एप्पल ब्रीयॉश/ब्रेड पुडींग (bread oudding recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4
लेक छोटी किंवा मोठी असो तिने बनवलेला कुठलाही पदार्थ हा जगातील सर्वात सुन्दर व चविष्ट असतो. कौतुक करावे तेवढे थोडे आप्ल्या इवल्याशया हातानी भातुकली मधला खोटा खोटा खाऊ आणुन देते अणि तिला चांगले वाटावे म्हणून मिटक्या मारत गट्टम करने अणि जशी लेक मोठी होत असतानाच तिने केलेली वेडीवाकडी पोळी.. कमी तिखट मीठ असलेला स्वयंपाक पण आभाळा येव्ह्दी तारिफ़ करुन अक्खा संपवतो.. तर आज माझी लेक माझ्या बरोबरीची झाली आहे आणी तिने ही रेसिपी खास तुमच्या साठी केली आहे.. एप्पल ब्रीयॉश/ब्रेड पुडींग
एप्पल ब्रीयॉश/ब्रेड पुडींग (bread oudding recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4
लेक छोटी किंवा मोठी असो तिने बनवलेला कुठलाही पदार्थ हा जगातील सर्वात सुन्दर व चविष्ट असतो. कौतुक करावे तेवढे थोडे आप्ल्या इवल्याशया हातानी भातुकली मधला खोटा खोटा खाऊ आणुन देते अणि तिला चांगले वाटावे म्हणून मिटक्या मारत गट्टम करने अणि जशी लेक मोठी होत असतानाच तिने केलेली वेडीवाकडी पोळी.. कमी तिखट मीठ असलेला स्वयंपाक पण आभाळा येव्ह्दी तारिफ़ करुन अक्खा संपवतो.. तर आज माझी लेक माझ्या बरोबरीची झाली आहे आणी तिने ही रेसिपी खास तुमच्या साठी केली आहे.. एप्पल ब्रीयॉश/ब्रेड पुडींग
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सगळे साहित्य एका जागी तैय्यार ठेवा, एप्पल चे साली सकट बारिक तुकडे करुन घेणे. ब्रेड च्या कडा काढुन घ्या. गैस वर दुध गरम करुन साखर घालून छान मिसळावे व नंतर एका बाउल मधे काढुन त्यात कस्टर्ड पावडर व ईसेंस घालुन विरघळून घ्या व थंड करण्यास बाजुला ठेऊन द्या
- 2
नंतर पॅन मधे बटर घेउन एप्पल चे तुकडे घालुन चमक येई पर्यंत टॉस्स करा व थंड करण्यास बाजुला ठेवा. आत्ता थंड झालेल्या दुधा मधे एप्पल घाला व ब्रेड चे तुकडे करुन पाच मिनिट बाजुला ठेवा
- 3
आत्ता एका ओवेन च्या भण्ड्याला ग्रीस करुन घ्या व 175 डिग्री वर तिस मिनिटे बेक करुन घ्या व नंतर 1 तास फ्रिज मधे थंड करण्यास ठेवा व मग थंड थंड सर्व्ह करा एप्पल ब्रीयॉश
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मॅंगो कॅरमल पुडींग (mango caramel pudding recipe in marathi)
# Shobha Deshmukh आंब्याचा सीझन व आंब्याचे विवीध प्रकार करता येतात. तेंव्हा पुडींग तर झाल्च पाहीजे सर्वांना आवडेल अशी रेसीपी . Shobha Deshmukh -
-
-
मॅंगो बिस्कीट पुडींग (mango biscuit pudding recipe in marathi)
#amr उन्हाळा आहे आंब्याचा सीझन आहे हापूस आंबा घरात येतो आणि आंब्याच्या रेसिपी हे चक्र डोक्यात फिरायला लागते मी आज तुम्हाला मॅंगो बिस्कीट पुडींग दाखवणार आहे Smita Kiran Patil -
टि टाईम स्नॅक्स... चटपटीत ब्रेड (chatpatit bread recipe in marathi)
बाहेर छान पाऊस पडत होता.त्यात मुलींना छोटी छोटी भुक लागलेली.. घरी थोडेच ब्राऊन ब्रेड होते. मग थोडे बेसन घेतले...त्यात बारीक चिरलेला लसूण घातला.. मीठ आणि बाकीचे जिन्नस घालून छान टेस्टी हेल्दी आणि चटपटीत ब्रेड तयार.. 💃💃💕 Vasudha Gudhe -
ओनीयन चिझी ब्रेड (onion cheese bread recipe in marathi)
#coocksnap#ब्रेड रेसिपीमी माझ्या मैत्रिणी ची रेसिपी coocksnap केली आहे ती coockpad वर नाही आहे मागे तिच्या घरी गेले होते तेव्हा तिने झटपट भूक लागली होती म्हणून तिने ओनीयन चिझी ब्रेड बनविले होते तेव्हा ते मला खूप आवडले होते म्हणून आज ब्रेड ची रेसिपी म्हणून मला आज तिची आठवण आली आणि मी बनविले आहे खूप सुंदर झालं आहे तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
# ब्रेड पासुन कुठलाही पदार्थ केला तरी छान होतो व सर्वांना आवडतो , माझ्या मुलाची आवडीची रेसीपी आहे . Shobha Deshmukh -
एप्पल पुडिंग (apple pudding recipe in marathi)
#दुधरेसिपी 1!!दुध, दुध, दुध, दुध पियो ग्लास्स ऑफ़ फुल दुध!! आठवली ही अमूल दुध ची ऐडवर्टाइज़. आणी हे वाचतांना माझ्या सारखेच गुणगुणू लागलेत ना. दुध कसे स्वच्छ शुभ्र निर्मळ पौष्टिक असे सर्वच वयोगटातील लोकांना आवडणारे किंवा नसेल आवडत तरी दुग्धजन्य पदार्थ तर नक्किच आवडतात. दुधाचा मुळ धर्मच थंड... दुध हे कॉलशीयम चे एक मोठे स्रोत आहे. तसे नुसते दुध पिणार्यान्ची संख्या कमीच, दुधा मधे काही तरी मिक्स किंवा त्यावर काही प्रक्रिया केली जात नाही तो पर्यंत बर्याच झण्णाना दुध प्यायचा कन्टाळा येतो..माझे ही तसेच व माझ्या मुलीचे ही.. दोघींना पण दुध जास्त आवडत नाही मग काय दूधावर प्रयोग करुन वेगवेगल्या रेसिपी करत असते त्यातलीच ही एक रेसिपी तुमच्या साठी. Devyani Pande -
ब्रेड हलवा (bread halwa recipe in marathi)
#झटपटमी cookpad कडून मिळाले फ्राय पॅन मध्ये ब्रेड हलवा केला आहे. Poorvaji -
मिल्क ब्रेड टोस्ट रेसिपी (Milk Bread Toast Recipe In Marathi)
मिल्क ब्रेड टोस्ट रेसिपी Mamta Bhandakkar -
ब्रेड पाँप्स (bread pops recipe in marathi)
माझी मुलगी सई रुद्रवार ही अकरा वर्षांची असून तिला मिनिएचर वस्तु व पदार्थ तयार करण्याची आवड आहे. सगळेच पदार्थ ती लहान आकारात बनवत असते. असे करताना ती उपलब्ध साहित्यातून काही तरी नवीन पदार्थ तयार करत असते. आजचा हा पदार्थ ही त्यातलाच एक आहे. बालदिनानिमित्त तिने केलेल्या या ब्रेड पाँप्सची रेसिपी शेअर करत आहे.#CDY Prajakta Rudrawar -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश यांची ब्रेड पिझ्झा ही रेसिपी मी काही बदलांसह बनविली.लॉकडाऊन परिस्थितीत माझ्या मुलाची पिझ्झा खाण्याची इच्छा या रेसिपी मुळे पूर्ण होऊ शकली. पॅन मधे बनवलेला हा ब्रेड पिझ्झा सर्वांना आवडेल असा, झटपट होणारा पदार्थ आहे. एखाद्या दिवशी नाश्त्याला नक्की करून पाहा. Ashwini Vaibhav Raut -
-
ब्रेड केक (bread cake recipe in marathi)
#Healthydietब्रेड केक बनवायला खूप सोपा आहे. हे खूप चवदार आणि स्वादिष्ट आहे. Sushma Sachin Sharma -
-
मँगो पुडींग (mango pudding recipe in marathi)
#amr 'आंबा ' फळांचा राजा, कोकणचा राजा, उत्कृष्ट फळ अशा अनेक नावाने संबोधिले जाते. आंबा सर्वांचेच आवडते फळ आहे. अशा लोकप्रिय फळाच्या देशी रेसिपी बऱ्याच अनुभवण्यात आल्या. पण विदेशी रेसिपी 'पुडींग' चा टच अप आंब्याला देऊन "मँगो पुडींग" बनविणे हा एक अफलातून अनुभव.घरात असलेल्या साहित्यातून "मँगो पुडींग" ही रेसिपी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुडींग "स्वीट डिश" म्हणून खूप आवडले . 🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
ब्रेड रसमलाई (bread rasmalai recipe in marathi)
झटपट घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे. Chhaya Chatterjee -
एप्पल फ्रेंच टोस्ट रोल अप (Apple French Toast Roll- Ups)
#ATW2#TheChefStory#chefsmitsagarशेफ यांच्या लाईव्ह रेसिपी बघून खूप इन्स्पायर झाले त्यांच्या रेसिपीमुळे एक नवीन डिश तयार करण्याची इच्छा झाली. खूप छान रेसिपी त्यांनी लाईव्ह सेशनमध्ये दाखवल्या त्यापासून इन्स्पायर होऊन एक नवीन असा प्रकार तयार केला अगदी टेस्टी आणि खूप छान असा डेझर्टचा हा प्रकार तयार झाला आहे स्वीट डिश म्हणून आणि हेल्दी असल्यामुळे खूप चांगला हा प्रकार आहेमी सुद्धा पहिल्यांदा हा प्रकार तयार केला आणि मला चवीला खूप आवडला 'एप्पल फ्रेंच टोस्ट रोल अप'हा प्रकार एप्पल आणि दालचिनीचा फ्लेवर देऊन तयार केला आहे अगदी हेल्दी असा प्रकार आहे खूप छान लागतो चवीला व्हेजिटेरियन असल्यामुळे व्हेज प्रकारे तयार केला आहे. एकदा तयार करून टेस्ट करून बघाच.धन्यवाद शेफ त्यांच्यामुळे इन्स्पायर झाली एक नवीन प्रकार ट्राय केला.Thanks #chefsmithsagar sir Chetana Bhojak -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
बालदिन विशेष रेसिपी#CDYसर्व प्रथम सर्व बालकानां बालदिनाच्या खुप खुप शुभेच्छा.लहान मुलांचा आवडता प्रकार म्हणजे ब्रेड. मग ब्रेड पासुन होणारा गोड पदार्थ ब्रेड रबडी. खुप छान चविष्ट Suchita Ingole Lavhale -
गार्लिक ब्रेड विथ व्हेज मेयोनेज सलाद (garlic bread with veg mayonnise salad recipe in marathi)
#GA4#Week20या week मधला 'गार्लिक ब्रेड' हा क्लु घेऊन ही रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
फ्रेंच ब्रेड रेसिपी (french bread recipe in marathi)
#worldeggchalenge#फ्रेंच ब्रेड रेसपी करिता दूध साखर अंडे ब्रेड आणि बटर वापरून ही रेसपी तयार करण्यात आली आहे Prabha Shambharkar -
चीझ गार्लिक ब्रेड (Cheese Garlic Bread Recipe In Marathi)
#GA4 #week10ह्या विक मधला की वर्ड वरून मी चीझ वरुन चीझ गर्लिक ब्रेड केले, हा पदार्थ कोणाला आवडत नाही असे होत नाही. लहान ते मोठे सगळे जन खातात. लॉकडाऊन मुळे तर सगळे जन हा प्रकार केला आहे. Sonali Shah -
-
ब्रेड स्विस रोल (Bread Recipe In Marathi)
#आई #Goldenapron3 week16 या कोड्यामध्ये ब्रेड या कीवर्ड्सचा उल्लेख आहे. आणि म्हणून मी काहीतरी युनिक रेसिपी बनवायचा प्रयत्न होते तेव्हा सुचलेली हि रेसिपी आहे.सोबत आपली * आई * ही थीम आहे. त्यासाठीही एक सुगरण मुलगी म्हणून आपल्या सुग्रण आई साठी काहीतरी स्पेशल टेस्टी पदार्थ बनवावा हाही विचार होता. त्यामधूनच सुचलेला हा पदार्थ मी आईसाठी डेडीकेट करते.आपली आई सगळ्यांसाठीच नेहमी स्पेशल असते. तिच्या शिवाय आपलं विश्व कायम अपूर्णच असतं. आपली आई अखंड आपल्यासाठी काहीना काही करत असते आणि ब्लेस करत असते. तिच्यासाठी नेहमीच काहीतरी करण्याची संधी आपण बघत असतो. आणि आज अशा पद्धतीची अजून एक संधी कुंकू पॅड मराठीच्या निमित्ताने इथे आपणा सर्वांना ही संधी उपलब्ध झाली आहे.स्पेशली फॉर आपल्या मातृत्वासाठी ही रेसिपी डेडीकेट करते बघूया ची रेसिपी. Sanhita Kand -
शेजवान ब्रेड उपमा (bread recipe in marathi)
#आई - (आता आई सोबत असती तर हा ब्रेड उपमा नक्की आवडला असता तिला..😊) Rekha Chirnerkar -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
ही माझी 450 वी रेसिपी आहे.दिप्ती पडियार यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली रेसिपी. Sujata Gengaje -
चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi)
हलकीफुलकी भुकेचे मोठे प्रॉब्लेम....हलकीफुलकी भूक मोठी डोके दुखते...एक वेळचं पूर्ण जेवण परवडते...मुलांना थोडी भूक लागली होती...पण जेवण नको होते,,,मग फ्रिझ उघडला, तर ब्रेड आणि अंडे दिसले...पण आम्लेट नको होते...म्हणून मग काहीतरी वेगळा प्रकार केला...आणि तो खूप यम्मी झाला... Sonal Isal Kolhe -
मलाई ब्रेड खीर (malai bread kheer recipe in marathi)
#GA4 #week 8#milkघाईच्या वेळी घरी कुणी गेस्ट आले तेव्हा आपल्या घरात ब्रेड , दौध,मलाई नेहमीच असते अशा वेळी लवकर होणारी स्विट डिश ती पण एकदम शाही बघा कशी वाटते सांगा धन्यवाद. Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या