श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3 #नैेवेद्य
श्रीखंड हा दुधापासून तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ. आज गुरूपैर्णिमेच्या दिवशी नैवेद्य म्हणून श्रीखंड केले.
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैेवेद्य
श्रीखंड हा दुधापासून तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ. आज गुरूपैर्णिमेच्या दिवशी नैवेद्य म्हणून श्रीखंड केले.
कुकिंग सूचना
- 1
चक्का आणि साखर एकत्र करुन त्यात थोडे दूध घालून मिक्स करावे.
- 2
गरम दुधात केशराच्या पाकळ्या टाकाव्या.
- 3
चक्का आणि साखरेच्या मिश्रणाला मैद्याच्या चाळणीवर घोटून घ्यावे म्हणजे एकसारखे श्रीखंड होईल.
- 4
तयार श्रीखंडात दुधात भिजलेल्या केशराच्या पाकळ्या टाकाव्या.
- 5
विलायची, जायफळाची पूड घालून मिक्स करावे.
- 6
वरुन सुकामेवा घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
श्रीखंड वडी (shrikhand vadi recipe in marathi)
#gpमी आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड वडी बनवली आहेमस्त आंबट गोड अशी श्रीखंड वडी खूप छान लागते.आणि अगदी कमी साहित्यात पटकन अशी होणारी रेसिपी आहे शिवाय तेल-तूप विरहित आहे.चला तर मग बघुया श्रीखंड वडी Sapna Sawaji -
केशर श्रीखंड (Keshar shrikhand recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा आणि श्रीखंड पूरी हा तर बेत ठरलेलाच. या दिवशी साधारण सगळीकडेहाच मेनू असतो.तेव्हा बघुया .:-) Anjita Mahajan -
गुलकंद थंडाई श्रीखंड (Gulkand thandai shrikhand recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस! या दिवशी बहुतेक घरांमध्ये गोड पदार्थ म्हणून श्रीखंड पुरी चा बेत असतो. सर्वांना आवडणारे श्रीखंड अनेक फ्लेवर मध्ये करता येते. नुकतीच होळी होऊन गेली त्या होळी साठी थंडाई मसाला बनवला होता तोच वापरुन मी श्रीखंड केले आहे.Pradnya Purandare
-
केशर विलायची श्रीखंड (kesar elaichi shrikhand recipe in marathi)
#gp#केशर विलायती श्रीखंडगुढीपाडवा म्हंटला की पारंपारिक गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड सर्वांच्याच घरी श्रीखंड होतं कोणी घरी चक्का लावून करतात .कोणी विकत आणतात पण मी नेहमीच घरी श्रीखंड करते. दही वीरजण लाऊन मग चक्का बांधून श्रीखंड करते मी. हि माझ्या आईची पारंपारिक रेसिपी आहे. आणि मी ती आज तुमच्याबरोब शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेजगुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते कोणाकडे गुढी उभारली जाते पुरणपोळी, वेगवेगळ्या पध्दतीने गोडाचे पदार्थ करून नैवेद्य दाखवतात मी आज श्रीखंडचा बेत केला 😋😋😋 #श्रीखंड Madhuri Watekar -
ड्रायफ्रूट श्रीखंड
#गुढी मराठी नवीन वर्ष म्हणजे गुढी पाढवा, तसा हा दिवस खूपच आनंदाचा आणि ह्या अस्या आनंदी दिवसाची सुरवात गोड पदार्थ नेच असावी हेच निमित्त साधून मी आज श्रीखंड बनवलं आहे Swara Chavan -
पिस्ता श्रीखंड (pista shrikhand recipe in marathi)
#gp#गुढीपाडवा रेसिपी काॅन्टेस्ट# पिस्ता श्रीखंड😋 Madhuri Watekar -
श्रीखंड पुरी (shrikhand puri recipe in marathi)
