कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम बेसनाचे पीठ मधे तिखट,हळद,मिठ,कान्दा कोथंबीर घालून भिजून घेने
- 2
मग कढीई ठेउन छोटे छोटे गोळे सोडून तळून घेने
- 3
अश्या प्रकारे तयार आपले कान्दा भजी झटापट
Similar Recipes
-
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी 4 कांदा भजी म्हणलं की सगळ्यांना तोंडाला पाणी सुटत..आपण नेहमीच कांदा भजी करतो, पण ही थोडीशी वेगळी आहेत....पाणी न वापरता केलेली कांदा भजी...चला तर पाहूया कशी करायची कांदा भजी... Mansi Patwari -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#wdr#कांदाभजीवीकेंड रेसिपी स्पेशल मध्ये गरमागरम भजी एंजॉय केली पाहिजे त्यात पावसाळ्याचा वातावरण सतत पाऊस पडत असल्यामुळे भजी खाण्याची इच्छा होतेच त्यात सगळे परिवाराचे सदस्य घरात असल्यामुळे हा बेत पर्फेक्ट असतो . संध्याकाळचा चहा आणि भजी हे ठरलेले कॉम्बिनेशन आहेपूर्वी जी भजी मी तयार करायची भजी कुरकुरीत तयार नाही व्हायची मग मी मधुरा या शेफ यांची रेसिपी बघून बऱ्याचदा कांदा भजी तयार केली तर आता माझी भजी कुरकुरीत बाहेर स्टेशनवर मिळते तशी भजी तयार होतेमधुरा यांची रेसिपी बघितल्या पासून आता अशा प्रकारची भजी तयार करते बऱ्याचदा मी माझ्या पॉटलॉग पार्टीतही भजीचे प्लॅटर तयार केलेले आहे त्यामुळे आता ही भजी खूप छान चविष्ट तयार होते अगदी बाहेर मिळते तशीचअशा प्रकारची भजी घरातल्या सगळ्या सदस्यांबरोबर चहा आणि भजी चा आनंद काही वेगळाच आहे Chetana Bhojak -
कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
#BPR#कांदाभजीबेसन चना डाळ रेसिपी साठी कांदा भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे कांदा भजी ही या सीजन मधली सगळ्यांच्या आवडीची अशी डिश आहे . सगळ्यांनाच कांदाभजी ही आवडतेच सगळे जण आवडीने पावसाळ्यात कांदा भजी चा आनंद घेतात कांदा भजी आणि चहाची जोडी ही ठरलेलीच असते कोणत्याही समारंभात जेवणाचे ताट भजी शिवाय पूर्ण होत नाही साईड डिश म्हणून भजी तयार केली जाते. जेवणाच्या ताटात साईडला स्नॅक्स म्हणून गरमागरम भजी सर्व्ह केली जाते.झटपट तयार होणारी कांदा भाजी ची रेसिपी बघूया Chetana Bhojak -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
पावसाळ्यात कांदा भजी खायला मिळण म्हणजे भाग्यच. Supriya Devkar -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल कांदा भजीमहाराष्ट्रातील कुठेही जत्रा असो कांदा भजी मिळतातच.....जत्रा भरीली की,देवदर्शना बरोबरच खरेदी,खादाडी दोन्हीही होत असतात...वेळ असो की नसो...त्या भल्या मोठ्या कढई मधले गरम गरम कांदा भजी.... कागदाच्या पुडी मध्ये बांधून घेतली जातात आणि आरामात त्याचा आस्वाद घेता येतो....ही अनुभवाची जत्रा सगळ्यांनीच केली असेल हो ना....तर बघू जत्रेतील कांदा भजी.... Shweta Khode Thengadi -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#cooksnap#मिनल कडू यांनी तयार केलेली रेसिपी बघता बघता कांदा भजी दिसली,अन्य खावेसे वाटले. मग काय एक मोठा कांदा उभा पातळ कापून घेतला त्यात लसूण हिरव्या मिरचीची चटणी बेसन पीठ मिक्स करून कुरकुरीत कांदा भजी तळून काढली. सर्वांनी यथेच्छ ताव मारला. Kalpana Pawar -
कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
#SCRकांदा भजी (फेमस स्ट्रीटफूड)घरात कितीही प्रकार केले तरी , बाहेर गेल्यानंतर गाड्यांवरच्या पदार्थांचा मस्त वास आला कीं , लगेचच तोंडाला पाणी सुटते .विशेषतः भजी !! भजी अनेक प्रकारची असतात . कांद्याची , मिरचीची, बटाट्याची , पालकाची .. पण कांदा भजी सर्वात जास्त प्रिय ! म्हणूनच मी आज चमचमीत व कुरकुरीत कांदा भजी केलीत . अगदी फटाफट होणारी , चला खायला ...आता कृती पाहू Madhuri Shah -
कांदा भजी - जत्रा स्पेशल (kanda bhaji recipe in marathi)
