Supriya Thengadi -
"पनीर कोफ्ता करी" (paneer kofta curry recipe in marathi)
#GA4#WEEK20#Keyword_Kofta "काजू पनीर कोफ्ता करी" आज कोफ्ता हा किवर्ड ओळखुन काजू पनीर कोफ्ता करी बनवली आहे.. खुप छान, टेस्टी झाली होती... लता धानापुने -
मलाई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
#कोफ्तामाझे आणि कोफ्ता यांचा काहीतरी वाद आहे, दर वेळी काहीतरी गडबड होते आणि कॉफ्ते बिघडतात. आजही तेच झाले, पण मी पण चिवट त्यांना आकार देऊन डिश वर आणले एकदाचे. तुम्हाला सांगू आज मावा सुद्धा घरी बनवला मी.चव अप्रतिम, पण शेवटी पदार्थ आधी डोळ्यांनी खातो, त्यामुळे दिसण्यात थोडी डावी झाली. म्हटले जाऊ दे आपल्या मैत्रिणी आहेत सर्व नक्की समजून घेतील आणि काही टीप्स पण देतील. अशी माझी ही स्पेशल कोफ्ता रेसिपी...Pradnya Purandare
-
व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी (veg green paneer kofta curry recipe in marathi)
#rr "कोफ्ता करी" keywords रेसिपीनेहमीच्या जेवणात बदल म्हणून गृहिणी नेहमीच तत्पर असते. थोडाफार बदल करून भाजी अजून लज्जतदार बनविण्याचा तिचा अट्टाहास असतो. त्यानिमित्ताने आता "रेस्टॉरंट स्टाईल" थीममुळे "व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी" ही रेसिपी बनविण्याचा प्रयत्न.. 🥰 Manisha Satish Dubal -
-
कॅप्सिकम कोफ्ता करी (capsicum kofta curry recipe in marathi)
#rrमान्सूनची चाहूल लागल्यावर पावसामुळे जास्त बाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरी उपलब्ध असणारे साहित्य वापरून मी ही रेसिपी बनविली आहे. फ्रिजमध्ये काही शिमला मिरच्या उरल्या होत्या. म्हणून मग शिमला मिरच्या आणि रोजच्या वापरामध्ये लागणारे साहित्य वापरून आखला बेत कॅप्सिकम कोफ्ता करी बनविण्याचा...बघूया मग रेसिपी सरिता बुरडे -
मल्टीग्रेन कोफ्ता करी (multigrain kofta curry recipe in marathi)
#GA4 #Week20 कोफ्ता या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे यात मी दुधी भोपळ्याचा कोफ्ता आप्पे पात्रात केला आहे तसेच करी करण्यासाठी मी 5 डाळीचा वापर केला आहे त्यामुळे करी घट्ट होतेच शिवाय चवही अप्रतिम लागते.ही रेसिपी माझ्या आईची आहे.जेव्हा घरात काही भाज्या कमी असतात आणि अचानक कोणी पाहुणे आले की आई हे कोफ्ते करते आणि करी जास्त घट्ट न करता आमटी सारखी करते मला दोन्ही पद्धती आवडतात. Rajashri Deodhar -
कॉर्न कोफ्ता करी (corn kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता कॉर्न कोफ्ता ओल्या मक्याच्या दाण्यापासून बनवलेली खूप स्वादिष्ट रेसिपी आहे . साहित्य आणि कृती सोपी आहे .पण चव हॉटेल च्या कोफ्ता करी ला लाजवेल अशी असते . Shital shete -
मटार पनीर कोफ्ता करी (matar paneer kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताWeek 2कोफ्ता थीममुळे समजले कि आपण किती प्रकारचे कोफ्ते बनवू शकतो. खूप मैत्रिणींनी वेगवेगळ्या प्रकारचे कोफ्ते बनवले. आज मी मटार आणि पनीरचे कोफ्ते बनवण्याचा प्रयत्न केला. स्मिता जाधव -
कॅबेज कोफ्ता करी (cabbage kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10 या जेवायला! कोफ्ता करी तयार आहे... Varsha Ingole Bele -
-
मसाला कोफ्ता करी (masala kofta curry recipe in marathi)
#GA4 #eek 10 कोफ्ता या कीवर्ड मध्ये मी मसाला कोफ्ता बनवलेला आहे. Pritibala Shyamkuwar Borkar
More Recipes
टिप्पण्या