#gpकेशर आणि वेलचीयुक्त श्रीखंड पुरी Shilpa Ravindra Kulkarni -
केशरयुक्त श्रीखंड (Kesar shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा_रेसिपीचंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करासाखरेची गाठी आणि कडुनिंबाचा तुरामंगलमय गुढी त्याला भरजरी खणआनंदाने साजरा करु गुढीपाडव्याचा सण🚩हिंदू नववर्ष चैत्र प्रतिपदेपासून सुरु होते.ब्रह्मदेवाने स्रुष्टीची निर्मिती केली तो दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा.होळीनंतर थंडी पळून जाते.वसंतऋतुचे आगमन होते.शिशिरऋतुमधील पानगळ संपून नव्या पालवीच्या साजाने वनराई सजते.दरवर्षी होणारा हा सोहळा!जुन्याचा त्याग करुन नवे परिधान करण्याचा हा स्रुजनाचा(srujanacha) अविष्कार आपल्याला किती शिकवून जातो!या जगन्नियंत्याचे मानवजातीला उपकृत केले आहे त्या निसर्गातल्या वैविध्यामुळेच...त्याचे स्मरण करण्याचा गुढीपाडवा हा दिवस!प्रभुरामचंद्र सीतेसह वनवासातून परत आले,त्यांचे स्वागत करण्यासाठी अवघ्या अयोध्येने गुढ्या,तोरणे उभारली होती.ही विजयपताका म्हणजेच गुढी.या दिवसाची सुरुवात कडुनिंबाची पाने,जी अत्यंत औषधी मानली जातात,त्याच्या सेवनाने केली जाते.कडुनिंबाची पाने,गूळ,मीरे,जीरे,धणे घालून केलेली गोळी खाल्ल्याने वर्ष आरोग्यदायी जाते हे खरेच आहे. पांथस्थांना सावली देणारे कडुनिंबाचे वृक्ष म्हणूनच सगळीकडे दिसतात.या दिवशी घराबाहेर उंच अशी गुढी उभारुन तिचे पारंपारिक रितीने पूजन केले जाते.आपल्या यशाची,दिगंत कीर्तिची गुढी अशीच उंचावत रहावी हा त्यातील उद्देश!याबरोबरच सात्विक,उन्हाळ्याची काहिली कमी करणारे सुंदरसे गोडाधोडाचे पदार्थ बासुंदी,आम्रखंड, श्रीखंड...हे तर व्हायलाच हवेत!चला तर या स्वादिष्ट असे श्रीखंड खायला🙋😋 Sushama Y. Kulkarni -
श्रीखंड
#goldenapron3#week9#दहीदही कपड्यात बांधून ३ तास टांगून ठेवलं की चक्का तयार, या चक्क्यापासून आपल्याला आवडेल त्या चवीचे श्रीखंड आपण बनवू शकतो. तर मी आज वेलची पूड घालून श्रीखंड बनविले आहे. Deepa Gad -
राजभोग श्रीखंड (raj bhogh shrikhand recipe in marathi)
#gp # ही माझी 200 वी रेसिपी आहे. म्हणून मला ही सादर करायला खुप आनंद होतोय. श्रीखंड महाराष्ट्र आणि गुजरात मधील पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे. सणासुदीला, विशेष समारंभाला श्रीखंड असतंच. श्रीखंड अनेक प्रकारची असतात. आज मी राजभोग श्रीखंड बनवलं आहे. ह्यात केशर, पिस्ता, बदाम भरपूर प्रमाणात घालायचे. Shama Mangale -
केशरयुक्त बादशाही श्रीखंड (kesaryukt baad shahi shrikhand recipe in marathi)
#gp सर्व मैत्रिणी व कूकपॅड च्या परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ...."चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट..नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात " .....गुढीपाडवा म्हणजे सृष्टीचा जन्मदिवस. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची रचना केली अशी मान्यता हिंदू संस्कृतीत आहे .म्हणूनच दक्षिण भारतात हा सण उगादी म्हणून साजरा करतात. उगादी म्हणजेच युगाची सुरुवात.