#KS6औरंगाबादच्या कर्णपुरा यात्रेतील स्पेशल कांदा भजी kalpana Koturkar -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा रेसिपीजत्रा म्हटली कि विविध प्रकारचे स्टॉल लागलेले दिसतात, स्नॅक चे विविध स्टॉल असतात त्यातच दरवळणारा कांदा भजी चा वास बस मग ती खाल्ल्याशिवाय काही जत्रेतून पाय निघत नाही,अशी ही खमंग कुरकुरीत अशी कांदा भजी चला तर आपण ही बनवूयात. Shilpa Wani -
कुरकुरीत कांदा खेकडा भजी (kanda khekda bhaji recipe in marathi)
कोकणात गेल्यावर कुरकुरीत कांदा भजी व चहा नाही पिला तर काही मज्जा नाही केली. तर चला आपण पाहू झटपट होणारी कांदा भजी#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
कांदा भजी (KANDA BHAJI RECIPE IN MARATHI)
#कांदा भजी... माझ्या घरी भजे सगळ्यांना आवलातात आमं रस असेल तर कांदा भाजी तर होतेच गरम गरम १ नंबर लागतात. माझ्याघरी तळता तळता स्काता म्हणतात तेलातून काढले की प्लेट आत चला तर मैत्रिणींनो बनवूया कांदा भजी खुसखुशीत आणि स्वादिष्ट. Jaishri hate -
कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#myfirstrecipe पाऊस आणि गरमागरम भजी हे ठरलेलं समीकरण.. बाहेर रिमझिम पाऊस पडला की आवर्जून होणारी रेसिपी म्हणजे कुरकुरीत भजी 😍😋😋.. आणि जवळ जवळ सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे.. तेव्हा भजी झालीच पाहिजे.. आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत कांदा भजी असतील तर सोने पे सुहागा... Vrushali Bagul -
गोल कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS6नैवेद्याच्या ताटात मानाचे स्थान असणारा, पापड- कुरडई सोबत ऐटीत येणारा खमंग पदार्थ म्हणजे भजी. आबालवृद्ध सर्वानाच हा पदार्थ खुप आवडतो. यात्राकाळात येणार्या जाणार्यांची उठबस सुरू असते. पंगती वर पंगती उठत असतात. त्यामुळे जरी वाढायला वेळ झाला तरी हि भजी खमंग रहातात. नक्की करून पहा गोल कांदा भजी... Shital Muranjan -
कांदा भजी
#फोटोग्राफी काही तरी खमंग खायच मूड झाला तर लगेच डोळ्यासमोर येणार पदार्थ. कांदा भजीला दुसर्या भजीची सर नाही. चला तर मग तयार करूया कांदा भजी. 🌰 Veena Suki Bobhate -
कांदा ring भजी.. (kanda bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीकांदेनवमी🌰🌰🌰 तर आज आहे कांदे नवमी🌰🌰....परवा आहे आषाढी एकादशी 🙏🙏... चातुर्मास प्रारंभ....या पावसाळ्याच्या चार महिन्यांत कांदा ,लसूण,वांगी हे वातूळ पदार्थ माझी आजी ,मावशी अजिबात खायच्या नाहीत... खूप असायची त्यांची व्रतवैकल्ये.. साधा सात्त्विक आहार...कांदा लसूण हे तामसी आहारात मोडतात..म्हणून ते चार महिने निषिद्ध...आमच्याकडे मात्र श्रावण,गौरी गणपती,नवरात्रात आई कांदा लसूण खायची नाही आणि घरात पण करायची नाही...मी पण शक्यतो तिचाच कित्ता गिरवतीये😄... कांदा नसला तरी वांदा होत नाही माझा😜😜 बघा मंडळी...एवढं डोळ्यात पाणी आणणार्या कांद्याला पण एक संपूर्ण special दिवसच नाहीतर एक संपूर्ण तिथी बहाल केलीये आपल्या संस्कृतीने..🤗🤩😍 म्हणून मग आज सकाळपासून ते रात्रीपर्यंत कांद्याचा स्वयंपाकघरात मुक्त वावर असतो ...सगळीकडे सढळ हस्ते कांद्याचा वापर केला जातो आणि विविध चवींचा आस्वाद घेत कांदे नवमीचा सगळेच यथायोग्य मान राखतात ..🌰🌰😄😄आता हे पदार्थ तरी किती बघा.... कांद्याचाचभात,कांद्याचीच आमटीकांद्याची भजी विराजत असे ताटी.. कांद्याची कोशिंबीर,कांद्याचाच झुणकाकांद्याचा पराठा, अन् थालिपीठ कांद्याचे तेही आता येऊ दे बरं का.कैरी कांद्याचा तक्कू अन् कांद्याचीच चटणी सिंहगडाची.. कांद्याचे मेतकूट सोबत कांदयाचेच पोहे.. मिळूनी सारे वाढविती लज्जत कांदेनवमीची ... हम्म ...आता मी काही नाकाने कांदे सोलत बसत नाही..😜😜तर कांदेनवमीचे celebration शेअर करते तुमच्याबरोबर.... Bhagyashree Lele -
कांदा बटाटा भजी (kanda batata bhaji recipe in marathi)
