प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)

Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
Mumbai

#फोटोग्राफी

प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटी रवा
  2. 1 वाटी तूप
  3. 1 वाटी साखर
  4. 1 वाटी दूध
  5. 4बदामाचे काप
  6. 4काजुचे कप
  7. 7-8मनुका
  8. 1 टेबलस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

  1. 1

    कढईत तूप घालुन ते वितळ की त्यात रवा घालुन छान लाल रंग येई पर्यंत करपुस भाजून घ्यायचा

  2. 2

    रवा भाजत आला की त्यात काजू बदाम आणि मनुका टाकायच्या, म्हणजे ड्राय फ्रुटस रव्या सोबत भाजून निघतात

  3. 3

    मग त्यात उकळत दूध आणि साखर टाकुन झाकण बन्द करुन 4-5 मिनिट मंद गैस शिजू द्यायचा

  4. 4

    शेवटी वेलची पूड टाकुन पुन्हा एकसर करुन घ्यायचा

  5. 5

    प्रसादाचा शिरा तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes