नाचणि अक्रोड लाडू (nachni ladu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साखर घरीच मिक्सर मधून फिरवून घेतली तरी चालेल.
- 2
प्रथम साजूक तूप गरम झाले कि त्यात नाचणी पीठ घालुन बारिक आचेवर भाजून घ्यावे.
- 3
20 मिनीट भाजावे
- 4
नंतर ते मिश्रण परातित ओतून 5 मिनिटांनी त्यात पिठी साखर, अक्रोड घालुन एकजीव करावे. इलायची पावडर घालुन लाडु करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
साबुदाण्याचे लाडू (sabudanyache ladu recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week3#नैवेद्यpost१आपल्या भारतीय संस्कृतीत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात.हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.पंढरपूर वारीमहाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरपुरास येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येत असते.आषाढी एकादशीला घरातील लहानांन पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचाच उपवास असतो. उपवास म्हटलाकी फराळ हा आलाच,मग सर्वाच्या आवडी प्रमाणे अनेक नवनवीन फराळाचे पदार्थ व नैवेद्बयाचे पदार्थ बनवले जातात .आपण नैवेद्यासाठी खीर, बेसनलाडू, श्रीखंड, बासुंदी वगेरे पदार्थ नेहमी बनवतो म्हणूनच आज थोडासा वेगळा लाडूचा प्रकार पाहूयात आणी तो म्हणजे साबुदाण्याचा लाडू जो अत्यंत मऊसुद व चविलाही डिंकाच्या लाडू रुचकर होतो.तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हाला देखील हा लाडू नक्की आवडेल Nilan Raje -
चूरम्याचे लाडू (churama ladu recipe in marathi)
#रेसीपीबुक हे लाडू आमच्याकडे सगळ्यांना आवडतात.हे लाडू दिवाळीत फराळातला एक पदार्थ आहे आणि पौष्टिक लाडू आहेत.मुल पोळी (चपाती) खात नाहीत पण हे लाडू मात्र नक्की खातील.माझ्या मुलाला खूप आवडतात. निकिता आंबेडकर -
उडीद डिंकाचे लाडू (Urid Dindakche Ladoo Recipe In Marathi)
#Eb4#w4हिवाळ्यातील सर्वात मुख्य आहारातून घेतला जाणारा हा पदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू घरोघरी तयार केले जातात आणि पौष्टिक असल्यामुळे हिवाळ्यात जास्त करून आहारातून घेतात. हिवाळा लागताच या लाडू ची आठवण येते लहानपणापासून सगळ्यांनी हे लाडू खाल्लेले असतात मला माझ्या नानीचा हातचे आणि आईच्या हातचे लाडु खूप आवडतात आमची नानी खूपच छान बनवून आम्हाला मोठा डबा भरून महिनाभर पुरेल इतके लाडू करून द्यायची मग आता आई सेम नानी सारखी लाडू बनवते मी ही आईला विचारूनच रेसिपी तयार केली कारण बऱ्याचदा कितीही प्रयत्न केला तरी माझी चव आईच्या हातची सारखी येत नाही कुठे ना कुठे काहीतरी कमी मला वाटते.आई उडदाची डाळ स्वच्छ धून पसरवून मग काढाईत शेकून मग पीठ तयार करते आणि इथे मी उडदाचे पीठ बाहेर रेडिमेड मिळत असल्यामुळे रेडीमेड आणते बहुतेक त्याचाही फरक पडत असणार मला आज ही माझ्या हातचे लाडू खायला आवडत नाही फक्त असे वाटते आईच्या हातचे हे लाडू खावेतरी प्रयत्न करत असते असाच एक प्रयत्न केला आहे रेसिपी तून नक्कीच बघा Chetana Bhojak -
-
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#बेसन लाडूतोंडात ठेवताच विरघळून जाणारे हे खमंग पौष्टिक लाडू.लाडू करताना तूप कमी किंवा जास्त आवश्यकतेनुसार करू शकता.बेसन पीठ जर कमी भाजले गेले तर लाडू खातांना तोंडात चिकटात, आणि खूप जास्त भाजले गेले तर करपट लागतात.त्यामुळे सिम/मंद गॅस वर भाजावे. तितकेच रुचकर आणि खमंग लागतात. Sampada Shrungarpure -
-
पोष्टीक लाडू (ladu recipe in marathi)
थंडी आली कि हे लाडू माझ्या कडे होतातच. ही रेसीपी म्हटंली कि माझ्या सासूबाई च्या मैत्रीण ज्यांना आम्ही माई म्हणतो त्याची आठवण येते त्यांनीच एकदा शिकवले लाडू. एकदम बाळंतीणीस खाण्यास पोष्टीक नि पोटभरू पण .या थंडीत करा नक्की. Hema Wane -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
बेसन लाडू दिवाळीला सर्वात जास्त केला जातो.बर्याच जणांना हा लाडू आवडतो पण मी जरा दिवाळी अगोदर केलाय नातीला आवडतो नि जाणार आहे त्यांना भेटायला म्हणून खास केलेत लाडू. Hema Wane -
चॉकलेट अक्रोड केक (Chocolate akrod cake recipe in marathi)
#walnuttwistsमेंदु सारखे दिसणारे फळ तसाच काम करणारं पण अगदी सोप्या पद्धतीने बनारा छान केक. Monali Sham wasu -
-
अक्रोड हलवा (Akrod halwa recipe in marathi)
#walnuttwists #अक्रोड_हलवा... पारंपारिक हलवा.. लग्न कार्यांमध्ये बुके पार्टीमध्ये आज-काल डेझर्ट म्हणून हमखास अक्रोड हलवा या राजेशाही डेझर्टचा नंबर लागलेलाच असतो.. सर्वांनाच अतिशय आवडणारे हे डेजर्ट किंवा पारंपारिक अक्रोड हलवा याचा नंबर सर्वात वरती लागतो. अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट असा पारंपारिक अक्रोड हलवा कसा करायचा ते आज आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
-
-
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू#हिवाळा आला कि डिंकाचे लाडू बहुधा प्रत्येक गृहिणी करतेच... त्यातही घरी जर प्रसूती झाली असेल, तर मग ते करणे आलेच... मीही आज डिंकाचे लाडू केले! साखर किंवा गूळ न वापरता हे लाडू केलेले आहेत.. म्हणजे शुगर फ्री.... हे पौष्टिक लाडू , लहान थोरांनी सकाळच्या वेळी एक , एक खाल्ला तरी , हिवाळ्यात प्रकृतीला चांगलेच आहे... त्यातही प्रसूती झालेल्या महिलेला हे लाडू देणे आवश्यकच आहे.. हिवाळ्यामध्ये शरीराला उष्मांक देण्याचे काम हे लाडू करतात... Varsha Ingole Bele -
बेसनाचे लाडू (besanache laddoo recipe in marathi)
गुरू पौर्णिमा विशेष ... काय बर लिहावे गुरुबदल.. आयुष्य त सर्वच आपले गुरू.. वक्तीला आदर्श ठेऊन व मनावर सायम्म ठे वन्यासाठी जो आयुष्यात मार्ग दाखवतो तो गुरु.... त्या गुरूला शतश: नमस्कार. 🙏🙏🙏🌹#gpr Anjita Mahajan -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 1# रवा,खोबरे स्टीम लाडू#.दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने आणि ही माझी शंभरावी रेसिपी असल्यामुळे काहीं गोड म्हणून रव्याचे लाडू करत आहे.रव्याचे लाडू वेगळ्या पद्धतीने करत आहे. बघुया कसा झालाय! rucha dachewar -
Walnut Balls / अक्रोड चे लाडू (akrod che ladoo recipe in marathi)
#walnuttwists अक्रोड बुद्धीला तल्लख ठेवण्याबरोबरच, शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्याचे कार्य करते. विसराळूपणा जास्त जाणवत असेल तर रोज सकाळी ४-५ अक्रोड खावेत. त्यासोबत प्राणायाम व ध्यानधारणा नियमितपणे करावी. यामुळे विस्मरण कमी होऊन बुद्धीवर्धन होते.अशा या अक्रोड चे मी लाडू बनवलेत. लाडू चा बेस म्हणून खोबरं वापरलंय आणि बाईंडींग एजन्ट म्हणून सोबत खजूर चा वापर केला आहे. सुप्रिया घुडे -
नाचणी डोनट (nachni donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरनाचणीचे डोनट अतिशय सुंदर चविष्ट पौष्टिक होतात.तुम्ही करून पहा..... Shital Patil -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 4#बेसन लाडू#आमच्या कडे लक्ष्मीपूजन मध्ये जेवणाच्या नैवेद्या बरोबर दिवाळीचे पाच पदार्थ ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे गोड म्हणून बेसन लाडू करत आहे. माझ्या मुलाला बेसन लाडू खूप आवडतो. rucha dachewar -
-
गुळ शेंगदाणे खजुराचे पौष्टिक लाडू (gul shengdana khajur ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळगुळ शेंगदाणे आणि खजुराचे हे पौष्टिक लाडू अगदी झटपट होता.. लहान मुलापासून आजी-आजोबा पर्यंत सर्वांसाठी आर्यन डिफीसीयेन्सी तळण्यासाठी हे लाडू अगदी उत्तम पर्याय आहे. शेंगदाणा ऐवजी तुम्ही काजू-बदाम यांचा वापर देखील करू शकता. ज्यांना खजूर नुसताच खायला आवडत नसेल, तर असे लाडू करून खाण्यास दिले, तर नक्कीच खाल्ले जातात. हा माझा स्वतःचा अनुभव....आणि म्हणूनच या दिवाळीमध्ये सुरुवात मी या लाडू पासून केली.. Vasudha Gudhe -
अक्रोड लाडू रेसपी (akrod ladoo recipe in marathi)
#Walnut # वालनट लाडू रेसपी अक्रोड आणि इतरही ड्रायफ्रूट्स वापरून लाडू तयार करण्यात आले हे लाडू पौष्टीक असे आहेत हे लाडू बिना साखर बिना गूळ वापरून तयार केलेले आहेत Prabha Shambharkar -
नारळ व साबुदाणा लाडू (naral sabudana ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#पोस्ट2 Arya Paradkar -
अक्रोड कप ब्राउनी (aakrod cup brownie recipes in marathi)
#रेसिपीबुक .गोड म्हणजे माझा जीव की प्राण त्यात ब्राउनी ही पटकन होणारी. गरमागरम खायची म्हणजे पर्वणीच. 😋😋 Swapna Bandiwadekar Todankar -
झटपट अक्रोड चा हलवा
#Walnuts अक्रोड हा मेंदूला पोषक आहे म्हणून मी अक्रोड चा हलवा तयार केला तुम्ही पण करुन बघा Manisha Joshi -
पौष्टिक मेवा लाडू (mewa ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीच्या फराळाची सुरूवात जरा अनोख्या पद्धतीने करावी म्हटलं.. ही दिवाळीसुद्धा सर्वांच्या आयुष्यातील अनोखीच ना .. भितीचं सावट घेऊन आलेली .. मग रोगप्रतिकारशक्ति वाढवायला नको का ? गुलाबी थंडीसुद्धा सुरू झालीय ..चला करू या पौष्टिक मेवा लाडू . Bhaik Anjali -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ सुरुवात आज बेसन लाडू ने तर मग पाहुयात रेसिपी.... Pooja Katake Vyas -
बेसन खवा नारळ लाडू (besan rava naral ladoo recipe in marathi)
#लाडुलाडू हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे पंचपक्वान्न मध्ये लाडू ला पण स्थान आहे लाडू हे विविध प्रकारे बनवले जातात लाडू म्हटलं की खूप सारं तुप असा सर्वांचाच गैरसमज आहे आणि माझ्या मुलीला खूप तुपाचा लाडू आवडत नाही म्हणून मी नवीन प्रकारे कमी तुपात बेसन खवा आणि खोबरं याचा मस्त असा वेगळा लाडू बनवलेला आहे तुम्ही करून बघा खूप मस्त लागतो Deepali dake Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13025679
टिप्पण्या