… गुढीपाडवा हा आनंदाचा ,विजयाचा, स्वागताचा पर्व... साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त . चैत्र महिन्यातील प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. विशेष करून महाराष्ट्रात या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. कुटुंबातील नातेवाईकांसोबत आनंदात गुढी उभी केली जाते व पूजा ही होते.साधारणपणे- या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. सूर्योदयाला ,गुढीला, भगवान ब्रह्माला गोड-धोडाचे नैवेद्य दाखवला जातो. मी येथे केशरयुक्त बादशाही श्रीखंड बनवले आहे. कसे बनवायचे ते पाहूयात... Mangal Shah -
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#श्रीखंडउन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असते. सतत काहीतरी थंड खावेसे वाटते.आहारातही अशाच पदार्थांचा समावेश करण्याकडे गृहिणींचा कल असतो. दही, ताक,यासारख्या पदार्थांबरोबरच जेवणामध्ये श्रीखंड, आम्रखंड असे पदार्थ खावेसे वाटतात. म्हणूनच मीही आज तुमच्यासाठी घेवून आले आहे, श्रीखंड रेसिपी.... Namita Patil -
-
राजेशाही श्रीखंड (Rajeshahi shrikhand recipe in marathi)
#GPR गुढीपाडवा रेसिपी चॅलेंज..."चैत्र पालवी फुटली दारी ,गुढीपाडव्याच्या पदार्थाची रंगत न्यारी."... खूपच छान...नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...श्रीखंड हा पदार्थ महाराष्ट्रात जास्त प्रसिद्ध आहे. Mangal Shah -
शेवई श्रीखंड कटोरी (shewai shrikhand katori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 ह्या वीक मध्ये फ्युजन रेसिपी आहे काय करावं विचार करत होते..लक्षात आलं की बाहेरच्या देशातील पदार्थ व आपले पदार्थ मिक्स करून फ्युजन रेसिपी करण्या पेक्षा आपल्याच पदार्थ वापरून फ्युजन रेसिपी करूयात..श्रीखंड व शेवई आपल्या भारतात सर्व्ह च राज्यात करतात त्याचेच फ्युजन करून एक नवीन रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे.. Mansi Patwari -
श्रीखंड (Shrikhand Recipe In Marathi)
विकएन्ड स्पेशल रेसिपीआपल्या कडे बर्याच सणाच्या दिवशी खुप जणांच्या घरात वेग वेगळ्या प्रकारची श्रीखंड आणतात .मी आज साध वेलची श्रीखंड केले आहे. Hema Wane -
श्रीखंड(Shrikhand recipe in marathi)
#GPRगुढी पाडवा म्हणून खास श्रीखंड हि रेसिपी केली Sushma pedgaonkar -
-
फ्रेश फ्रूट श्रीखंड
#होळी आपण श्रीखंड तर नेहमी तयार करतो पण ते इसेन्स चा वापर करून.. म्हणून मी आज ताज्या फळांचा वापर करून रंगीबिरंगी श्रीखंड बनविले आहे. Anita Kothawade -
केळीचा हलवा (kelicha halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य रेसिपीज#प्रसादाची रेसिपीनैवेद्य किंवा प्रसाद बनवताना गोड पदार्थ समोर येतात.तर आजचा पदार्थ जो आहे तो अगदी कमी वेळात तयार होतो आणि चव इतकी अप्रतिम असते की सर्वजण त्याच्या प्रेमात पडतात.पंचामृतासोबत हा हि पदार्थ नैवेद्याची शान वाढवती. Supriya Devkar -
श्रीखंड फालूदा (shrikhand falooda recipe in marathi)
#gpगुढीपाडवा म्हटले म्हणजे श्रीखंड ओघाने आलेच. आपल्या नववर्षाचे स्वागत उत्साहाने करण्यासाठी श्रीखंड शिवाय सुंदर पदार्थ अजून कोणता असणार? घरोघरी या श्रीखंडाचे अनेक प्रकार केले जातात, वेगवेगळ्या फ्लेवर्स मधील श्रीखंड खूपच छान लागते पण मला सर्वात आवडते ते केसर श्रीखंड. आज मी थोडासा वेगळा विचार करून श्रीखंड एका वेगळ्या स्वरूपात आणले आहे. डेझर्ट हा माझा वीक पॉईंट, त्यात फालुदा माझा आवडीचा पदार्थ यावेळेला मी श्रीखंड आणि फालुदा हे कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड मी बनवले त्याचे तीन वेगवेगळे रंग आणि चव अप्रतिम झाली होती. शेवया आणि सब्जा यांच्याबरोबर श्रीखंडाचे कॉम्बिनेशन खूपच आगळेवेगळे लागले. चला तर मग नवीन वर्षाचे स्वागत या एका नवीन रेसिपी ने करूया.Pradnya Purandare
-
पेशवाई श्रीखंड (Peshwai shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा रेसिपीज चॅलेंजश्रीखंड पुरी गुढीपाडव्याला आवर्जून करतात कारण श्री खंडा मुळे उष्णता कमी होते व शरीराची पुष्टी होते उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. Sumedha Joshi -
राजभोग श्रीखंड (Rajbhog Shrikhand Recipe In Marathi)
#वीकेंड रेसिपी चॅलेंजउन्हाळ्यात गर्मीतून थंडावा मिळण्यासाठी श्रीखंड हा एक चांगला पर्याय आहे. त्या ड्रायफ्रूट घालून केलेलं राजभोग श्रीखंड आमच्याकडे सर्वांनाच आवडत. Shama Mangale -
-
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#gp सणा सुदीला आपण घरी गोड धोड नक्कीच करतो त्यातून गुढीपाडवा मंटले की नवीन वर्षाची सुुरवात मग कोणी पुरण पोळी चा घाट घालते तर कोणी बासुंदी पूरी श्रीखंड, मी नेहमी घरीच श्रीखंड बनवते , एकदम फ्रेश मी आज घरच्या घरी कसे श्रीखंड बनवायचे दाखवणार आहे Smita Kiran Patil -
-
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
आता बाजारात सगळ्याच गोष्टी उपलब्ध असतात.पण तरी घरी केलेल्या पदार्थाची चव आणि कौतुक वेगळंच असतं. घरी श्रीखंड करणं एकदम सोप्प असतं ,पण वेळेअभावी बरेचदा विकत आणलं जातं.ही सोपी रेसिपी मी केली आहे. Preeti V. Salvi -
केशर ड्रायफ्रुट श्रीखंड (keshar dryfruit shrikhanda recipe in marathi)
गोडधोड पदार्थाशिवाय सणासुदीच्या उत्सवाची कल्पनाच होऊ शकत नाही. काही सण आणि गोडाचे पदार्थ यांचं नातं अतूट आहे. गुढीपाडव्याच्या सणाशी जोडला गेलेला गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड. श्रीखंड-पुरीचा बेत म्हणजे सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोने पे सुहागा....शिखरिणी’ या पदार्थनामाचा अपभ्रंश म्हणजे श्रीखंड.....तसेच क्षीर-खंड यापासून श्रीखंड हा शब्द निर्माण झाला असावा असेही वाटते. क्षीर अर्थात दूध, त्याचे दही आणि त्यापासून निर्माण श्रीखंड असा हा प्रवास आहे.महाभारतातील भीम हा जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करत होता तेव्हा हा पदार्थ प्रथम केला गेला. याच्या सेवनाने श्रीकृष्णाला झोप लागली होती. त्यामुळे त्यांच्या कामकाजात खंड पडला. म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो. Sanskruti Gaonkar -
श्रीखंड (केशर पिस्ता वेलची) (Shrikhand recipe in marathi)
#GPR# श्रीखंड: आज मी गुडी पाडवा निमित्ते केशर युक्त पिस्ता वेलची श्रीखंड बनवले आहे Varsha S M
More Recipes
टिप्पण्या