अक्रोड कप ब्राउनी (aakrod cup brownie recipes in marathi)

Swapna Bandiwadekar Todankar @cook_24231597
#रेसिपीबुक .गोड म्हणजे माझा जीव की प्राण त्यात ब्राउनी ही पटकन होणारी. गरमागरम खायची म्हणजे पर्वणीच. 😋😋
अक्रोड कप ब्राउनी (aakrod cup brownie recipes in marathi)
#रेसिपीबुक .गोड म्हणजे माझा जीव की प्राण त्यात ब्राउनी ही पटकन होणारी. गरमागरम खायची म्हणजे पर्वणीच. 😋😋
कुकिंग सूचना
- 1
मायक्रोव्हेव सेफ कप घेउन त्यात अंड फोडून चांगले फेटून घ्या. त्यातच साखर, तेल घेउन साखर विरघळून घ्या. मग त्यात व्हॅनिला इसेन्स टाका.
- 2
मग त्यात कोको पावडर व मैदा घालून चांगले फेटून घ्या. त्यात अक्रोड चे तुकडे टाका. मिक्स करा.
- 3
किसलेला बदाम टाका. मायक्रोव्हेव मध्ये ठेवून 1मिनिट सेट करुन ठेवा.1मिनिट झाला की कप बाहेर काढून चेक करा. झाली ब्राऊनी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मग चॉकलेट ब्राउनी (brownie recipe in marathi)
#goldenapron3.0#week24#ब्राउनीआज खरंतर मी घाबरत घाबरतच मग चॉकलेट ब्राउनी पहिल्यांदाच बनवली आणि इतकी छान झाली की माझा मलाच इतका आनंद झाला की अशी फक्त एक मिनिटात आपण मग ब्राउनी बनवू शकतो यावर विश्वासच बसत नाहीय. खरंच झटपट होणारी मुलांनी आयत्या वेळेला कधी खावीशी वाटली तर हा पर्याय खूपच चांगला आहे. Deepa Gad -
व्हीगन ब्राउनी (vegan brownie recipe in marathi)
#goldenapron3week24keyword Brownieचाँकलेट म्हणजे लेकीचा जीव की प्राण😍 कधीही विचारा हवेच असते त्यात माझी ही बरोबरी😀 मग सतत नवीन चाँकलेट रेसिपी करत असतो. ह्यावेळी एकादशीला आणलेले रताळे होते त्याची व्हीगन ब्राउनी केली आणि काय आश्चर्य इतकी अप्रतिम झाली की 5 मिनिटात संपली. Anjali Muley Panse -
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#इंटरनॅशनल#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
-
फज चॉकोलेट ब्राउनी (fudgy chocolate brownie recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13Dhanashree Suki Padte
-
कप केक रसमलाई (cup cake rasmalai recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#post1#फ्युजन भारतीय रसमलाई आणि पाश्चात्य कप केक ह्याचा एक अप्रतिम समन्वय दाखवणारी ही हीरेसीपी तुम्हा सर्वांना आवडेल अत्यंत सोपी आणि आणि चविष्ट अँड दिसायला पण सुंदर दिसते R.s. Ashwini -
-
ब्राउनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #Week 13#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 13#ब्राऊनी😋😋 Madhuri Watekar -
-
अक्रोड ब्राऊनी / वॉलनट ब्राऊनी (नो ओव्हन, नो मैदा) (akrod brownie recipe in marathi)
#walnutsबाहेरील कठीण कवचाच्या आत मानवी मेंदू प्रमाणे आकार असलेला प्रसिद्ध सुकामेवा म्हणजे अक्रोड. ज्याला इंग्लिश मध्ये WALNUT नावाने ओळखले जाते आणि Juglans Regia हे शास्त्रीय नाव आहे.अक्रोड चे २ प्रकारचे झाड असतात एक जंगली आणि दुसरे शेतीसाठी योग्य असे. अर्धी मुठ भरून अक्रोड मध्ये ३९० कॅलरी उर्जा, ९ ग्राम प्रोटीन, ३९ ग्राम मेद आणि ८ ग्राम कार्बोहाइड्रेट असतात. अक्रोड मध्ये खूप प्रकारचे विटामिन असतात जसे कि विटामिन A, विटामिन B, विटामिन C, विटामिन B12, विटामिन D म्हणून याला विटामीन चा राजा म्हणतात.अक्रोड मध्ये खूप मात्रेत प्रोटीन असते तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन, फॉस्फरस, कॉपर, सेलेनियम अधिक मात्रेत असतात. अक्रोड मध्ये एन्टीऑक्सिडेंत तत्व व nutrients भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात. तज्ञांच्या नुसार हे एक ड्राय फ्रुट असून देखील याच्यात खूप कमी मात्रेत सोडियम असते, तसेच कोलेस्ट्रोल चे प्रमाण देखील कमी असते. या मध्ये भरपूर मात्रेत omega-3 fatty acid असतात. हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.अक्रोड हा आपल्या मेंदूसाठी खूप लाभदायी असतो, म्हणून अक्रोड ला ब्रेन फूड म्हणतात. यामुळे आपल्या मेंदूची शक्ती वाढायला मदत मिळते. हा एक स्वास्थ वर्धक पदार्थ आहे. अक्रोड चा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक इत्यादीं मध्ये केला जातो.अक्रोड खाल्ल्याने होणारे फायदे जाणून घेऊया:• अक्रोड खाण्यामुळे आपला बौद्धिक पातळी (IQ) वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते ज्यामुळे ताण तणाव कमी होतो व आपली स्मरण शक्ती वाढते. अक्रोड मध्ये शक्तिशाली न्युरो प्रोटेक्टीव कंपाऊंड सारखे विटामिन E, मेल्यानीन, omega-3 fatty acid आणि एन्टी ऑक्सिडेंट असतात. Sampada Shrungarpure -
अक्रोड, खजूर केक (akrod khajur cake recipe in marathi)
#नाताळ स्पेशल कूकस्नॅप रेसिपी साठी मी आज दिपा गाड यांची अक्रोड,खजूर केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
अक्रोड चॉकलेट फज (akrod chocolate fudge recipe in marathi)
#walnuttwistsचॉकलेट फज सर्वांच्याच आवडीचे मुलांच्या तर खूपच आवडीचे त्यातल्या त्यात अक्रोड चे म्हटल्यावर विचारूच नकाअक्रोड निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात अक्रोड मध्ये पौष्टिक घटक असतात जे आपल्या मेंदूला हानीकारक जळजळ होण्यापासून वाचविण्यात मदत करतात आणि तुमचे वय वाढत असताना मेंदूच्या चांगल्या कार्यास मदत करतात.तर मग मी आज अक्रोड चॉकलेट फज बनविले आहे हे फज बनवण्यास अगदी सोपे आहे एकदम कमी वेळात व झटपट बनते .अक्रोड चॉकलेट फज म्हटलं की आठवण येते ती लोणावळ्याची 😀लोणावळ्याला खूप छान अक्रोड चॉकलेट फज मिळते म्हणून मी आज तसे घरी बनवून बघितले खूप छान झाले मस्त👌 Sapna Sawaji -
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
रिचं हॉट चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#फॅमिली ,,,फॅमिली मधल्या लोकांच्या आवडीचा पदार्थ काय,???तर मला असे सांगावे लागेल फॅमिली म्हणजे बच्चे पार्टी... त्यांच्या आवडीचं म्हणजे सगळे बेकिंग चे पदार्थ,,,, स्पेशली सांगायचे झाले तर केक्स.. केक ची बेस्ट आईटम म्हणजे ब्राऊनी ,,,"ब्राऊनी" " वाउ" ऐकल्याबरोबर कसं छान वाटतं ना🤩,,,, ऑटोमॅटिक तोंडामध्ये सलयेव्हा सुटतो,,,😋 तर माझ्या आवडीचा फॅमिली पदार्थ म्हणजे "ब्राऊन"....केक पदार्थांच्या घराण्यातील सर्वात रीच म्हणजे मला ब्राऊनी वाटते... काय त्या ब्राऊनी चा थाट असतो... त्यामध्ये जे सामान पडते ते मुळात रिच असते,,, त्याच्यामध्ये मेवे, ,चॉकलेट, कोको पावडर, फ्रुट्स, कंडेन्स मिल्क, रिच क्रीम, वगैरे वगैरे याची लिस्ट खूप मोठी आहे,,, पण या लोक डाऊन मध्ये माझ्या घरी तेवढे सामान नाही आहे...पण तरीही थोड्या सामान्यांमध्ये ब्राऊनी हि रीच होईल च, असा माझा विश्वास आहे,,कारण नावातच रीचं पना आहे,, Sonal Isal Kolhe -
चाॅकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brawnie हा कीवर्ड घेऊन मी चाॅकलेट ब्राउनी बनविली आहे. यामध्ये मुलांच्या आवडते चाॅकलेट आहे ही रेसिपी मुलांना आवडेल अशी आहे. Archana Gajbhiye -
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
बनवायला सोपे आणि खायला चविष्ट पदार्थ म्हणजे कप केक्स. बघुया त्याची झटपट रेसिपी. Radhika Gaikwad -
चॉकलेट अक्रोड केक (Chocolate akrod cake recipe in marathi)
#walnuttwistsमेंदु सारखे दिसणारे फळ तसाच काम करणारं पण अगदी सोप्या पद्धतीने बनारा छान केक. Monali Sham wasu -
कप केक (cup cake recipe in marathi)
#EB13#W13कप केक हे मुलांचे नेहमीच आवडते असतात .म्हणून मैद्याच्या जागी गव्हाचे पीठ वापरावे लागते .हे पचायला सोपे असते. Sushma Sachin Sharma -
कप केक (cup cake recipe in marathi)
#ccs कूकपॅड शाळा सत्र 2 मधील मी कप असतो, पण मी चहा नाही ना कॉफी. मी आहे तरी कोण? उत्तर आहे कप केक. ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चाॅकलेट ब्राउनी इन कुकर (Chocolate Brownie In Cooker Recipe In Marathi)
#PR#पार्टीरेसिपी Jyoti Chandratre -
चॉकोलेट वाटी कप केक (chcocolate vati cup cake recipe in marathi)
#ccsCookpad ची शाळा याच्या दुसऱ्या सत्रा साठी मी चॉकोलेट कप केक बनवले आहेत. पहिल्यांदा च कप केक बनवले आहेत.चवीला खुपच अप्रितम झाले आहेत. कोणताही केक चा मोल्ड न वापरता घरातील रोजच्या वापरातील वाटी मध्ये मी हे कप केक्स बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पिंक फ्रॉस्टींग केक(pink frosting cake recipes in marathi)
#रेसिपीबुकमाझी रेसिपी बुक साठी फर्स्ट रेसिपी आहे...केक मला बनवायला आवडतो पण खायला तितका च आवडतो,आज बाबांचा बर्थडे होता , त्यानिमित्ताने मी त्यांच्यासाठी हा माझा आवडता केक बनवलेला आहे,,माझे रियल हिरो म्हणजे माझे बाबा...त्यांच्या वाढदिवस च्या दिवशी मी रेसिपी बुक साठी माझी पहिली रेसिपी पोस्ट करते आहे ,,,याचा आनंद मला खूप आहे...🙏🌹 Sonal Isal Kolhe -
गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)
माझी फेवरेट रेसिपी .नॉनव्हेज म्हटले की माझा जीव की प्राण .त्यात मी गावची असल्यामुळे गावरान मटण हे बनवणं अवघड नाहीच . Adv Kirti Sonavane -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#GA4#Week4 ,:- बेक बेक या थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे. लॉक डाऊन च्या काळात अनेक प्रकारचे केक बनविले.आज थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे.थीम आणि आज माझ्या आईचा वाढदिवस हा योगायोग आहे.आपल्या कडे वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत आहे. पण बाहेरून आणलेल्या केक मध्ये क्रिम जास्त असल्यामुळे कोणी खात नाही.आज मी चॉकलेट केक बनवत आहे.बघुया तर कसा झाला माझा केक !. rucha dachewar -
चाॅकलेट ब्राउनी (Chocolate Brownie Recipe In Marathi)
ख्रिसमस स्पेशल चाॅकलेट ब्राउनी.#PR Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
-
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #Themeइंटरनॅशनल रेसिपी Najnin Khan -
चॉकलेट कपकेक्स (chocolate cup cake recipe in marathi)
#ccsकेक हा प्रकार मुलांच्या आणि मोठ्यांच्याहि खूपच आवडीचा. त्यातच तो चॉकलेट कप केक असेल तर मज्जाच मजा. कोणत्याही वेळी आणि कसाही आवडतो. मुख्य म्हणजे कमी साहित्यात लवकर बनतो...चला तर बघुया चॉकलेट कप केक्स ची रेसिपी.. Priya Lekurwale -
ब्राउनी हार्ट शेप चॉकलेट केक (Brownie heart shape chocolate cake)
#EB13 #W13आकार आणि चवीमुळे हे मुलांचे आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12896978
टिप्पण्या