सातुचे पीठाचे लाडू (satu pithache ladu recipe in marathi)
पोस्टीक लाडु
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कढाई मध्ये तूप घालून नंतर सातूचे पीठ टाकावे पाच ते सात मिनिट चांगले भाजून घ्यावे व त्यात बारीक खोबरा कीस काजू बदाम बारीक करून पावडर घालावी दोन ते तीन मिनिटे पुन्हा परतून घ्यावे.
- 2
साखर विलायची पूड बारीक करून घ्यावी व भाजलेले सातुचे पीठ कोमट झाले की एकत्र करून त्याचे लाडू बांधावे चटपट लाडू तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सातूच्या पीठाचा हलवा (satu pithacha halwa recipe in marathi)
#GA4#week6 आज मी तर सातूच्या पिठाचा हलवा बनवला स्वादिष्ट व पोस्टीक HARSHA lAYBER -
पपई काजु हलवा (papaya kaju halwa recipe in marathi)
#GA4 #week5 #उपवास# नवरात्र# पपई काजु हलवा रेसपी Prabha Shambharkar -
मिक्स ड्राय फ्रूट्स खीर रेसिपी (mix dryfruits kheer recipe in marathi)
#Cookpadturn4 मिक्स ड्राय फ्रूट्स खीर रेसपी Prabha Shambharkar -
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड शिंगाडा या साठी शिंगाडा पिठाचे लाडू हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
सातूचे झटपट लाडू (satuche jhatpat ladoo recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap to bhik Anjali Taiमहीला दिनाच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींनाखूप खूप शुभेच्छा.आपल्या भारतीय खाद्य संस्कृतील हा एक पौष्टिक व गोडाचा झटपट होणारा प्रकारआहेघरात सातूचे पीठ तयार असले की पटकन व हेल्दी लाडू तयार होतात .मी किंचीत बदल करून रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
फसवे डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#LOR अन्न हे नेहमीच आपला उरात राहत. स्पेशली पोळ्या मग काय पोळ्यांचा एकतर फोडणीची पोळी किंवा लाडु पण तोही आपल्या बायकांनाच खावा लागतो. म्हणून सर्वांना आवडेल आणि पौष्टिक असा आज मी पोळीचा लाडू पण थोड्या वेगळ्या स्वरूपात ट्राय केलाय. आठ ते दहा दिवस हा लाडू छान टिकतो. Deepali dake Kulkarni -
सातूच्या पिठाचा शिरा (saatuchya pithacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नागपंचमीला सातूचे पीठ सगळ्यांच्या घरी करतात. मला भिजवलेले सातूचे पीठ आवडत नाही. मग मी त्याचा शिरा बनवते. तुम्हाला पण आवडेल नक्की करून बघा काहीतरी वेगळं..... Jaishri hate -
उरलेल्या पोळीची मोड (urlela podyachi mood recipe in marathi)
#GA4#week15मधे Jaggery हे की वर्ड वापरुन मी उरलेल्या पोळीची मोड बनविली आहे.कधी कधी खूप जास्त पोळ्या उरतात तेव्हा अशा पद्धतिने मोड़ बनवून बघा. ही लहान मूलांना खूप अवड़ेल. या मोड़ला जास्त पौष्टिक बनवायची असेल तर त्यात ड्राईफ़्रूट पाउडर मिक्स करा. Dr.HimaniKodape -
सातुच्या पिठाचे लाडू (Satuchya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#ATW2#The Chefstoryसातुचे पिठ अतिशय पोष्टीक आहे अतिशय शक्तीवर्धक आहे सातुचे पिठ भिजवून खाल्ले जाते सातुपिठाचा शिरा पण खूप टेस्टी लागतो मी आज सातुपिठाचे गणपती बाप्पा साठी नैवेद्य साठी लाडू बनवले. Madhuri Watekar -
शिंगाङा पीठाचे सत्तु (shingada pithache sattu recipe in marathi)
सकाळी शाळेसाठी जाताना मुलांना काहीतरी दुध बिस्कीट देण्यापेक्षा हे करून द्या.पटकन तयार होणारा व सर्वांना आवङणारा असा हा पदार्थ. वरिष्ठांना ही देऊ शकतो. चवही सुंदर अगदी हाॅर्लीक्स सारखी!!!#nrr Anushri Pai -
रवा खोबऱ्याचे लाडु (rava ladu recipe in marathi)
#रेसीपीबुकमाझी अतिशय आवडती स्वीट डिश. कधीही पाहुणे आले की गोड काय करायचे हा प्रश्न पडतो त्यावेळी हे लाडु पटकन तयार करता येतात. या मध्ये मी खवा पण टाकते ज्यामुळे ते एकदम छान लागतात. खवा नसेल तर पेढे किंवा दूध पावडर पण टाकु शकता. एकदम यम्मी लागतात हे लाडुShobha Nimje
-
पोह्याचे लाडू (pohyanche laddu recipe in marathi)
#cpपोह्याचे पोस्टीक लाडु तोंडात टाकताच विरघळणारे अतिशय टेस्टी आणि झटपट होणारे लाडू kalpana Koturkar -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
आज नवरात्र म्हणून मी देवी करता आज गोड मखाना खीर बनवली HARSHA lAYBER -
सातू पीठाचे लाडू (satu che pithache ladoo recipe in marathi)
#लाडू सकाळची न्याहारी सातू पीठसातू पिठा पासून तयार होणारे पदार्थ सातू पीठ🍚 पाणी, आणि गूळ , सातू पीठ शरबत health drink - पाणी, अर्धा लिंबू आणि काळ मीठ , सातू पीठ थालीपीठ , सातू पीठ लाडू , सातू पीठ शंकरपाळे.सातूचे पीठ करण्यासाठी गहू, हरबऱ्याची डाळ लालसर खरपूस भाजतात व मग त्यात चवीला जिरे, सोप, विलायची, १जायफ़ळ टाकतात. हे मिश्रण दळून आणतात.४किलो गहू, १किलो हरबरा डाळ,१व वाटी जीरे,१ वाटी सोप, खरपूस भाजून घेणे. त्यात विलायची ३० ग्राम मिक्सर मधे बारीक करून , १जायफ़ळ किसुन टाकणे. हे मिश्रण चक्की (गिरणीतून) बारीक दळून आणणे. हे झाले आपले सातू पीठ तयार.तयार झालेले हे पीठ पाण्यात भिजवून साखर टाकून खातात. क्वचित कोणी त्याऐवजी तिखट, मीठ टाकूनही खातात. सातूचे पीठ पौष्टिक असते. यात भरपूर पोषणमूल्ये असतात. जुन्या काळात, जेंव्हा वाहने उपलब्ध नव्हती तेंव्हाच्या पायी वा बैलगाडीच्या प्रवासात न्याहारीसाठी याचा वापर होत असे. हिंदी भाषेत-" सत्तू मनमत्तू, चट् घोले तब खाय ।" असे याबद्दल म्हणतात.मी आज तुम्हाला पौष्टिक आणि स्वादिष्ट सातू पिठाच्या लाडूची रेसिपी देणार आहे. Swati Pote -
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्र चँलेज#सातवा दिवस#घटक-शिंगाडा ⚜️सातवे रुप-कालरात्रि⚜️दुर्गा देवीचे सातवे स्वरुप असलेल्या कालरात्रि देवीचे सातव्या दिवशी पूजन केले जाते.देवीचे स्वरुप नावाप्रमाणे कालरात्रि आहे. देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते. चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खड्ग, तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे. तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे. देवीचे वाहन गर्दभ आहे. रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्रि देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत. देवीची दृष्टी वीजेप्रमाणे चकाकणारी आहे.कालरात्रि देवीला कालीमातेचे स्वरुपही मानले जाते. पार्वती देवीपासून कालीमातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते.कालरात्रि देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही. अकाल मृत्यूचे भय राहत नाही. मनोकामना पूर्णत्वास जातात. तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते🙏🌹🙏आजची रेसिपी शिंगाडा पीठाचे लाडू: -उपवासाला वापरले जाणारी भारतातील आणखी एक वनस्पती म्हणजे “शिंगाडा”. इंग्रजीत याला “water chestnut” असे नाव आहे.भरपुर पोषणमुल्ये,कमी calories आणि low fat असणारा शिंगाडा म्हणजे निरोगी आहाराची गुरुकिल्लीच.energyचा ऊत्तम स्त्रोत असल्याने अतिकष्टाची कामे, व्यायाम, खेळ करणाऱ्या व्यक्तीसाठी उत्तम आहार आहे.पित्तशामक व उष्णतेचे शमन करणारे असल्याने डोळ्याची जळजळ,तळव्यांची आग होणे,अशी लक्षणे दिसल्यास शिंगाड्याचे सेवन करावे.उपवासाला काही तरी गोड हे हवेच...पूर्वापार करत असलेले हे शिंगाडा पीठाचे लाडूपाहू या कसे करायचे!....😊 Sushama Y. Kulkarni -
नाचणी सातू लाडू (nachniche ladoo recipe in marathi)
#tri प्रथम स्वतंत्र दिवसाच्या सर्वाना ऍडव्हान्स हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐 स्वतंत्र दिवसाच्या निमित्ताने ठेवलेल्या या थीम मध्ये मी अतिशय पौष्टिक असे नाचणी-सातू चे लाडू बनवले आहेत.नाचणी तर अतिशय पौष्टिक, रक्तवाढी साठी अतिशय उपयुक्त अशी आहे आणि त्याच्यासोबत सातूचे पीठ व गूळ म्हणजे एक आरोग्यदायी संगम ,तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
डिंकाचे मेवा लाडू रेसिपी (dinkache mewa laddu recipe in marathi)
#EB3#w3# पोष्टिक असे डिंकाचे मेवा लाडू रेसिपी डिंक आणि इतरही सुके मेवे वापरुन हे लाडू तयार करण्यात आलेले आहे हे लाडू अत्यंत पौष्टिक असे आहे या लाडू मध्ये कुठल्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरलेला नाही फक्त मेवे वापरून हे लाडू तयार करण्यात आलेले आहे. ट्रेडिंग रेसिपी हिवाळा स्पेशल रेसिपी Prabha Shambharkar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसन लाडू अगदी सर्वाना आवडणारा गोड पदार्थ 😋😋माझ्या घरी तर नेहमीच डब्बामधे हा लाडु असतोच.😋😜 Archana Ingale -
पौष्टिक आणि स्वादिष्ट सातू पीठाचे लाडू (satu pithache ladoo recipe in marathi)
#लाडू सकाळची न्याहारी सातू पीठ 🍚सातू पिठा पासून तयार होणारे पदार्थ सातू पीठ🍚 पाणी, आणि गूळ , सातू पीठ शरबत health drink - पाणी, अर्धा लिंबू आणि काळ मीठ , सातू पीठ थालीपीठ , सातू पीठ लाडू , सातू पीठ शंकरपाळे.सातूचे पीठ करण्यासाठी गहू, हरबऱ्याची डाळ लालसर खरपूस भाजतात व मग त्यात चवीला जिरे, सोप, विलायची, १जायफ़ळ टाकतात. हे मिश्रण दळून आणतात.४किलो गहू, १किलो हरबरा डाळ,१व वाटी जीरे,१ वाटी सोप, खरपूस भाजून घेणे. त्यात विलायची ३० ग्राम मिक्सर मधे बारीक करून, १जायफ़ळ किसुन टाकणे. हे मिश्रण चक्की (गिरणीतून) बारीक दळून आणणे. हे झाले आपले सातू पीठ तयार.तयार झालेले हे पीठ पाण्यात भिजवून साखर टाकून खातात. क्वचित कोणी त्याऐवजी तिखट, मीठ टाकूनही खातात. सातूचे पीठ पौष्टिक असते. यात भरपूर पोषणमूल्ये असतात. जुन्या काळात, जेंव्हा वाहने उपलब्ध नव्हती तेंव्हाच्या पायी वा बैलगाडीच्या प्रवासात न्याहारीसाठी याचा वापर होत असे. हिंदी भाषेत-" सत्तू मनमत्तू, चट् घोले तब खाय ।" असे याबद्दल म्हणतात.श्री कृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे. या निमित्त घरी अनेक गोड पदार्थ बनविले जातात. तर आज मी तुम्हाला नैवेद्यासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट सातू पिठाच्या लाडूची रेसिपी देणार आहे. Swati Pote -
तांदळाच्या पिठीचे लाडू (tandulachya pithache ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णाआज अष्टमी ..दिवाळीची सुरूवात जवळपास सुरू झालीय . आमच्याकडे सुर्यचंद्राची पुजा होते. व सपीठाच्या (मैदा) लाडवांचा नैवेद्य असतो . पण आज मी तांदळाच्या पीठाचे लाडू केलेत . तोंडात अलगद विरघळणारे चविष्ट लाडू दिलेल्या प्रमाणात अंदाजे पंधरा होतील . Bhaik Anjali -
पोळीचा लाडू (ladu recipe in marathi)
#cooksnap... खुप पटकन होणारी ही रेसिपी Maya Ghuse ह्यांची ही रेसिपी खूप छान आहे. मला आवडली. Jyoti Kinkar -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#GA4 # week 8 नुकतीच कोजागिरी पौर्णिमा झाली निमित्याने आम्ही चंद्राच्या प्रकाशामध्ये छान दूध बनवल टेस्टी टेस्टी अमृतमय HARSHA lAYBER -
रवा बेसन रुचकर लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#फँमिली । रवा बेसनाचे लाडू माझ्या परिवारातील सर्व सदस्य आवडीने फक्त रवा बेसन लाडूच खातात दुसरे आवडत नाही, असे खायला पेढ्या सारखे चवदार लाडूSurekha Warhade
-
-
-
मोदक गव्हाच्या पिठठीचे (ghavach pithache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 Mrs.Rupali Ananta Tale -
उडदाच्या डाळीचा हलवा (udad dal halwa recipe in marathi)
#GA4#week6# उडदाच्या डाळीचा हलवाहा लहान मुलांसाठी खूप चांगला पोस्टीक असा हवा आहे माझा मुलगा हा दोन वर्षांचा लहान आहे त्याच्यासाठी नेहमी हा हलवा बनवत असते खूप टेस्टी आहे आणि हेल्दी पोट भरणार असा हलवा आहे. थंडीच्या दिवसात खाणे खूप चांगले आहे. Gital Haria -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13942295
टिप्पण्या (2)