#झटपटकुठलीही भजी म्हणजे तोंडाला पाणी सुटतं त्यात कांदा आणि बटाटा म्हणजे वाह वाह आणि वरती गरम चहा अजून काय पाहिजे छोट्या भुकेला . आलेला पाहुणाही खुश. पटकन ठरवा झटपट करा आणि पटपट खा 😊.आज मी केली आहेत कांदा बटाटा भजी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#झटपट रेसिपी बूक. कांदा भजी ही अतिशय सोप्पी आणि कमीत कमी वेळा त होणारी रेसिपी आहे... कोणी पाहुणे आले तर चहा बरोबर गरम गरम भजी खायला द्या... झाल.... Dhyeya Chaskar -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#GA4 #week3कांदा भजी बनवायला अगदी सोपी वाटते पण त्याचा परफेक्ट खुसखुशीतपणा येणे हे एक चॅलेंज आहे मी ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली आहे आणि घरच्यांना खूप आवडली. रेफरन्स साठी उज्वला रांगणेकर यांची कृती फॉलो केली. Ankita Cookpad -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
अगदी आत्ता मनात आली आणि रेसिपी करायला घेतली अशी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी म्हणजे भजी.मी आज कांदा भजी केली आहेत.कुरकुरीत आणि कमीत कमी वेळेत.#tmr Anjali Tendulkar -
कांदा कोथिंबीर भजी (Kanda Kothimbir Bhajji Recipe In Marathi)
कुकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.आर्या पराडकर यांची कांदा कोथिंबीर भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
छान पावसाळी वातावरण आणि मस्त गरमागरम कांदा भजी हा हा 😋😋 Sapna Sawaji -
कोंढाळीची कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीटफुड कोंढाळी नागपुर जवळच एक गाव.....गाव तसं लहानच पण येथील कांदा भजी मात्र अख्ख्या विदर्भात फेमस .लहानपणी नागपुर ते बुलडाणा असा लाल परीचा प्रवास करताना कोंढाळीला गाडी थांबली की हमखास ही कांद्याची भजी घ्यायचो.अजुनही आठवलं की तोंडाला पाणी सुटतं.ईतकी चविष्ट आहे तेथील ही कांदा भजी......चला तर मग पाहुया ही फेमस रेसिपी..... Supriya Thengadi -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीपावसाळा सुरू झाला कि आठवण येते ती गरमागरम भजीची. पावसाच्या गारव्यात गरम कुरकुरीत भजी म्हणजे अमृततुल्य योग.. Tanaya Vaibhav Kharkar -
फ्राइड कांदा भजी (fried kanda bhaji recipe in marathi)
#GA4 #week9- आज मी गोल्डन ऍप्रन मधील फ्राईड हा शब्द घेऊन एअर फ्रयेर मध्ये फ्राइड कांदा भजी बनवली आहेत. Deepali Surve -
भजी प्लैटर (bhaji platter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गम्मतबाहेर मस्त पाऊस पडत असताना सगळ्यात आधी आठवते ती मस्त गरमागरम भजी .मग कांदा,बटाटा,गिल्के ,मिरच्या,भाज्या जे घरात असेल त्याची भजी बनावतोमी कांदा,बटाटा,मिरची,टोमॅटो व ओवा ची पाने च्या भजी बनवून असे छान भजी प्लैटर बनवले आहेनक्की ट्राई करुन बघा Bharti R Sonawane -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#GA4#week12# बेसनहिवाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू असे आहेत की, ज्याचा आनंद भजी खाल्ल्याशिवाय अपूर्णच राहतो. पावसाळ्यात आपण मोजक्याच प्रकारचे भजी खाऊ शकतो पण हिवाळ्यात मात्र विविध प्रकारच्या भज्यांचा आपल्याला आस्वाद घेण्याची संधी असते. गरमा गरम, कुरकुरीत, खमंग भजी बघितले किंवा त्यांचा सुगंध जरी आला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. Deepti Padiyar -
-
कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
#वेलकम विचरों रेसिपी ।कुरकुरे कांदा भजी ।झटपट तयार । Sushma Sachin Sharma -
-
कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
पावसाळा सुरू आहे . पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी😋 पाऊस, आणि मस्त कुरकुरीत कांदा भजी सोबत गरमागरम चहा म्हणजे एक भन्नाट काँँबिनेशन😍😋 Ranjana Balaji mali
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13012037
टिप्पण्या