बटाट्याची भजी (batatyachi bhaji recipe in marathi)

Shobha Nimje @cook_23536825
#झटपट
पाहुणे आले की झटपट काय करावे हा प्रश्न सर्वच गृहिणींना पडतो. पोहे, उपमा हे पण ऑप्शन आहेतच पण त्यातल्या त्यात भजी मग ते कांदा भजे असो की आलू भजे झटपट तयार होतात आणि गरमागरम सर्वांना आवडतात.
बटाट्याची भजी (batatyachi bhaji recipe in marathi)
#झटपट
पाहुणे आले की झटपट काय करावे हा प्रश्न सर्वच गृहिणींना पडतो. पोहे, उपमा हे पण ऑप्शन आहेतच पण त्यातल्या त्यात भजी मग ते कांदा भजे असो की आलू भजे झटपट तयार होतात आणि गरमागरम सर्वांना आवडतात.
कुकिंग सूचना
- 1
बेसन पीठ मध्ये हळद, मीठ, लसुण मिरची पेस्ट आणि थोडे गरम तेल घालून मिश्रण तयार करा किसणी वर बटाट्याच्या पातळ चकत्या करुन घ्या
- 2
आता कढई मध्ये तेल घालून गरम करा. बटाट्याच्या चकत्या बेसन पिठात घालुन तळून घ्या. आणि गरमागरम भज्यांचा आस्वाद घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटाट्याची भजी (batatyachi bhaji recipe in marathi)
#SR झटपट होणारी लहान मुलांची खास आवडती अशी ही बटाट्याची भजी फक्त एका बटाट्यात बनवा स्टार्टर. Rajashree Yele -
पालकाची भजी (palkachi bhaji recipe in marathi)
#KS8कोल्हापूर स्ट्रीट फूड पैकी एक ...पालक भजी..कोल्हापूरचा तांबडा पांढरा ,कोल्हापुरी मिसळ पाव , कोल्हापूरची भेळ आहेच प्रसिद्ध पण स्ट्रीट फूड मध्ये गरमागरम पालक भजी पण आहेतच की..आणि पावसाळा आहे म्हटल की भजी तर झालीच पाहिजेत... Preeti V. Salvi -
सोया चंक्स् पुलाव(soya chunks pulao recipe in marathi)
#झटपटपाहुणे आले की पहिला प्रश्न पडतो की काय करायचे खायला त्यातल्या त्यात जेवणाच्या वेळेस आले तर... 🤔🤔चला तर मग बघुया जेवणाच्या वेळेस पाहुणे आले तर झटपट बनणारा सोया चंक्स् पुलाव Ashwini Jadhav -
बटाट्याची भजी (Batatyachi Bhajji Recipe In Marathi)
#BPRबेसन किंवा चणाडाळ थिम मिळाल्यावर काय करु आणि काय नको असे झालेय.सध्या पाऊस पडतो आहे त्यामुळे भजी खायला पोषक वातावरण असल्याने लगेच भजी करायला घेतली. Pragati Hakim -
बटाट्याच्या किसाची भजी (batadyachya kisachi bhaji recipe in marathi)
#Breakfast # खरे तर आज काही बटाट्याची भजे करण्याचे प्रयोजन नव्हते. कांद्याची खेकडा भजी होती. पण खाण्याचे वेळी ती कमी पडली. म्हणून वेळेवर, ही बटाट्याच्या किसाची गरमागरम भजी... मध्ये, एका मैत्रिणीने केली होती... म्हणून लगेच करायला घेतली..🥰 आणि मग गरमागरम भजी असल्यावर, सोबत वाफाळता चहा... मग काय विचारता.. Varsha Ingole Bele -
आलू भजे (aloo bhaje recipe in marathi)
#झटपट अचानक पाहुणे आले पण त्यांना वेळ नव्हता पण माझा आग्रह त्यांच्यासोबत बोलता बोलता मी अवघ्या दहा मिनिटात आलू भजेतयार केले आणि ते खूप छान झाले. Vrunda Shende -
खट्टा मीठा पायिंअँपल कॉर्न पकोडा (pineapple corn pakoda recipe in marathi)
#झटपटघरी पाहुणे आले की मग आपली थोडी पळापळ होते डबे शोधायला लागतो, घरात काय आहे काय नाही ते पाहण्यासाठी.चहा कॉफी हे सर्व आपण सर्व्ह करतो च. पण त्यासोबत काय करावे ह्या प्रश्न बहुतेक गृहिणींना पडलेला असतो.तर मग अशातच घरात फ्रिजमध्ये एक अर्धा कापलेला पायनापल होता आणि पावसाळा सुरू असल्यामुळे मक्याची कणसे ही होती.मका देण्याचे पकोडे आपण करतोच.थोडा विचार केला आणि मग त्यामध्ये थोडे पायनापल चे तुकडे टाकले आणि मस्त भजी तयार केलं छोटे छोटे पकोडे गरमागरम तळून काढले नुसती खायलाही छान लागतात चटणी सॉस ची गरजच नाहीये. सोबत फक्त गरमागरम चहा करा.बाहेर पाऊस पडत असेल आणि घरी जर पाहुणे आले तर हा एक मस्त नाश्ता आहे त्यांना सर्व्ह करण्याचा. Jyoti Gawankar -
झटपट अप्पे (appe recipe in marathi)
#झटपट नेहमी कोणी पाहुणे आले कि पोहे उपमा आपण करतोच.हे अप्पे पण करुन बघा खूप झटपट होतात . Arati Wani -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल कांदा भजीमहाराष्ट्रातील कुठेही जत्रा असो कांदा भजी मिळतातच.....जत्रा भरीली की,देवदर्शना बरोबरच खरेदी,खादाडी दोन्हीही होत असतात...वेळ असो की नसो...त्या भल्या मोठ्या कढई मधले गरम गरम कांदा भजी.... कागदाच्या पुडी मध्ये बांधून घेतली जातात आणि आरामात त्याचा आस्वाद घेता येतो....ही अनुभवाची जत्रा सगळ्यांनीच केली असेल हो ना....तर बघू जत्रेतील कांदा भजी.... Shweta Khode Thengadi -
मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi)
#स्टफ्ड रेसिपी. भजे अनेक प्रकारे करता येतात...पण त्यातल्या त्यात पडवळ भजी आणि खेकडा भजी मला जास्त आवडतात... मिरची भजे त्यांच्या तिखट चवीमुळे मी कधी केली नव्हती पण काही दिवसांपूर्वी माझ्या एका साऊथ इंडियन मैत्रीणीने त्यांच्याकडची स्पेशल स्टफ्ड मिरची भजी खाऊ घातली ज्यांची चव मला अप्रतीम वाटली... बघुया रेसिपी Deepali Pethkar-Karde -
कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#myfirstrecipe पाऊस आणि गरमागरम भजी हे ठरलेलं समीकरण.. बाहेर रिमझिम पाऊस पडला की आवर्जून होणारी रेसिपी म्हणजे कुरकुरीत भजी 😍😋😋.. आणि जवळ जवळ सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे.. तेव्हा भजी झालीच पाहिजे.. आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत कांदा भजी असतील तर सोने पे सुहागा... Vrushali Bagul -
घोसाळ्याचि भजी (ghosalyachi bhaji recipe in marathi)
#झटपटपाहुण्यांची लगभग सुरू असतेच. आणि काही पाहुणे अचानक आणि घाईत येणारे असतात मग अशावेळी झटपट काही तरी करावे लागते हा पदार्थ असाच झटपट आणि पाहुण्याच्या पसंतीस उतरतो.. Tanaya Vaibhav Kharkar -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#झटपट रेसिपी बूक. कांदा भजी ही अतिशय सोप्पी आणि कमीत कमी वेळा त होणारी रेसिपी आहे... कोणी पाहुणे आले तर चहा बरोबर गरम गरम भजी खायला द्या... झाल.... Dhyeya Chaskar -
स्वीट काॅर्न चिझ भजी (sweet corn cheese bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी पावसाळा सुरू झाला की अनेकदा गरमागरम भजी खावी वाटतात.आणि भजी म्हटली की कांदा व बटाटा भजी आपल्या लगेच डोळयासमोर येतात. पावसाळ्यात मक्याची कणसे भरपुर प्रमाणात येतात.त्याचीच रेसिपी आज एक नविन रेसिपी घेऊन आली आहे . Shubhangi Rane -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
#mfrतशातच सर्वच भाज्या आवडतात पण त्यातल्या त्यात आवडती😀 Sapna Sawaji -
मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी
#फोटोग्राफी#भजीगरमागरम खुसखुशीत भजी सगळ्यांनाच आवडतात. ही जरा वेगळ्या प्रकारची भजी आहेत ज्यात मक्याचे दाणे आणि कोथिंबीर घातली आहे. खुसखुशीत करण्यासाठी मी भज्यांमध्ये शिजलेला भात आणि ओट्स घालते. मस्त होतात भजी. Sudha Kunkalienkar -
गिलक्याची भजी (gilkyachi bhaji recipe in marathi)
मस्त रिमझिम पाऊस पडतोय...भजी तर झालीच पाहिजेत..घरात गिलकी आणलेली होती गिलक्याची भजी मला खूप आवडतात..झटपट होतात आणि मस्त लागतात..लगेच बनवून फस्त केली. Preeti V. Salvi -
पोहे
#फोटोग्राफी पोहे ..साधारण पोहे सर्वच घरा मधे आवडी चा पदार्थ आहे , नाश्ता महटले की पहिले पोहे बनवू का, कुणी पाहुणे आले की आपण महणतो की थांबा पोहेच बनवते कारण पोहे इतके लवकर बंनतात की कुणी घाईत असेल तरी थांबेल ...छान पौष्टिक महाराष्ट्रात तर लोकप्रिय आहेत हे पोहे साहेब ...प्रत्येक घरात बनतात ..आपण हे आलू घालून पण खावू शकतो , नाही तर त्यावर चना तरी, कुठल्या ही प्रकार ची उसळ सोबत पण खावू शकतो... Maya Bawane Damai -
झटपट कांदा बटाटा पोहे (Kanda Batata Pohe Recipe In Marathi)
#JPRपावसाळा म्हटलं गरमागरम व झटपट होणारे आयत्या वेळेस कोणी आले की पटकन होणारे कांदा बटाटा पोहे Sapna Sawaji -
घोसाळी/गिलक्याची भजी (ghosali bhaji recipe in marathi)
#KS2माझं आजोळ नाशिक सुट्टीत आजीकडे गेलो की आजी गरमागरम भजी करून द्यायचीवेलीवरची ताजी घोसाळी तीथे गिलकी बोलतात त्याची भाजी खूप मजा यायची👌👌☺️☺️ Charusheela Prabhu -
भजी प्लैटर (bhaji platter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गम्मतबाहेर मस्त पाऊस पडत असताना सगळ्यात आधी आठवते ती मस्त गरमागरम भजी .मग कांदा,बटाटा,गिल्के ,मिरच्या,भाज्या जे घरात असेल त्याची भजी बनावतोमी कांदा,बटाटा,मिरची,टोमॅटो व ओवा ची पाने च्या भजी बनवून असे छान भजी प्लैटर बनवले आहेनक्की ट्राई करुन बघा Bharti R Sonawane -
अळूच्या पानांची कुरकुरीत भजी (aluchya pananchi bhaji recipe in marathi)
पावसाळा आणि भजी हे तर ठरलेलच...आज मी मस्त झटपट होणारी कुरकुरीत ,खमंग अशी अळूच्या पानांची भजी बनवली..एकदम मस्त अळूवडी, अळूच फदफद हे करतोच आपण ..पण त्याची भजी पण खूप मस्त होतात. Preeti V. Salvi -
रवा उपमा (rawa upma recipe in marathi)
#झटपट,,,,,,,,आयत्या वेळीस पाहुणे आले कि काहीतरी झटपट करण्याशिवाय पर्याय नसतो 😃 किंवा छोटी भूक भागवण्यासाठी साठी आपण इन्स्टंट आणि टेस्टी पदार्थ बनवतो. 😉अशीच काही १५ ते २० मिनिटात होणाऱी झटपट रेसिपी मधली १ म्हणजे रवा उपमा ., उपमा म्हटलं की सर्वांनाच जवळपास आवडतेच माझ्या घरी पण सर्वांना आवडतो गरमागरम खायला दिले तर सर्व आवडीने खातात , आणि पाहुणे आले की झटपट पण होतो नी भुकही चालली जाते, चला तर बघूया रवा उपमा।।।। Jyotshna Vishal Khadatkar -
कांदा भजी (KANDA BHAJI RECIPE IN MARATHI)
#कांदा भजी... माझ्या घरी भजे सगळ्यांना आवलातात आमं रस असेल तर कांदा भाजी तर होतेच गरम गरम १ नंबर लागतात. माझ्याघरी तळता तळता स्काता म्हणतात तेलातून काढले की प्लेट आत चला तर मैत्रिणींनो बनवूया कांदा भजी खुसखुशीत आणि स्वादिष्ट. Jaishri hate -
बटाटा भजी(batata bhaji recipe in marathi)
#Cooksnap ....आज मी Sayali suryakant sawant यांची रेसिपी बनवली .....त्यात थोडे बदल केलेत ..खूपच सूंदर झालेत .....घरी भजे प्रकार सगळ्यांनाच खूप आवडतात ....त्यामुळे बटाट्याचे आज केलेले भजे पटकन संपलेत ... Varsha Deshpande -
शिराळा भजी(दोडका)
#फोटोग्राफीनमस्कार मैत्रिणींनोआपल्या जेवणाच्या ताटात तोंडी लावण्याच्या पदार्थाना बरंच महत्व आहे. पुर्वापार पासून त्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा प्रयोग केला जातो.यात लोणचं, पापड, मुरंबा, सांडगे, कुरडया आलेच.पण आयत्या वेळी केले जाणारे काही चटपटीत पदार्थ पण असतात. मासे चिकन असणाऱ्या थाळीत तोंडी लावण्याचा एवढा प्रश्न येत नाही. तळलेले मासे, तंदूर चिकन, आम्लेट असले प्रकार ती जागा भरून काढतात.शाकाहारी जेवणातला भजी हा त्यातलाच एक प्रकार. झटपट होणारा आणि चटपटीत.मी बनवलेली शिराळ्याची चटपटीत हेल्दी भजी अक्षरशः पाचव्या मिनिटाला गरमागरम आपल्या प्लेट मध्ये आलेली असतात. सोबत फक्त केचप असलं तरी पुरे. Prajakta Patil -
कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
पावसाळा सुरू आहे . पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी😋 पाऊस, आणि मस्त कुरकुरीत कांदा भजी सोबत गरमागरम चहा म्हणजे एक भन्नाट काँँबिनेशन😍😋 Ranjana Balaji mali -
बटाटा भजी
#goldenapron3#7thweek potatoह्या की वर्ड साठी बटाटा भजी केली. गरम गरम बटाटा भजी आणि वाफाळलेला चहा ह्याशिवाय सुंदर संध्याकाळ कोणती असणार. Preeti V. Salvi -
ब्रेड स्टीक भजी (bread stick bhaji recipe in marathi)
#cooksnapबऱ्याचदा ब्रेड उरतात तेव्हा हा छान ऑप्शन आहे .@cook_20602564 प्रीतिजींची ही ब्रेड स्टीक भजी करून पाहिली .माझ्या मुलांनाही फार आवडले आणि शिवाय जास्त न वेळ जाता झटपट बनवून तयार होतात...😊 Deepti Padiyar -
हलके फुलके (fulke recipe in marathi)
#झटपटपाहुणे आले की काय करावे झटपट...हा प्रश्न सर्वांनाच पडतो,,,आणि जे घरात अवेलेबल आहे, त्यामध्ये आपल्याला काहीतरी खावयास करावे लागणार आहे,,,ब्रेड किंवा अजून दुसरे काही गोष्टी आपण बाहेर मुलांना घेण्यास पाठवाल तर त्यात वेळ जाईल,,आणि पाहुणे हे गडबडीचे असणार,, त्या कारणाने जे आहे त्याच्यात नाश्ता करावा लागणार आहे,,,आणि ते पण लवकरात लवकर झटपट...साधारण सगळ्यांकडे बेसिक भाज्या असतात आणि रवा असतो,मग त्यात काहीतर हलकफुलक मजेशीर टेस्टी करणे आपल्या हातात आहे,,,पोहे उपमा नेहमीचेच प्रकार असतात,,,पण काहीतरी वेगळं करायला हवे ना...म्हणून मी असला प्रकार नेहमीचा च पण थोडा वेगळा केला आहे,,,तुम्हीपण केला असणारच हा प्रयोग, मी पण तेच केलेले आहे,,,सोपी आणि झटपट रेसिपी,,...😃 Sonal Isal Kolhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13062489
टिप्पण्या