दडपे पोहे.. (dadpe pohe recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#ब्रेकफास्ट
#दडपेपोहे

दडपे पोहे.. (dadpe pohe recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
#दडपेपोहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
दोन व्यक्ती साठी
  1. 1 कपजाड पोहे/ पातळ पोहे
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 2-3 टेबलस्पूनओले खोबर्याचा किस
  4. 2-3 टेबलस्पूनशेंगदाणे
  5. 2-3 टेबलस्पूनहिरवे वाटाणे
  6. 4-5हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  7. मीठ चवीनुसार
  8. 1/2 टेबलस्पूनसाखर
  9. 1-2 टेबलस्पूनतेल
  10. 1/2 टीस्पूनहिंग
  11. 1/2 टीस्पूनमोहरी
  12. 4-5कढीपत्त्याची पाने
  13. 1 टेबलस्पूनलिंबू रस
  14. 1/4 कपबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    पोहे चाळून घ्यावे. नंतर त्यामध्ये थोडे थोडे किंचित पाणी घालून पोहे भिजवून घ्यावे. ओले खोबरे किसून घ्यावे.

  2. 2

    आता किंचित भिजवून घेतलेल्या पोह्यामध्ये चिरलेला कांदा, किसलेले खोबरे, साखर, मीठ,कोथिंबीर घालून हलकेसे मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    छोट्या पॅनमध्ये तेल घ्यावे. तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, हिंग, वाटाणे घालून फोडणी तयार करून घ्यावी. ही फोडणी भिजवलेल्या पोह्यांवरती घालावी. चांगले मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    सर्व जिन्नस चांगले मिक्स केल्यानंतर हे पोहे पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवावे. व सर्व्ह करावे *दडपे पोहे*.. 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes