श्रीखंड (shrikhand recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

आता बाजारात सगळ्याच गोष्टी उपलब्ध असतात.पण तरी घरी केलेल्या पदार्थाची चव आणि कौतुक वेगळंच असतं. घरी श्रीखंड करणं एकदम सोप्प असतं ,पण वेळेअभावी बरेचदा विकत आणलं जातं.ही सोपी रेसिपी मी केली आहे.

श्रीखंड (shrikhand recipe in marathi)

आता बाजारात सगळ्याच गोष्टी उपलब्ध असतात.पण तरी घरी केलेल्या पदार्थाची चव आणि कौतुक वेगळंच असतं. घरी श्रीखंड करणं एकदम सोप्प असतं ,पण वेळेअभावी बरेचदा विकत आणलं जातं.ही सोपी रेसिपी मी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 कपदह्याचा चक्का
  2. 1/3 कपपिठीसाखर...आवडीनुसार कमी जास्त
  3. १/८ टीस्पून वेलची/जायफळ पूड
  4. 1 टीस्पूनड्राय फ्रुट...आपल्या आवडीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    १ कप दही स्वच्छ रुमालात बांधून टांगून ठेवले.

  3. 3

    साधारण अर्धा कप चक्का तयार होतो.त्यात पिठीसाखर,जायफळ पूड,घालून छान मिक्स करून घेतले.त्यात चारोळ्या घातल्या.

  4. 4

    तयार श्रीखंड बाउल मध्ये काढून घेतले.फ्रिज मध्ये ठेऊन थंड झाल्यावर खाण्यासाठी घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes