दडपे पोहे(dadpe pohe recipe in marathi)

Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
Mumbai

#फोटोग्राफी

दडपे पोहे(dadpe pohe recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटी पोहे
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. 1/4वाटी शेंगदाणे
  4. 7-8पान कढीपत्ता
  5. 1बारीक चिरलेला कांदा
  6. 1 चमचा साखर
  7. 2 चमचे तेल
  8. 1/2 चमचा मोहोरी
  9. 1/2 चमचा जिर
  10. 1 चमचा मीठ
  11. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथींबीर
  12. 1/4 वाटी किसलेल ओल खोबर

कुकिंग सूचना

  1. 1

    एका मोठ्या बाऊल मध्ये चिरलेला कांदा, मीठ साखर घालुन एकत्र करं घ्यायच

  2. 2

    पोहे थोडासा पाण्याचा हबका मारून ओलसर करून घ्यायचे

  3. 3

    कढई मधे तेल मोहोरी जिर ची फोडणी करून त्यात शेंगदाणे भाजून घ्यायचे

  4. 4

    आता कांद्याच्या मिश्रणा मध्ये ओलसर केलेले पोहे टाकून एकत्र करून त्यावर फोडणी टाकुन पुन्हा एकदा एकत्र करुन चीरलेली कोथीबिर आणि खोबर टाकुन घ्यावी

  5. 5

    दडपे पोहे तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes