मलई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)

#कोफ्ता
हॉटेल मध्ये गेल्यावर शाकाहारी लोकांची सर्वात आवडणारी डिश. मला तर फारच आवडते खुप वेळा प्रयत्न करून शेवटी मला आवडणारी हवी असणारी डिश तयार झाली
मलई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
#कोफ्ता
हॉटेल मध्ये गेल्यावर शाकाहारी लोकांची सर्वात आवडणारी डिश. मला तर फारच आवडते खुप वेळा प्रयत्न करून शेवटी मला आवडणारी हवी असणारी डिश तयार झाली
कुकिंग सूचना
- 1
बटाटा उकडून किसुन घ्या. पनीर किसुन घ्या. त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट, मीठ आणि मैदा घालून मळून घ्या. त्याचे गोळे करून मैद्या वर घोळवून घ्या. नंतर तवा वर तेल टाकून परतुन घ्या
- 2
आता भांड्यात थोडे तेल घालून कांदे बारीक चिरून घाला. नंतर काजु घाला, आले लसुण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. नंतर अर्धा कप पाणी घालून 5 मिनीट शिजवून घ्या आणि वाटुन पेस्ट करा
- 3
आता तेल किंवा बटर टाकुन ही पेस्ट चांगली परतुन घ्या. त्यात पनीर मसाला, मीठ, साखर घाला. उकळी आल्यावर त्यात मलई टाका. आणि शेवटी बटर टाका. आणि तयार कोफ्ता वर ही ग्रेव्ही टाकुन गरमागरम सर्व करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मलाई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
#कोफ्तामाझे आणि कोफ्ता यांचा काहीतरी वाद आहे, दर वेळी काहीतरी गडबड होते आणि कॉफ्ते बिघडतात. आजही तेच झाले, पण मी पण चिवट त्यांना आकार देऊन डिश वर आणले एकदाचे. तुम्हाला सांगू आज मावा सुद्धा घरी बनवला मी.चव अप्रतिम, पण शेवटी पदार्थ आधी डोळ्यांनी खातो, त्यामुळे दिसण्यात थोडी डावी झाली. म्हटले जाऊ दे आपल्या मैत्रिणी आहेत सर्व नक्की समजून घेतील आणि काही टीप्स पण देतील. अशी माझी ही स्पेशल कोफ्ता रेसिपी...Pradnya Purandare
-
पपई मलई कोफ्ता (papaya malai kofta recipe in marathi)
#कोफ्ता आज मलई कोफ्ता बनवायला घेतला. मग काय लागली तयारी ला. खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे पण रिझल्ट एक नंबर.... मलई कोफ्ता तर माहीतच आहे पण मी त्यात पपई टाकला. कच्चा पपई भाजी साठी आपण वापरतो तर आसाही एक प्रयत्न... तुम्हीही नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
-
-
पनीर मलई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#GA4 #week6पनीर हे माझ्या मुलाला अतिशय आवडते. कुठलाही सण अथवा खास दिवस असेल की तो आधीच सांगून ठेवतो आज पनीरची भाजी कर. आज दसरा आहे म्हणून काहीतरी वेगळे करावे असा विचार करून मी पनीर मलई कोफ्ता ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
-
शाही मलई कोफ्ता (shahi malai kofta recipe in marathi)
#कोफ्ता कोफ्त्याची डिश अनेक प्रकाराने बनवली जाते रेड ग्रेव्ही व्हाईट ग्रेव्ही गोड तिखट प्रकारे बनवता येते चला मी आज तुम्हाला गोड व्हाईट ग्रेव्ही मधील मलई कोफ्ता कसा बनवायचा ते दाखवते Chhaya Paradhi -
मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)
मलाई कोफ्ता म्हणजे सर्वांसाठी वा क्या बात है.. काही विशेष मेजवानी असेल तर ही डिश भारीच... Anjita Mahajan -
-
मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)
#डिनर # मस्त , चविष्ट, मलाई कोफ्ता... Varsha Ingole Bele -
मलाई कोफ्ता करी (malai kofta curry recipe in marathi)
#rr सध्या हाॅटेलस् तर बंद आहेत त्या मुळे घरातील लहान मोठ्या सर्व लोकांना रेस्टारंट सारखा एखादी डीश मिळाली तर नक्कीच आवडेल लाॅकडाउन चा हा अंक चांगला फायदा झाला आहे, घरचं खाण आवडते आहे होम मेड मलाई कोफ्ता करी माझ्या मुलाला खुप आवडते. Shobha Deshmukh -
सोया खिमा कोफ्ता करी (soya kheema kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताखिमा म्हटले की नॉन व्हेज रेसिपी वाट्टे पण नाही ह्ह्ह ही पुर्णपणे व्हेज आहे.. Devyani Pande -
मलाई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
#GA4#week20#मलाईकोफ्ता#कोफ्तागोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये गोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये कोफ्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.मलाई कोफ्ता आपण ही भाजी सर्वात जास्त रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये खायला प्रेफर करतोपण घरात बनवली तर कॉन्टिटी ही मिळते आणि क्वालिटी ही मिळते . ग्रेव्ही बेस मध्ये ही भाजी बनवावी लागते मलाई कोफ्ता हा रीचनेस भरलेली भाजीचा प्रकार आहे. तोंडात टाकतात चविष्ट, तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही भाजी लागते. दोन प्रकारच्या ग्रेव्ही त आपल्याला ही भाजी मिळते एक व्हाईट ग्रेव्ही आनी ऑरेंज ग्रेवी मि ऑरेंज ग्रेवी त ही भाजी बनवली आहे असे सगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या घरात बनवले तर बाहेरची आठवण येतच नाही बाहेरची टेस्ट विसरून जातो. तशी आपली सवय आहे आपण हॉटेलमध्ये घरचे जेवण मागतो आणि घरात हॉटेल सारखे हा आपला मानवी स्वभावच आहे. आपली आवड आपले विचार कधीही बदलू शकतात. तर बघूया मलाई कोफ्ता कशाप्रकारे बनवला आहे. Chetana Bhojak -
चिकन कोफ्ता करी (chicken kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता हॅलो मैत्रीणींनो...खर तर मी शुद्ध शाकाहारी आहे. पण माझी मुल nonveg खातात. त्यांना अस खायचे असेल तर ते होटेल मध्ये जाऊन खातात..cookpad मध्ये join झाल्यापासून मुलांनी माझ्या मागे ससेमिरा लावला होता...तुही आता nonveg शिकुन घे...So आज मी चिकन कोफ्ता करण्याचा प्रयत्न केला आहे. यु ट्यूब वर बघुन हे केले आहे. काही चुकल्यास बिनधास्त सांगा... Shubhangee Kumbhar -
पनीर मलाई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#डिनर#cooksnap पनीर मलाई कोफ्ता ही रेसिपी मी इंग्लिश कमुनिटी तल्या ऑथर स्वामी नाथन यांची रेसिपी सेव करून ठेवली होती त्याची रेसिपी बघून त्यात स्वतःचे काही घटक वापरून रेसिपी तयार केली. माझी 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'मला या आठवड्यात भरपूर उपयोगी पडली पनीर मलाई कोफ्ता या भाजीत ही मी ती ग्रेव्ही युस केली आहे'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'ही खरच खूप उपयोगाची अशी ग्रेव्ही आहे जी भरपूर प्रमाणात आठवडाभर पुरतेया ग्रेवी पासून तयार केलेली ही माझी तिसरी भाजी आहे.तर बघूया पनीर मलाई कोफ्ता कशी तयार केली Chetana Bhojak -
पनीर भोपळा कोफ्ता(paneer bhopla kofta recipe in marathi)
#कोफ्ता खुपच टेस्टी .लाल भोपळा आणि पनीर . Pragati Phatak -
आलू कोबी मलई कोफ्ता(alu kobi malai kofta recipe in marathi)
#कोफ्तादुधी चा कोफ्ता नेहमीच केला जातो पण कोबी आणि आलू चे क्रीमी कोफ्ता ही एक नवीनच रेसिपी आहे. Shubhangi Ghalsasi -
-
पनीर मलई कोफ्ता करी(इन व्हाईट ग्रेव्ही) (paneer malai kofta curry recipe in marathi)
#rr कोफ्ता करी वेगवेगळ्या भाज्यांपासुन ही बनवता येते. ग्रेव्ही चेही २ प्रकार असतात रेड ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही आज मी पनीर बटाटयाचे कोफ्ते व व्हाईट काजु कांदा मगज बी पासुन व्हाईट ग्रेव्ही बनवुन पनीर मलई कोफ्ता करी बनवली आहे. चला कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #Week6# पनीर गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 वीक 6 मध्ये पनीर कीवर्ड सिलेक्ट करून मी पनीर कोफ्ता करी बनवली पण कोफ्ते न तळता बनवून बघीतले मस्त झाले. Deepali dake Kulkarni -
मलाई कोफ्ता वीथ व्हाईट ग्रेवी (malai kofta with white gravy recipe in marathi)
#डिनर # साप्ताहिक डिनर प्लॅनर मध्ये गुरुवारची रेसिपी मलाई कोफ्ता आहे. मी व्हाईट ग्रेव्ही बनवली आहे. खूपच टेस्टी झाली आहे. रेस्टोरंट मध्ये जातो तेव्हा इतर डीश बरोबर ही डीश हमखास असतेच Shama Mangale -
कॉर्न कोफ्ता करी (corn kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता कॉर्न कोफ्ता ओल्या मक्याच्या दाण्यापासून बनवलेली खूप स्वादिष्ट रेसिपी आहे . साहित्य आणि कृती सोपी आहे .पण चव हॉटेल च्या कोफ्ता करी ला लाजवेल अशी असते . Shital shete -
-
दुधीची कोफ्ता करी (Dudhichi kofta curry recipe in marathi)
#MLR दुधी ही भाजी पाणी मात्रा जास्त असणारी भाजी.बर्याच वेळा लहान मुलांना दुधी भोपळा आवडत नाही अशा वेळी काही वेगळे पर्याय वापरून बनवीले म्हणजे गुपचूप खाल्ले जाते कोफ्ता करी हा प्रकार तसा खूपच आवडीचा मग काय चला बनवूयात Supriya Devkar -
-
-
मावा कोफ्ता रसमलाई (mava kofta rasmali)
#कोफ्ताकोफ्ता म्हटले की करी भाजी पण मी आज कोफ्त्याची थोडी तिखट गोड रसमलाई बनवली. बघा आवडते काय Suvarna Potdar -
व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी (veg green paneer kofta curry recipe in marathi)
#rr "कोफ्ता करी" keywords रेसिपीनेहमीच्या जेवणात बदल म्हणून गृहिणी नेहमीच तत्पर असते. थोडाफार बदल करून भाजी अजून लज्जतदार बनविण्याचा तिचा अट्टाहास असतो. त्यानिमित्ताने आता "रेस्टॉरंट स्टाईल" थीममुळे "व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी" ही रेसिपी बनविण्याचा प्रयत्न.. 🥰 Manisha Satish Dubal -
मलाई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
#GA4 #week10नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील कोफ्ता हे वर्ड घेऊन मलाई कोफ्ता रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
पनीर कोफ्ता करी (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #week10#पनीर कोफ्ता करीकोफ्ता या थीम नुसार पनीर कोफ्ता करी करीत आहे. हॉटेल आणि धाब्यावरील लोकप्रिय पदार्थ आहे. rucha dachewar
More Recipes
टिप्पण्या